Avivahit Aai - 3 book and story is written by Story teller in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Avivahit Aai - 3 is also popular in Motivational Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. अविवाहित आई - 3 manasvi Manu द्वारा मराठी प्रेरणादायी कथा 147 Downloads 387 Views Writen by manasvi Manu Category प्रेरणादायी कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भाग ३अजित रावांच्या आलिशान ऑफिसमध्ये असलेल्या केबिनमध्ये बाहेरच्या गजबजाटाचा एकही आवाज पोहोचत नव्हता. अनघा समोरच्या लेदरच्या खुर्चीवर बसली होती, तिचे पाय उत्साहाने हलत होते. तिने काही दिवसांपासून प्लॅन केलेल्या माऊंट अबूच्या सहलीची बातमी बाबांना सांगण्यासाठी ती आत आली होती. तिच्या डोळ्यांत स्वप्नांची चमक होती."कोण, कोण जाणार आहे, तुझ्यासोबत?" अजित रावांनी फाईलवरची नजर न हटवता प्रश्न विचारला. त्यांचा आवाज नेहमीप्रमाणेच थंड आणि शिस्तबद्ध होता, ज्याने अनघाच्या उत्साहावर नकळत विरजण पडले."बाबा, माझा पूर्ण ग्रूप जाणार आहे. वैभवी, सौम्या, तरुण, किशोर, अमोल आणि मी," अनघाने शांतपणे पण आत्मविश्वासाने माहिती दिली.अनघा सगळ्यांची नावं घेते, तेव्हा अजित राव एक महत्त्वाची फाईल बघत असतात. पण ती Novels अविवाहित आई आशीर्वाद बंगला नंबर १० . शहरातल्या एका उच्चभ्रू वस्तीत दिमाखात उभा असलेला हा एक मोठा प्रशस्त बंगला. बंगल्याची भव्यता, त्याची देखणी रचना आणि समोरची सु... More Likes This रुद्र: पडद्याआडचा नायक - भाग 1 द्वारा Rawan Maahi अविवाहित आई - 1 द्वारा manasvi Manu आत्ममग्न मी.... - 1-2 द्वारा Shivraj Bhokare ललाटरेषा द्वारा Na Sa Yeotikar चंदेला - 1 द्वारा Raj Phulware भीतीच्या पलीकडले..... द्वारा Sudhanshu Baraskar संतांची अमृत वाणी - नाम श्रेष्ठ.. द्वारा मच्छिंद्र माळी इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा