maz bhvish veting vr aahe book and story is written by Trupti Deo in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. maz bhvish veting vr aahe is also popular in Comedy stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. माझं भविष्य वेटिंग वर आहे Trupti Deo द्वारा मराठी हास्य कथा Writen by Trupti Deo Category हास्य कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन तारीख पे तारीख आणि माझं भविष्य वेटिंगवरमी धनु राशीची आहे आणि काही दिवसांपूर्वी माझ्याकडून उत्सुकतेपोटी एक मोठी चूक झाली. दुपारी घरातली सगळी कामं आटोपली होती, चहाचा कप हातात होता आणि वेळ घालवण्यासाठी मी मोबाईलवर सहज धनु राशीचं एक पॉडकास्ट पाहायला गेले. बस तो एक व्हिडिओ काय पाहिला माझ्या मोबाईलच्या अल्गोरिदमची जणू मतीच गुंग झाली. त्या अल्गोरिदमला बहुतेक वाटलं असावं की ही बाई आता स्वतःच्या अक्कल हुशारीवर किंवा कष्टावर नाही तर थेट ब्रह्मांडातल्या ग्रह ताऱ्यांच्या आणि ज्योतिषांच्या भरवशावरच जगणार आहे.तेव्हापासून माझ्या मोबाईलचं डोकं असं काही फिरलंय की विचारूच नका. सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईलमध्ये नुसता राशींचा सुकाळ झालाय. मोबाईल लॉक More Likes This भयानक सपना - 1 द्वारा Gunjan Gayatri फजिती एक्सप्रेस - भाग 1 द्वारा Writer पत्रकार धोंडीराम धोत्रे - 1 द्वारा Writer तेल गेलं तूप गेलं हाती राहिलं धुपाटण द्वारा Kalyani Deshpande एकापेक्षा - 1 द्वारा Gajendra Kudmate हा खेळ जाहिरातींचा द्वारा Kalyani Deshpande दिवाळीची नव्हाळी द्वारा Kalyani Deshpande इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा