aaj pan tichi aathvad yeti - 2 books and stories free download online pdf in Marathi

आज पण तीची आठवण येती भाग -2

रुपाली नीरजला भेटायला बोलवय्ची तेव्हा नीरज काही न काही कारण सागुन भेटणं टाळायचा. रुपाली ला तो सुरवातीला खरच स्टडी मधे बीजी आहे अस वाटल ....पण नंतर हळू हळू तीच्या लक्षात आला की तो तीला इग्नोर करत होता .एक दिवस रुपाली ने त्याला भेटून तुज माज्यावर खरच प्रेम आहे ना ? असा प्रश्न थेट विचारला. नीरज ने या वेळेला खर सांगायच ठरवल ....व त्यानी जलेल सर्व सांगितल . नीरज कडून ते सगळ ऐकताना रुपलीच्या पाया खालची जमीन सरकत होती .आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम केल,त्याच आपल्यावरती प्रेम नवत. या विचारानेच तीला घेरी आली .जाल्या प्रकार बाबत माफी मागून नीरज तेथून निघून गेला .व ते आज पर्यंत परत भेटले नाहित . शाळेचे दिवस संपून कॉलेज चे दिवस सुरू जाले होते .बी कॉम च्या सुरवातीस असताना नीरज चे नाव उनाड पोरांच्या यादीत होत .कॉलेज च्या कण्टीण मधे सुतळी बॉम्ब लावणे ,मारामारी करणे यासाठी नीरज ओळखला जात होता. यातून त्याला वेळ मिळायचा नाही मुलीने कडे पाहणे तर सोडाच .पण तरीही तो कॉलेज मधल्या एका अभ्यासू मुलीच्या प्रेमात पडला .परी च्या प्रेमात तो कसा पडला हे त्याला पण काळ नाही .पण परी त्याला आवडू लागली होती ....हे नक्की .त्याच्या शी मैत्री करण्यासाठी नीरज ने खूप दिवसातून वर्गच तोंड पाहील होत .आता तो तीच्यासाठी वार्गात बसू लागला होता .त्याची हळू हळू मैत्री जाली .तो तीच्या सांगण्यावरून अभ्यास करू लागला होता .कट्ट्यावर बसने कमी जाल होत पण पूर्ण बंद जाल नव्त .परीला त्याचा रवडी पणा आवडला होता चांगल्या मुलीना नेहमी रवडी मूल का आवडतात हा प्रश्न आजूबाजूच्या लोकानला पडला होता .पण या दोघाना त्याची पर्वा नव्हत्ती .ते एक मैकानाची कंपनी एन्जॉय करत होते .बगता बगता फाइनल आली .फाइनल च्या आधी नीरज ला कावीळ आणी टायफाईड जाला .डॉक्टर ने त्याला अड्मिट केल होत .१० ते १५ दिवस तो अड्मिट होता तो खूप थकला होता त्यामुळे .या दरम्यान त्यानी परीला खूप फोन केले भेटण्याचा पण ठरवल पण परीने कोणत्याच फोन च उत्तर दील नाही .आपण अस काय केल की परी रगवली ? याच उत्तर तो आपल्या परीने शोधत होता .पण त्याला उत्तर मिळत नव्त .परीक्षेच्या काळात त्यानी परीला कॉलेज बाहेर गाठल व थेट प्रश्न विचारला .....का अस वागते .....माज काय चुकल का साग .....यावरती परी बोली मला फोन करू नकोस ......मला अभ्यास करू देत .नीरज ला वाटल ती अभ्यास मुळे अस बोलती म्हणून त्याने काही काळ जाऊ दीला . काही दिवसानी नीरज ने हेच तिला विचारले पण तीच काहीच उत्तर नव्त .नंतर कॉलेज ला सुट्टी सुरू जाली त्यांच भेटणं बंद जल ......पण काही केल्या नीरज् च्या डोक्यातून परी चा विचार जात नवता .अस काय जाल की ते एवढ चिडले ? हा प्रश्न त्याला सारखा सतावत होता .आधीच आजाराने त्याची तब्येत खराब जाली होती या प्रश्नाने अजून बिकट जाली व त्याला फायनल देता आली नाही .त्या नंतर परी त्याला कधीच भेटली नाही .......तीन बोलण का बंद केल ? अचानक नात का तोडल? याच उत्तर त्याला आज पण मिळाल नाही . परी च्या जाण्या नंतर नीरज ला सावरायला खूप दिवस गेले .आज हे त्याला परी ने अस का केल ? हा प्रश्न सतवतौ .तो आज पण परी मधे अडकला अस नाही तो केवाच पुढे सरकला पण नीर उत्तरी प्रश्न जास्त सतावत तस काही नीरज च्या बाबत घडत होत .रुपाली च मान धुखवले तेव्हा त्याला त्याची जाणीव नव्हती .जेव्हा परीने त्याच मान दूकवल तेव्हा त्याला रुपलीच्या धुखाची जाणीव जाली .आणी जेव्हा जेव्हा रुपालीचा विषय निघतो त्याला परी आठवते आणी परी ची आठवण जाली की रुपालीचा दुःख आठवत ...........

इतर रसदार पर्याय