अबोला मनातले सारे काही - भाग 3 Amol Meshram द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अबोला मनातले सारे काही - भाग 3

आत्ता वहिनीच्या घरी बाळ आल्यामुळे तर या सगळ्यांचा तिथे ये ना जाण्याचा राबता आणखीच वाढला होता सचिन रोज आवर्जून वहिनीच्या घरी घ्यायचा पण बाळ खूपच लहान आणि नाजूक असल्यामुळे सचिन तिला स्वतःहून कधी कडेवर घेत नसेल तिला हातात पकडायला त्याला मनातून खूप भीती वाटायची म्हणून तो लांबूनच पाडण्याजवळ उभा राहून तिच्याकडे कौतुकाने पहात राहायचा 


सायली आणि चुटकी या दोघी मैत्रिणी नेहमीप्रमाणेच वहिनीकडे सहज चक्कर मारायच्या घरच्या कामात मदत करायचे आणि गप्पा मारायच्या दुसरीकडे श्रीकांत आणि वहिनीचे पती सुद्धा या सगळ्या गराडात शामिल असायचे 


एकाच गावात अगदी जवळ राहणारे हे सगळेजण वहिनी तिचे पती सचिन श्रीकांत सायली आणि चुटकी जेव्हा वहिनीच्या घरात एकत्र जमायचे तेव्हा तिथे आनंदाचा पूर यायचा त्या चिमुरडीच्या येण्याने आणि या सर्वांच्या एकत्र असण्याने जुन्या सगळ्या कडू आठवणी कुठल्या कुठे पडून गेल्या होत्या संपूर्ण घर आता पुन्हा एकदा जिवंतपणाने आणणे नात्यांच्या गोडव्याने हसत खेळत राहू लागले होते 

वहिनीच्या घरी सगळ्यांचं येणं जाणं तर रोजच होतं पण हळूहळू एक वेगळीच गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येऊ लागली सचिन आणि सायली जेव्हा कधी वहिनीच्या घरी एकत्र असायचे तेव्हा ते दोघे एकमेकांशी खूप गप्पा मारायचे त्यांच्या गप्पा सहज संपत नसत आणि बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच संकोच आणि आनंद दिसायचा 

सुरुवातीला कोणाचेच फारसे लक्ष गेले नाही पण जसजसे दिवस गेले तसा वहिनी वहिनीचे पती आणि श्रीकांत चुटकी या सगळ्यांनाच त्यांच्यावर डाऊट संशय यायला सुरुवात झाली सचिनने सायली शी बोलताना घेतलेली विशेष काळजी आणि सायलीचे सचिनच्या बोलण्यावर लाजणे या गोष्टी आता लपून राहत नव्हत्या जेव्हा सचिन आणि सायली एकत्र बोलायचे तेव्हा बाकीचे चौघे एकमेकांकडे बघून डोळ्यांनीच इशारे करायचे 

चुटकी तर स्वभावाने अत्यंत खोडकर आणि बोलकी होती तिने एकदा हळूच वहिनीच्या कानात म्हटलं वहिनी बघितलस का सचिन आणि सायली आजकाल खूपच गप्पा मारतात काहीतरी नक्कीच सीजतय या दोघांच्या मनात वहिनींनी बसून चुटकीला डोळ्यांनीच गप्प केले पण त्यांच्या मनातही हा विचार पक्का झाला होता वहिनीचे पती आणि श्रीकांत सुद्धा बाहेर ओठ्यावर बसून याच विषयावर हळू आवाजात चर्चा करत हसत होते 

आता फक्त घरात लहान बाळाच्या जन्माचाच आनंद नव्हता तर सचिन आणि सायलीच्या या लब्याची गुपित शोधण्यात संपूर्ण कुटुंबाला एक वेगळीच मज्जा येत होती अचानक एक गोष्ट समोर आली 

सचिन आणि सायलीलाही कुठेतरी जाणीव झाली होती की घरातल्या सगळ्यांना त्यांच्या वागण्यावरून थोडा संशय येत आहे रोजच्या रोज लपून छपून बोलण्यापेक्षा आणि घरच्यांचे टोमणे ऐकण्यापेक्षा जे काही मनात आहे ते स्वतःहूनच सगळ्यांना सांगावं असा विचार त्या दोघांनी केला 

एका संध्याकाळी नेहमीप्रमाणे वहिनी वहिनीचे पती श्रीकांत आणि चुटकी घरात एकत्र बसले होते सचिनने सायलीकडे पाहिले आणि दोघांनीही मनात धीर धरला सचिन वहिनीच्या जवळ गेला आणि मनाला वहिनी दादा श्रीकांत आम्हाला सगळ्यांशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे 

त्या दोघांचे गंभीर चेहरे पाहून बराच क्षणभर शांतता पसरली सायलीने काही शी आपली मान खाली घातली होती

सचिन पुढे म्हणला आम्ही दोघे एकमेकांना पसंत करतो आम्हाला लग्न करून एकत्र आयुष्य घालवायचं आहे घरातल्या इतर कोणाकडून तरी तुम्हाला हे समजण्यापेक्षा आम्ही स्वतःहूनच तुम्हाला हे सांगावस असं आम्हाला वाटलं 

सचिनचे हे प्रामाणिक बोलणे ऐकून आधी तर सगळे फक्त झाले पण दुसऱ्याच क्षणी चुटकीने आनंदाने टाळी वाजवली वहिनी आणि त्यांच्या पतीच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आले वहिनी हसत म्हणाल्या अरे आम्हाला तर आधीपासूनच संशय होता पण आम्ही फक्त तुम्ही दोघं कधी सांगताय याचीच वाट पहात होतो आम्हाला खूप आनंद झालाय की तुम्ही दोघांनी स्वतःहून ही गोष्ट मान्य केली