वहिनींच्या पतीने सचिनच्या पाठीवर थाप मारली आणि श्रीकांत नाही त्या दोघांचे अभिनंदन केले स्वतःहून खरं सांगितल्यामुळे त्यांचा हा निर्णय सगळ्यांनी अत्यंत आनंदाने स्वीकारला आता घरातल्या त्या चिमुरडीच्या पावला सोबतच सचिन आणि सायलीच्या नवीन गुढीही मोठ्या आनंदाने उभारलेली गेली होती
असत करता करता दिवस पुढे सरकत गेले आणि वहिनीच्या त्या गोड चिरमुरेडीला म्हणजेच स्वराला सहा महिने पूर्ण झाले सुरुवातीला जी स्वरा अगदीच लहान असताना सचिन तिला हातात घ्यायला घाबरायचा ती आता सहा महिन्याची झाल्यामुळे सचिनच्या मनातील भीती पूर्णपणे नाहीशी झाली होती आता सचिन आणि सायली दोघेही स्वराला भेटायला यायचे आणि तिच्याशी खूप खेळायचे .
पण याच दरम्यान कुटुंबात एक मोठा बदल घडला आध वहिनी वहिनीचे पती आणि छोटी स्वरा हे सर्वजण सासू आणि दीर यांच्यासोबत एकत्र राहत होते पण स्वरा सहा महिन्याची झाल्यावर वहिनीच्या सासूने त्यांना वेगळे केले या वेगळेपणामुळे आता वहिनी वहिनीचे पती आणि स्वरा हे तिघेजण एका बाजूला असलेल्या तीन रोमांच्या घरांमध्ये राहू लागले तर दुसऱ्या बाजूला वहिनीची सासू आणि वहिनीचे दीर वेगळे राहू लागले
आता ते वेगळे राहत असल्यामुळे सायली वहिनीकडे यायची आणि वहिनीला स्वयंपाक करू लागायची किंवा मग वहिनी जेव्हा स्वतः स्वयंपाक करायचे तेव्हा सायली स्वराला सांभाळायची (बघायची ) दुसरीकडे सचिन सुद्धा वहिनीच्या पतीकडे म्हणजे आपल्या भाऊकडे नेहमीप्रमाणे येत जात राहत होते
घर जरी दोन भागात विभागले गेले असेल तरी मनाचे दुब अजूनही तसेच जोडलेले होते सायली आणि सचिनचा दिवस स्वरा सोबत खेळण्यातच जास्त जायचा चिमुकली स्वरा आता सर्वांच्या लाडाची झाली होती कोणाकडे दिली तरी हसून जायची
एक दिवस सायलीने वहिनीला प्रेमाने विचारले वहिनी आज जेवणात काय बनवायचं आज काय तरी पेशल करूया आपण दोघी मिळून वहिनी गोड हसून म्हणाले होय सायली आसराचे पप्पा आणि सचिन घरी लवकर येणार आहेत त्यामुळे आपण छानसा व्हेज करूया
दुसऱ्या बाजूला सचिन श्रीकांत अमोल मिळून संध्याकाळच्या वेळी गप्पा मारत बसले होते कामाच्या व्यापातून वेळ काढून सर्वजण एकत्र चहा पिणे आणि दिवसभराच्या गोष्टी शेअर करणे हा त्यांचा रोजचा नियमच बनला होता नवी घडी आता हळूहळू सुरळीत बसत होती आणि प्रत्येकांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते
उन्हाळ्यचे दिवस कडकपणे चालू झाले होते क** उन्हामुळे अंगाची लाही लाही होत होती अशातच सचिन श्रीकांत आणि वहिनीचे पती अमोल या तिघांनी घरासमोरच घर पाडण्याचे काम हातात घेतले होते दिवसभर क**उन्हात ते तिघेजण घामाघुन होऊन अत्यंत कष्टाने आपले काम करत होते
उन्हाळ्याच्य या दिवसात घसा वारंवार कोरडा पडत असल्यामुळे थंड पाण्याची खूप गरज होती सगळ्या मित्रामध्ये फक्त सायलीच्याच घरी फ्रीज होती त्यामुळे सायलीची धावपळ उडायची ते अमोलच्या घरी जायची मग अमोल ची पत्नी म्हणजेच वहिनी सायलीला फ्रिजचं पाणी आन ग असं म्हणत होती मग सायली आपल्या घरून थंड पाणी आणायची आणि त्या तिघांना द्यायची
जेव्हा जेव्हा सायली पाणी घ्यायला घरी जायचे तेव्हा जाताना तिथून तिला काम करत असलेला सचिन स्पष्ट दिसायचा ती काही क्षण तिथेच थांबून त्याला बघायची इकडे दिवसभर वहिनी आणि सायली दोघी एकत्र मिळून घरच्या वेगवेगळ्या विषयावर सुखदुःखाच्या गोष्टीवर मनमोकळेपणाने गप्पा मारायच्या तिकडे ते तिघेजण आपापले काम प्रामाणिकपणे पूर्ण करत असायचे आणि उन्हाच्या त्रासातही सायलीने आणलेले ते थंडगार पाणी त्यांच्या जीवात जीव आणायचे
पावसाळ्याचे दिवस आणि गोडी खात बनवायचे काम पावसाळ्याचे दिवस सुरू झाले होते आकाशात काळेभोर ढग दाटून आले होते आणि रिमझिम पावसाने संपूर्ण गावात एक वेगळीच पसरता पसरवली होती चारही बाजूला हिरवं नटली होती त्याच अल्लादायक
वातावरणात सचिन अमोल आणि श्रीकांत यांनी एकत्र मिळून एक नवीन काम हाती घेतले होते