३४ वर्षीय संकेत आणि ३० वर्षीय ईशा यांचे लग्न होऊन चार वर्षे झाली होती. सर्व आर्थिक स्थैर्य होते पण नात्यामध्ये एक अदृश्य भिंत होती.> समुपदेशकांनी विचारले, "शेवटचे तुम्ही दोघांनी एकमेकांशी मनापासून कधी बोललात?" ईशा म्हणाली, "आम्ही रोज बोलतो. ऑफिस, बिलं, घरकाम." संकेत म्हणाला, "मी तिच्यावर खूप प्रेम करतो. पण मला माझ्या समस्या तिला सांगायला भीती वाटते."> समुपदेशक म्हणाले,">