Abola Manatale Sare Kaahi - 3 book and story is written by Amol Meshram in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Abola Manatale Sare Kaahi - 3 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. अबोला मनातले सारे काही - भाग 3 Amol Meshram द्वारा मराठी प्रेम कथा 207 Downloads 537 Views Writen by Amol Meshram Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन आत्ता वहिनीच्या घरी बाळ आल्यामुळे तर या सगळ्यांचा तिथे ये ना जाण्याचा राबता आणखीच वाढला होता सचिन रोज आवर्जून वहिनीच्या घरी घ्यायचा पण बाळ खूपच लहान आणि नाजूक असल्यामुळे सचिन तिला स्वतःहून कधी कडेवर घेत नसेल तिला हातात पकडायला त्याला मनातून खूप भीती वाटायची म्हणून तो लांबूनच पाडण्याजवळ उभा राहून तिच्याकडे कौतुकाने पहात राहायचासायली आणि चुटकी या दोघी मैत्रिणी नेहमीप्रमाणेच वहिनीकडे सहज चक्कर मारायच्या घरच्या कामात मदत करायचे आणि गप्पा मारायच्या दुसरीकडे श्रीकांत आणि वहिनीचे पती सुद्धा या सगळ्या गराडात शामिल असायचेएकाच गावात अगदी जवळ राहणारे हे सगळेजण वहिनी तिचे पती सचिन श्रीकांत सायली आणि चुटकी जेव्हा वहिनीच्या घरात एकत्र Novels अबोला मनातले सारे काही एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असं पळसगाव होतं त्या गावाच्या कडेने एक सत वाहणारी खडखळणारी पवित्र नदी होती नदीच्या दोन्ही बाजूला हिरवी घनदाट झाडे होती आ... More Likes This Hidden Contract - 1 द्वारा Delina Munis UNWANTED MARRIAGE - नफरत से मोहब्बत तक का सफर - 1 द्वारा Lekhanpremi Vedika अबोला मनातले सारे काही - भाग 1 द्वारा Amol Meshram प्रेमाचा खरा चेहरा - 1 द्वारा Anjali kori Forever Entwined - 1 द्वारा Shivanjali kakade एक प्रेमकथा अशीही.... - भाग 1 द्वारा Adv Nikhil Deore नाते जन्मापलिकडचे - भाग 1 द्वारा lekhani इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा