आरव एक सुंदर समुद्र किनाऱ्यावर एकटा फिरत होता. अंधार पडल्यावर एक स्थानिक माणूस त्याला सावध करतो की रात्री भूत येतात, पण आरव त्याला गंभीरतेने घेत नाही. विचारात गुंग झाल्यावर तो थकतो आणि रेतीवर बसतो. त्याला नेहाची आठवण येते आणि भूतांवर विश्वास नसल्याचे सांगत स्वतःशीच हसतो. त्यानंतर, रात्री एक तरुणी त्याच्यासमोर येते, परंतु अंधारामुळे तिचा चेहरा नीट दिसत नाही आणि ती अचानक गायब होते. आरव तिच्या विचारात अडकतो, हॉटेलमध्ये जातो पण ती त्याच्या मनातून जात नाही. दुसऱ्या दिवशी, आरव पुन्हा समुद्र किनाऱ्यावर जातो, जिथे गर्दी असली तरी तो एकटा असतो. त्याला एकटेपणा असह्य वाटतो आणि तो ती तरुणी शोधत राहतो, पण ती त्याला सापडत नाही. गहिर पाणी...१ Anuja Kulkarni द्वारा मराठी सामाजिक कथा 42.1k 3.5k Downloads 11.3k Views Writen by Anuja Kulkarni Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन समोर अथांग निळाशार समुद्र.. नजर जाईल तिथ पर्यंत पाणीच पाणी.. समोर मावळणारा सूर्य... झोंबर वार सुटल होत... इतक्या सुंदर वातावरणात आरव एकटाच किनाऱ्यावर फिरत होता.. वेळच भान त्याला न्हवतच! अंधार पडला..गर्दी हळू हळू ओसरायला लागली... गर्दीतल्या एका माणसानी आरव ला सांगितलं, “साहेब..अंधार पडल्यावर थांबू नका हिथ... म्या ऐकलय इथे रात्रीची भूतं येतात..” More Likes This कोकणातले भोरपी - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale मुक्ता....??️ - 2 द्वारा sabdhpriyaa लिंग्या गुरवाला लॉटरी लागली - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale जया देव तारी - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale स्वर आले जुळूनी - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale थंड झाल्यार खावचा - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale जितवण पळाले- भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा