tu aani me - 1 books and stories free download online pdf in Marathi

तू आणि मी - भाग 1

आजही आठवत जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो,

पहिल्यांदा म्हणजे पाचवी ते बारावी आपण तसे सोबतच शिकलो जसा मी लास्ट बेंचर तशी तुही लास्ट बेंचर या इतक्या वर्ष्यात आपली ओळख ती काय फक्त क्लासमेट म्हणूनच ते तुझे आणि माझे दहावीतले भांडण सोडले तर बाकी आठवण यावी अस काही नाही, त्यानंतर बारावीत आपण सोबत असूनही कधी जास्त बोलत नसू त्यानंतर तू graduation ला ऍडमिशन घेतलास मी ही बाहेर गेलो त्या दिवशी अचानक व्हाट्सएपला तुझा आलेला मेसेज मला भूतकाळात घेऊन गेला 4 वर्षांनी आपन बोलत होतो खूप बोललो आपण पाचवी ते बारावी पर्यंतचें वर्गात झालेली भांडण, सरांची टिंगलटवाळी होमेवर्कचा मार आणि शेवटी आपले ते क्लास मध्ये गाजलेलं भांडण, सगळं सगळं किती खूप आठवलं आपल्याला त्यानंतर तु मी टाकलेले प्रत्येक स्टेटस ला रिप्लाय देणं, गुड मॉर्निंग पासून बोलणं सुरू करून गुड नाईट पर्यंत ते लांबवन बाय बोलूनही काही विषय काढून बोलण, आतून आपण जवळ येतोय हे कळत होतं, त्यानंतर तू भेटायला बोलवावं ती आपली पहिली भेट, त्या भेटीपर्यंत तू माझ्या हृदयात केव्हा शिरली ते मला ही कळलंच नाहीं, किती छान होती ना ती भेट तू स्पॉट सुचवणे मी एक तास उशिरा येऊनही तू न चिडता बोलणं मला तुझ्या अजूनच जवळ घेऊन गेल, किती मस्त वेळ गेला ना तो 5 वाजेला बोलणं सुरू करून 9 पर्यंत बोललो आपण खूप मुलींशी बोललो होतो याआधी पण तुझयाशी बोलणं ते वेगळंच, जसा मी चहा लव्हर तशी तुही त्यामुळे त्या वेळेत चहानी खूप चांगली साथ दिली आपल्याला, त्या पहिल्याच भेटीत मी अचानक तुला प्रोपोज करण, मला आजही आठवत, खूप घाबरत प्रोपोज केलं होतं मी तुला मला माहित नव्हतं पुढं काय होईल पण तू खूप शांत पणे सामोरी गेली त्या क्षणाला पण तूझ्या डोळ्यात आलेले ते अश्रू आणि त्यानंतर तू मारलेली घट्ट मिठी मला सगळं सांगून गेली, तुझ्या होकाराची गरजच वाटली नाही, त्यानंतर तू जेव्हा सांगितलं की तू दहावी पासूनच मला like करायची मला एक सरप्राइजच दिलं तू त्यानंतर सुरू झाली ती आपली अनामिक प्रेमकथा।।

आजही आठवत जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो, पहिल्यांदा म्हणजे पाचवी ते बारावी आपण तसे सोबतच शिकलो जसा मी लास्ट बेंचर तशी तुही लास्ट बेंचर या इतक्या वर्ष्यात आपली ओळख ती काय फक्त क्लासमेट म्हणूनच ते तुझे आणि माझे दहावीतले भांडण सोडले तर बाकी आठवण यावी अस काही नाही, त्यानंतर बारावीत आपण सोबत असूनही कधी जास्त बोलत नसू त्यानंतर तू graduation ला ऍडमिशन घेतलास मी ही बाहेर गेलो त्या दिवशी अचानक व्हाट्सएपला तुझा आलेला मेसेज मला भूतकाळात घेऊन गेला 4 वर्षांनी आपन बोलत होतो खूप बोललो आपण पाचवी ते बारावी पर्यंतचें वर्गात झालेली भांडण, सरांची टिंगलटवाळी होमेवर्कचा मार आणि शेवटी आपले ते क्लास मध्ये गाजलेलं भांडण, सगळं सगळं किती खूप आठवलं आपल्याला त्यानंतर तु मी टाकलेले प्रत्येक स्टेटस ला रिप्लाय देणं, गुड मॉर्निंग पासून बोलणं सुरू करून गुड नाईट पर्यंत ते लांबवन बाय बोलूनही काही विषय काढून बोलण, आतून आपण जवळ येतोय हे कळत होतं, त्यानंतर तू भेटायला बोलवावं ती आपली पहिली भेट, त्या भेटीपर्यंत तू माझ्या हृदयात केव्हा शिरली ते मला ही कळलंच नाहीं, किती छान होती ना ती भेट तू स्पॉट सुचवणे मी एक तास उशिरा येऊनही तू न चिडता बोलणं मला तुझ्या अजूनच जवळ घेऊन गेल, किती मस्त वेळ गेला ना तो 5 वाजेला बोलणं सुरू करून 9 पर्यंत बोललो आपण खूप मुलींशी बोललो होतो याआधी पण तुझयाशी बोलणं ते वेगळंच, जसा मी चहा लव्हर तशी तुही त्यामुळे त्या वेळेत चहानी खूप चांगली साथ दिली आपल्याला, त्या पहिल्याच भेटीत मी अचानक तुला प्रोपोज करण, मला आजही आठवत, खूप घाबरत प्रोपोज केलं होतं मी तुला मला माहित नव्हतं पुढं काय होईल पण तू खूप शांत पणे सामोरी गेली त्या क्षणाला पण तूझ्या डोळ्यात आलेले ते अश्रू आणि त्यानंतर तू मारलेली घट्ट मिठी मला सगळं सांगून गेली, तुझ्या होकाराची गरजच वाटली नाही, त्यानंतर तू जेव्हा सांगितलं की तू दहावी पासूनच मला like करायची मला एक सरप्राइजच दिलं तू त्यानंतर सुरू झाली ती आपली अनामिक प्रेमकथा।।


इतर रसदार पर्याय