only for you books and stories free download online pdf in Marathi

फक्त तुझ्या साठी




फक्त तूझ्या साठी

मला अजून तो दिवस आठवत आहे. ज्या दिवशी मी सर्व प्रथम प्रिया ला भेटलो होतो. खर तर प्रिया ही माझ्या पेक्षा वयाने मोठी आहे. आज तीन वर्षे हे पूर्ण झाले आहे. मी तिला सर्वात आधी 🚌 बस स्टॉप ला पाहिले होते. ती खूप गडबडीत होती. 😔चेहऱ्यावर तिच्या हास्य नव्हतं. कदाचित खूप टेन्शन मध्ये असेल . मी त्या वेळेस इंजिनिअर च्या शेवटच्या वर्षाला होतो. वेळ सकाळी ची होती. मी त्या बस ची वाट पाहत होतो त्याच बस मध्ये ती पण बसली. तिच्या गळ्यात कॅम्पनी चे आय कार्ड होते. आणि एक साईड पर्स होती. हात मध्ये तिच्या ⌚घड्याळ होते पण साधं होत. म्हणजे ती खूप साधी होती. माझं कॉलेज याच्या आगोदर ती उतरली. पण ती उतरू पर्यंत मी पूर्ण बस मध्ये तिला बघत होतो. दुसऱ्या दिवशी पण मला दिसेल असे वाटले म्हणून मी त्या च टाइम मध्ये तिथे येऊन थांबलो. पण ती आली नव्हती . आता थोड्या वेळात बस येईल कधी दिसेल हे पाहत होतो. तेव्हढ्यात एक पिंक कलरचा 🛵 स्कॉटी वर मला ती दिसली. मग मी बस मध्ये बसलो. दुसऱ्या दिवशी त्याच पद्धतीने मी लवकर निघालो की आज तरी ती बस ने असेल. बस स्टॉप च आणि माझं अंतर थोडं लांब होत. पण पुढे आल्या वर पाहतो तर काय प्रिया रस्त्या मध्ये गाडी घेऊन थांबली होती.🛵तिची गाडी बंद झाली होती आणि ती किक मारत होती. पण तिच्या ने ती चालू होतं नव्हती. मी गेलो आणि म्हणलो मी काही मदत करू का? ती म्हणाली नाही नाही थँक्स. तेव्हढ्या मला माझ्या मित्रा चा फोन आला की सकाळ चे लेक्चर कॅन्सल झाले आहे. तो पर्यंत प्रिया गाडी ला किक मारत होती. मी मित्रा बोलो ठीक आहे मी उशिरा निघतो आणि फोन ठेवला. शेवटी प्रिया बोली " 🛵गाडी चालू करून देतात का" ??? मी म्हणालो हा हा देतो ना.आणि मी तिला गाडी चालू करून दयाला लागलो तेवड्यात बस आमच्या पासून निघून गेली. आणि माझ्या तोंडात तू न बाहेर पडले अरे.... बस तर चाली . तिने ऐकले तुम्ही ह्या बस नि जातात का. मी हो बोलू हा. आणि गाडी चालू झाली आणि मी तिला बोलू घ्या चालू झाली. ती बोली बसा मी सोडवते मी पण त्या रॉड ने जाते. कोणत्या मुली च्या मागे बसण्या ची ही पहली च वेळ होती. थोडं वेगळे वाटत होते. ती ने मला विचारलं तुम्ही कुठे जॉब करतात का? मी बोलू नाही मी लास्ट इयर ला आहे इंजिनिअर च्या. ती बोली अच्छा.... आणि ती ने अव जावं गाळण बंद केले. आणि बोली मग कधी आहे 📚एक्साम वगैरे... खर तर तीच अव जावं घाळण मला ही तसे नव्हते आवडत नव्हतं. ती म्हणाली माझे नाव प्रिया. मी म्हणालो माहीत आहे. ती बोली कसे??? बोलू तुमचं आयकार्ड पाहिले. ती बोली अच्छा. ती पुढे म्हनाली मी माझे पण इंजिनिअर झाले आहे दोन वर्ष पूर्वी नाशिक ला. आता मी इथे जॉब करते. तुझी कोणती साईट आहे ??? मी म्हणालो 📡इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकॉमुनिकेशन. ती म्हणाली अरे व्हा माझे पण तेच झाले आहे. काही प्रॉब्लेम आला तर विचार मला कधी. आणि मला तिने कॉलेज च्या समोर सोडले. आणि मी उतर त तिला बाय म्हणलो. कधी प्रोब्लेम आला तर विचार बोली पण नंबर तर दिलाच नाही. आणि मी कसा मागू हे मला नाही समजले. त्या पूर्ण दिवस मला खूप छान वाटत होते. गाडी चालू असताना मध्ये मध्ये ती ची ओढनी माझ्या चेहऱ्याव रुन फिरत होती. एकदम छान वाटत होती. आता ती पुन्हा कधी भेटी ल त्याची वाट पाहून होतो. काही तरी कारण काडून बोलायचं तिच्या सोबत हे मनो मणी ठरवलं होतं. पण आज दोन दिवस झाले पण ती नाही दिसली. शनिवार चा दिवस होता मी कॉलेज वरून घरी निघलो होतो. माझे माझे 📱मोबाईल मी सर्च वगैरे करत होतो. माझ्या शेजारी एक मुलगी बसली होती, मी मागच्या दरवाजा च्या समोर च्या शिट वर बसलो होतो. अचानक मला आवाज आला काय कॉलेज उशिरा सुटले का आज??? ब घेतोय तर काय प्रिया माझ्या शेजारी बसली होती. पण ती कधी बसली आणि माझ्या शेजारी ची मुलगी कधी उलटली हे समजलं नाही. मी मोबाईल खी श्यात ठेवत बोलू हा... आज लवकर सुटले. पार्टीकल होते आज. ती म्हणाली अच्छा... ती अच्छा पण छान पद्धतीने बोलत असे.. ते ऐकला पण छान च वाटे.
मी बोलू तुमच्या नेहमी चा टाइम आहे का हा??? ती बोली हा. मी म्हणालो आज गाडी... ती म्हणाली नाही आणली होती. तीच राहणं खूप साधं होत. मी खिश्यातून मोबाईल काढत म्हणलो तुमचा नंबर📲 भेटेल का???? ती बोली भेटले ना.. आणि तिनी मला तिचा नंबर दिला. मी नंबर सेव करून तिला एक मिस कॉल दिला आणि म्हणालो हा माझा नंबर आहे. तिने माझं नाव सेव करत मला माझ नाव विचाल. आता पर्यंत आम्ही तीन ते चार वेळा भेटलो पण नाव मी तिला नव्हतं सांगितले आणि त्या दिवशी तिचे नाव तिने सांगितले पण माझे नाव सांगायचे राहून गेले. आज तिला माझे नाव सांगितले अॅलेक्स. ती बोली तू ख्रिश्चन आहे का ? हो मी म्हणालो.
आणि मग आम्ही उरतारलो बस मधून आणि चालत चालत घरी निघलो. तिचे घर आधी आले आणि ती बोली बाय. मी ही बाय म्हणालो आणि घरी निघलो
संध्याकाळी मी तिला एक गुड नाईट चा 📨 मॅसेज केला. मनात विचार येत होता तीला आवडेल का नाही???? तिला राग तर नसेल आला ना??? नाही तर म्हणेल नंबर दिला आणि याचे फालतू ✉️मॅसेज सुरू झाले. खूप टेन्शन आले कारण ती चा रिप्लाय येत नव्हता मनात असंख्य विचार येत होते झोप पण लागत न्हवती.


✒️पुढे आजून कथा आहे.. तुम्हाला ही आवडली असेल तर पुढची कथा लवकर घेऊन येईल.....😊

@𝑠𝑢𝑑ℎ𝑖𝑟 𝑜ℎ𝑜𝑙


इतर रसदार पर्याय