Patrasumaane...Sweet Journey - Part 9 book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Patrasumaane...Sweet Journey - Part 9 is also popular in Letter in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. पत्रसुमने...सुहाना सफर - भाग ९ Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी पत्र 81 Downloads 247 Views Writen by Vrishali Gotkhindikar Category पत्र पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन प्रिय सोना..तुझा कोल्हापुरात असलेला दवाखाना बंद करण्याच्या formality पूर्ण करीत इकडे बदलीच्या गावी सोबत घेऊन जाण्याच्या सामानाची आवरा आवर तू सुरू केलीसलगेच हजर व्हायचे असल्याने थोडे तरी सामान घेऊन जायला लागणार होतेराहायला घर मिळाल्यावर उरलेले संसाराचे सामान न्यायला लागणार होतेमाझ्यापेक्षा तुझीच गडबड जास्त चालली होतीतुला एक उत्साह ही होता शिवाय मी माझ्या ट्रेनिंग कामात पुण्यात व्यस्त असल्याने वेळ देऊ शकत नव्हतेतुझे प्रत्येक गोष्टीचे प्लॅनिंग उत्तम असायचेशिवाय पॅकिंग करण्यात तुझा हात कोणीच धरू शकत नव्हतेतिकडे मुलगा सुन यांना पण तू कळवले होतेसपण ना त्यांना माझ्या प्रमोशनचे कौतुक ना माझ्या बदलीशी देणे घेणेआपली नाती हळूहळू वीसविशीत होत होतीकिती सावरायचं म्हणले तरी जमत Novels पत्रसुमने...सुहाना सफर प्रिय सोना. .आपल्या आयुष्याचा हा सुहाना सफर तुझ्यापुढे वाचते आहे Made for each other....पासून सुरू झालेला हा आपला प्रवासअगदीMad for each other प... More Likes This पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १ द्वारा Vrishali Gotkhindikar पत्रसुमने.. तुझे बागकाम भाग १ द्वारा Vrishali Gotkhindikar पत्रसुमने..तुझ्या सवयी भाग १ द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने..तुझी खास वाक्ये भाग १ द्वारा Vrishali Gotkhindikar प्रिय सोना.. पत्रसुमने..तू गेल्यावर - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्रसुमने घरातल्या तुझ्या वस्तू - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने. खाद्य जीवन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा