The longing for an unexpected moment - 3 book and story is written by Aniket in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. The longing for an unexpected moment - 3 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 3 Aniket द्वारा मराठी फिक्शन कथा 51 Downloads 240 Views Writen by Aniket Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भाग ३: चांदण्या रात्रीचा एकांत आणि शृंगारत्या दुपारी माजघरात जे काही घडलं, त्यानंतर माझ्या अंगातला ताप उतरत नव्हता. मामीच्या त्या थरथरत्या ओठांचा आवाज आणि तिच्या हाताचा तो मऊ, उष्ण स्पर्श माझ्या मनावर कायमचा कोरला गेला होता. रात्रीचे १० वाजून गेले होते. गावात सगळीकडे शांतता पसरली होती, फक्त रातकिड्यांचा किरकिर आवाज वातावरणाची शांतता भंग करत होता. आजी आणि घरातले सगळे गाढ झोपले होते, पण माझ्या डोळ्यांतून झोप उडाली होती.मी अस्वस्थ होऊन घराबाहेर आलो. अंगणात गार वारा सुटला होता, पण माझ्या शरीरात एक वेगळीच उष्णता होती. नकळत माझे पाय रामा मामाच्या घराच्या देशाने वळले. त्यांच्या घरासमोर पोहोचलो, तेव्हा तिथे पूर्ण अंधार होता. Novels एका अनपेक्षित क्षणाची ओढ कॉलेजची धावपळ आणि शहरातल्या गजबजाटातून सुटका म्हणून उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावी जाणं, हा माझ्यासाठी नेहमीच आनंदाचा भाग असायचा. गावाची ती शांतत... More Likes This झिरो टू हिरो: किरण गायकवाड...- भाग 1 द्वारा Mayuri shelar एका अनपेक्षित क्षणाची ओढ - 2 द्वारा Aniket धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा