Mothi mi Tujhyapeksha book and story is written by Shilpa M in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Mothi mi Tujhyapeksha is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. मोठी मी तुझ्यापेक्षा - भाग 3 Likhasa द्वारा मराठी प्रेम कथा 288 Downloads 954 Views Writen by Likhasa Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भाग ३संध्याकाळ झाली होती.दमन त्याच्या आवडत्या कॅफेमध्ये बसला होता. समोर कॉफीचा मग ठेवलेला होता, पण त्याचं लक्ष वारंवार दाराकडे जात होतं. तो कोणाची तरी वाट पाहत होता.काही मिनिटांनी रोहन आत आला."इतक्या लवकर?" दमनने विचारलं.रोहन समोरच्या खुर्चीत बसत हसला."तुझं नशीब चांगलं आहे.""मिळाली माहिती?"दमनच्या आवाजातली अधीरता लपली नव्हती."सगळी."दमन सरळ होऊन बसला.रोहनने मोबाईल टेबलवर ठेवला."स्पृहा वैद्य."हे नुसतं नाव ऐकताच दमनच्या ओठांचे कोपरे नकळत रुंदावले.रोहनने ते पाहिलं आणि डोकं हलवलं."तुझी केस गंभीर आहे."दमनने त्याकडे दुर्लक्ष केलं."पुढे बोल."रोहन काही क्षण शांत राहिला.मग म्हणाला,"वय तीस."दमनच्या चेहऱ्यावर कोणताही बदल झाला नाही."मग?""मग म्हणजे?""पुढे."रोहनने दीर्घ श्वास घेतला."लव्ह मॅरेज झालं होतं.""एक वर्षापूर्वी तिचा नवरा गेला."क्षणभर...दमनच्या चेहऱ्यावरचं हसू विरलं."काय?""हो. कॅन्सर."रोहनचा आवाज Novels मोठी मी तुझ्यापेक्षा. भाग १रात्रीचे साडेअकरा वाजले होते. शहरापासून थोडं दूर असलेला तो लांबलचक हायवे.रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अंधार पसरला होता. फक्त बाईक्सच्या हेडलाईट्सचा... More Likes This मोठी मी तुझ्यापेक्षा - भाग 3 द्वारा Likhasa नाते डायरीशी ... - 1 द्वारा Dipak Ringe पावसाआडचं गाव - 1 द्वारा Download Drive राणवाडीच अधुरं प्रेम - भाग 1 द्वारा Vishal Kedu Ahire Complicated Love - 1 द्वारा Adv Nikhil Deore Hidden Contract - 1 द्वारा Delina Munis UNWANTED MARRIAGE - नफरत से मोहब्बत तक का सफर - 1 द्वारा Lekhanpremi Vedika इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा