ti mulgi nkocha book and story is written by Kavita Parabkar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. ti mulgi nkocha is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. ती मुलगी नकोच Kavita Parabkar द्वारा मराठी कथा 87 Downloads 252 Views Writen by Kavita Parabkar Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन 15 वर्षांची मृण्मयी शाळेतून घरी आली आणि रागाने घरी येऊन... पळत आपल्या रूम मधे जाते..तिची आई आवाज देत असते पण ती तीच काहीच ऐकून घेत नाही... तिच्या आई ला काहीच समजत नव्हते.. पण माहिती नाही अलिकडे ती खूप हट्टी आणि चिडचिडी झाली होती... तशी ती शाळेत खूप हुशार होती या २महिन्यात माहिती नाही खूपच कमी मार्क मिळाले होते..तसे तिचे आई वडील कधीच तिच्या वर ओरडत नव्हते.. भले ही कितीही मार्क कमी मिळाले तरीही.. ती ही खूप समजदार होती.. अभ्यास ही खूप करायची पण माहिती नाही काय बिनसले आहे...तिची आई तिच्या मागे जाते आणि दरवाजा वाजवते.. दरवाजा आतून बंद केला होता... More Likes This मुक्ता....??️ - 3 द्वारा Priyaa भज्यांची आमटी द्वारा Vrishali Gotkhindikar वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 2 द्वारा Priyaa शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा