Miss'tery - भाग 12 lekhani द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके महिला विशेष पुस्तके Miss'tery - भाग 12 Misstery book and story is written by lekhani in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Misstery is also popular in Women Focused in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. Miss'tery - भाग 12 lekhani द्वारा मराठी महिला विशेष 1.7k 3.7k एक व्यक्ती निमूटपणे सगळे ऐकत होती... मनात राग असला तरी ती ते दाखवू शकत नव्हती...तिच्या मनात विचार येऊ गेला... "निशेचे मंद चांदणे आकाशी चमकूदेत..सगळ्यांना स्वप्नांच्या जगात रमू देत... मग मी डाव साधेल.. "नियती ने एक प्रस्ताव मांडला.." आता मुंबई ...अजून वाचाबरेच शहर येतात.. पण मुख्य शहर म्हणजे..छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,भायकळा,दादर, पण तो इथे कुठे राहणारच नाही.. असे कोणतेतरी ठिकाण किंवा शहर असेल जिथे कोणी त्याच्यावर संशय घेणारच नाही... आणि त्याचा नक्कीच बंगला वैगरे असणार.. "" पण बंगल्यात राहायची जोखीम का घेईल तो? "आरोहीने सवाल टाकला.." बंगला असा तसा मुळीच नसणार.. एकतर तो बाहेरून पडका वाटणाऱ्या बंगल्यात असेल, नाहीतर जंगलाच्या ठिकाणी.. कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा Miss'tery - भाग 12 Misstery - कादंबरी lekhani द्वारा मराठी महिला विशेष (226) 30.5k 68k Free Novels by lekhani इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा