Uncle with a basket and the magic fruit book and story is written by gauri kshirsgar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Uncle with a basket and the magic fruit is also popular in Children Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. टोपलीवाला काका आणि जादूची फळ gauri kshirsgar द्वारा मराठी बाल कथा 366 Downloads 1.1k Views Writen by gauri kshirsgar Category बाल कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन Story Title: टोपलीवाला काका आणि जादूचे फळकराड जवळच्या "सुखगाव" नावाच्या छोट्याशा गावात टोपलीवाला काका राहत होते. त्यांचं वय सत्तर वर्षं होतं. अंगावर नेहमी जुनं धोतर आणि डोक्यावर फळांची टोपली असायची. पायात चपला नसल्या तरी त्यांचा चेहरा नेहमी हसरा असायचा.काका सकाळी 4 वाजता उठायचे. जंगलात जाऊन आंबे, पेरू, चिकू गोळा करायचे. मग ते गावातल्या शाळेच्या बाहेर उभे राहायचे. सुट्टी झाली की जी मुलं गरीब होती त्यांना हात 1-1 फळ द्यायचे आणि म्हणायचे, "बाळांनो, पोट भरून खा. अभ्यास करून मोठे व्हा. गावाचं नाव मोठं करा."गावात जवळपास 50 घरे होती. त्यातली 15 घरं खूप गरजू होती. पावसाळ्यात त्यांच्या घरात चूल पण पेटत नव्हती. More Likes This शिवेंद्र आणि बोलणारा मोर - 1 द्वारा gauri kshirsgar लहान कथा एक ते छप्पन द्वारा Ankush Shingade मुलांच्या आत्महत्या? द्वारा Ankush Shingade खाजगीकरण - भाग 1 द्वारा Ankush Shingade माझ्या गोष्टी - भाग 1 द्वारा Xiaoba sagar वापरातील म्हणी व त्यांच्याशी निगडित बोधकथा - भाग 1 द्वारा Balkrishna Rane बालवीर - भाग 1 द्वारा Ankush Shingade इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा