श्रद्धा आणि अंधश्रद्धा Vrishali Gotkhindikar द्वारा प्रेरक कथा में मराठी पीडीएफ

श्रद्धा आणि अंधश्रद्धा

Vrishali Gotkhindikar Verified icon द्वारा मराठी प्रेरणादायी कथा

श्रद्धा ,अंधश्रद्धा हे शब्द नेहेमीच आपल्या आजू बाजूस ऐकू येत असतात .आपण स्वताच काही वेळा गोंधळून जात असतो .यात मार्ग सुचवण्या साठी माडलेला एक विषय .कदाचित यातून सर्वांची विचाराची बैठक बदलू शकेल