Patra Sumne Tujhya savayi - 1 book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Patra Sumne Tujhya savayi - 1 is also popular in Letter in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. पत्रसुमने..तुझ्या सवयी भाग १ Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी पत्र 69 Views Writen by Vrishali Gotkhindikar Category पत्र पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन प्रिय सोनातुझ्या सवयी बद्दल बोलायचे तर तुला सगळ्या चांगल्या आणि आदर्श सवयी होत्याकुठ खोड काढावी असे कधी तुझ्याकडून घडलेच नाहीखरोखर "आदर्श माणूस" होतास तूमुख्य म्हणजे तुला कसलेही व्यसन नव्हते ना पान, ना तंबाखू ,ना सिगरेट , ना दारूकसलेही व्यसन न करणे ही तुझी एक अतिशय चांगली सवय होतीतुला व्यसन एकच होत ते म्हणजे माझ्यावर प्रेम करणे सतत माझी काळजी घेणे आणि मला आनंदात ठेवणेसकाळी उठल्या उठल्या तुझी पहिली सवय म्हणजे फ्रीज उघडून आधी दुधाची पिशवी बाहेर काढायचीकिचन टॉवेलवर पिशवी थोडी थोडी आपटून त्यातली पिशवीच्या कडेला लागलेली साय सुटी करून घ्यायचीमग तोंड धुवून ब्रश करायचेब्रश झाला की जीभ घासायचीजीभ कायम स्वच्छ More Likes This पत्रसुमने..तुझ्या सवयी भाग १ द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने..तुझी खास वाक्ये भाग १ द्वारा Vrishali Gotkhindikar प्रिय सोना.. पत्रसुमने..तू गेल्यावर - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्रसुमने घरातल्या तुझ्या वस्तू - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने. खाद्य जीवन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने.. द्वारा Vrishali Gotkhindikar थोडंसं मनातलं..! द्वारा Priyanka Kumbhar-Wagh इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा