आता आणखी कोणताही गैरसमज नको आणि त्रास नको म्हणून तिने आजूबाजूचा विचार न करता थेट सचिनला बजावले ती अत्यंत दुःखी आणि भीतीने भरलेल्या आवाजात म्हणाली सचिन तुम्ही माझ्यासोबत बोलू नका भाऊने मला काल छतावर तुमच्यासोबत बोलताना बघितलं आणि त्याच कारणाने त्यांनी रात्री मला खूप मारलं तिचे हे शब्द ऐकून सचिनच्या पायाखालची जमीनच सरकली आपण फक्त सहज बोलत होतो पण त्याचा इतका अनर्थ होईल आणि आत्याच्या
गरोदर सुनेला मार बसेल असा विचारही त्याने केला नव्हता
दिवसाच्या घटनेनंतर तब्बल दोन महिने सचिन आणि त्याच्या विवाहित मित्राची पत्नी एकमेकांशी अजिबात बोलले नाही घरात एकाच छताकाली असूनही दोघांनीही कमालीचे अंतर राखले होते जेणेकरून पुन्हा कोणतीही गैरसमज निर्माण होणार नाही बघता बघता तिला नवा महिना लागला गरोदरपणाचे दिवस असल्याने तिला आता उठण्या बसण्याचा आणि चालण्याचा प्रचंड त्रास होत होता नववा महिना चालू असतानाच एक दिवस त्यांच्या घरची बांधलेले छोटेसे व गार म्हशीचे पिल्लू अचानक दोरी सोडून तुटली व गार इकडे तिकडे पडू लागली पण नववा महिना असल्यामुळे ती गरोदर असून वगारीच्या मागे धावून तिला पकडून शकत नव्हती हदबल होऊन ती जोरात ओरडली जेणेकरून घरातलं कोणीतरी बाहेर येऊन वगैरेला बांधेल
तिचा आवाज ऐकून सचिन तिथे धावून आला सचिन तिथेच उभा होता पण जुन्या प्रसंगामुळे आणि दिलेल्या शब्द त्यामुळे तो तिच्याशी अजूनही बोलत नव्हता आणि थेट पुढे होऊन मदत करण्यासाठी कचरत होता त्याचवेळी सचिनचा तो विवाहित मित्रासोबत त्याचा एक कुवारा मित्र तिथे राहत होता ज्याचे नाव श्रीकांत होते
सचिनने स्वतः पुढे न जाता प्रसंग वधान राखले त्याने श्रीकांतला हाक मारली आणि म्हटले जा श्रीकांत जरा त्यांची वगार पडाली आहे ती व्यवस्थित बांधून ये सचिन चे एकूण श्रीकांत लगेच पुढे गेला त्याने पडणारी व गार पकडली आणि गोट्यात नेऊन व्यवस्थित बांधली यामुळे वहिनीच्या प्रसंग टळला आणि सचिनने न बोलताही तिला मदत केली
काही दिवसानंतर अखेर तिची डिलिव्हरीची वेळ आली तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले बातमी समजतात तिची आजी देखील तिथे पोहोचली देवाच्या कृपेने तिने एका सुंदर चिमुकल्या मुलीला जन्म दिला दवाखान्यातून सुट्टी झाल्यावर ती आपल्या बाळासह आणि आजी सोबत सुखरूप घरी आली
पण नेमका याच काळात देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता आणि सर्वत्र क** लॉकडाऊन लागू करण्यात आला होता गाड्या बस आणि वाहतुकीची सर्व साधने पूर्णपणे बंद होती लॉकडाऊन मुळे गाडी चालू नसल्याने तिच्या आजीला परत जाता आले नाही आणि ती नाही ला जाण तिथेच पंधरा दिवस राहिली आता हळूहळू दिवस जात होते आणि आजीला तिच्या गावाला जाणे अत्यंत गरजेचे झाले होते पण वाहतूक बंद असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला होता
अशातच एक दिवस सचिन आत्याच्या घरी आला लॉकडाऊनची गंभीर परिस्थिती आणि आजीची अडचण पाहून गेल्या दोन महिन्यापासून असलेला तो कठीण अबोला अखेर विरघळला त्या दिवशी बऱ्याच दिवसानंतर सचिन आणि वहिनी यांच्या सामोरासमोर बोल चालू झाली
वहिनी जुना सगळ्या राग रुसवा आणि भीती बाजूला ठेवून हदबलतेन सचिनला मनातून स्वाद घालवी ती सचिनला मनाली सचिन लॉकडाऊन मुळे गाड्या तर बंद आहेत तुम्ही कसेही करून आमच्या आजीला गावाला सोडून देता का बरं
सचिनने क्षणाचाही विचार न करता लगेच होकार दिला या एका संकटामुळे त्यांच्यातील गैरसमज दूर झाले आणि त्या दिवसापासून ते दोघेही पुन्हा आधी सारखे एकमेकांशी बोलू लागले
त्या दिवसापासून वहिनींच्या घरातील अबोला आणि काळजी पूर्णपणे मिटली होती खरंतर सायली आणि चुटकी या दोघी एकमेकीच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या त्यातच सचिन श्रीकांत आणि वहिनीचे पती या सर्वांचे घर एकच गावात अगदी जवळजवळ होती घर अगदी शेजारी शेजारी असल्यामुळे ते सगळेजण नेहमी एकत्रच असायचे सुखदुःखात एकमेकांच्या पाठीशी उभे राहायचे हा या सगळ्यांचा सहभाग हता