पद्माकर रोजच्या कामानंतर उशिरा घराकडे निघतो, पण घरात येताच एकटेपणाची जाणीव होते. त्याला सासुरवाडीहून आलेल्या पत्रात मेहुणीच्या लग्नाचे निमंत्रण मिळते, पण त्याची पत्नी मधुमती त्याला सोडून गेली होती. पद्माकर आणि मधुमतीच्या प्रेमाची कहाणी त्याच्या मित्राच्या लग्नात सुरू झाली, जिथे त्याने मधुमतीला पहिला होता. लग्नानंतर मधुमती त्याच्या जीवनात एक नवा आनंद आणि रंगत घेऊन आली. पद्माकर मधुमतीच्या प्रेमळ स्वभावाने खुश होता आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात एकत्र येण्यासाठी बाळाच्या आगमनाची अपेक्षा होती. एक दिवस मधुमतीने त्याला गोड बातमी दिली की ती गर्भवती आहे, ज्यामुळे त्याला खूप आनंद झाला. दोघांचे जीवन एकत्रितपणे साजरे करण्यात आले, आणि मधुमतीच्या भावाचे लग्न आनंदात पार पडले. कथेत प्रेम, एकटेपण, आणि कुटुंबाच्या अपेक्षांचे मिश्रण आहे, जे पद्माकरच्या अनुभवातून व्यक्त होते. मधुमती Arun V Deshpande द्वारा मराठी कथा 36.5k 12.7k Downloads 45.5k Views Writen by Arun V Deshpande Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन रोजच्या प्रमाणे आजदेखील आफिसातून बाहेर पडल्यावर थोडे भटकून जरा उशिराच पद्माकर घराकडे निघाला .किती वेळ जरी फिरले तरी घरी जाणे भागच होते .आफिस्तल्या लोकांच्या सहवासात दिवस कसातरी निघून जायचा आणि त्याच्या एकटेपणाची जाणीव कमीत कमी होत असायची. घरी आल्यावर बंद असलेलें दरवाजा मात्र - तू एकटाच आहेस , याची जाणीव करून देत असायचा .आजही तो आत आला ,उघडलेला दरवाजा तसाच सताड उघडा ठेवून तो खुर्चीत बसून राहिला.दुपारी केव्न्हां तरी येऊन गेलेल्या पोस्टमनने त्याच्या नावाचे टपाल खिडकीतून आत टाकलेले दिसत होते .त्याने ते पत्र हातात घेतले..त्याच्या सासुरवाडीहून आलेले पत्र, -त्याच्या मेहुणीचे लग्न होते , पद्धतीप्रमाणेत्या ला रीतसर निमंत्रण -पत्र आले होते. पण पद्माकर कसा जाणार या लग्नाला ? जिच्या माहेरचे हे कार्य होते ..ती त्याची बायको - मधुमती ..त्याला सोडून गेली होती, More Likes This शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar क्लिक - 1 द्वारा Trupti Deo मोबाईल द्वारा संदिप खुरुद चक्रव्यूह द्वारा Trupti Deo इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा