अंतर्मन - भाग 4 Jaydatta khile द्वारा व्यवसाय मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके व्यवसाय पुस्तके अंतर्मन - भाग 4 Antarman book and story is written by Jaidutt k in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Antarman is also popular in Business in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. अंतर्मन - भाग 4 Jaydatta khile द्वारा मराठी व्यवसाय (145) 1.8k 4.3k भाग - सहा हजाराचे सात हजार -विश्वासाची परीक्षाSahaa Hajarache Saath Hajar - Vishwasachi Parikshaसहा हजार खिशात आले आणि डोक्यात हवा गेली. असं तुम्हाला वाटलं असेल. पण झालं उलटं. सहा हजार आले आणि माझी झोपच उडाली.कारण आता मला कळलं होतं, ...अजून वाचादुकानातून दोन हजार मिळतात. मग दहा दुकानातून वीस हजार मिळतील. हिशोब सोपा होता. पण काम सोपं नव्हतं.मी रामला रोज बोलवू लागलो. आम्ही दोघे सकाळी 9 ला निघायचो. बीडच्या सगळ्या लहान दुकानात जायचो. मी दुकानदाराला बोलायचो, राम वहीत लिहायचा. कोणत्या वेळी गर्दी आहे, काय विकलं जात नाही.एका महिन्यात आमच्याकडे सात दुकानं झाली. प्रत्येक दुकानातून महिन्याला दोन हजार. म्हणजे चौदा हजार फिक्स. कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा अंतर्मन - भाग 4 अंतर्मन. - कादंबरी Jaydatta khile द्वारा मराठी व्यवसाय (1.4k) 19k 49.6k Free Novels by Jaydatta khile इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा