पाहील प्रेम ...... - 1 Bhagyshree Pisal द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

पाहील प्रेम ...... - 1

ही कथा आहे नील ची त्याच्या पहिल्या प्रेमाची.नील एक साधा सीमपल मुलगा .अभ्यासात हुशार होता .नेहमी हसरा चेहरा .ऐतरण्ल नेहमी मदत करणारा असा नील . नील १० पर्यंत मुलांच्या शाळेत शिकला होता .१० वी १२ वी पण छोट्या कॉलेज मधे तेथे पण फारश्या मुली नव्हत्या .१२ नंतर मोठ्या कॉलेज ला गेला .फ वाय च्या पहिल्याच दिवशी नील ला ती दिसली . ती एका घोळक्यात थांबली होती .तीच अतिशय सुंदर ,मनमोकळं ,निरामय हास्य पाहून नील च्या मनाला खूप बर वाटल होत .त्येच्या शी जाऊन बोलव वाटल . पण नील एवढ धीट कुठे? होता . नील ने मनातील इच्छा मनातच दाबली आणी सगळे गप्चूप लेकचर ला जाऊन बसले . ती च्या शी बोलण्याचा योग आला तो फ वाय चा शेवटचा पेपर होता .नील वर्ष भार तीला लांबून च पाहत आला होता . शेवट नील ने हिंमत करून तीच्या शी बोला त्याचा तोंडातून शब्द फुटले .हाय कसे गेले पेपर ? मला एलेक्ट्रॉनिक चे दोनी पेपर आवघड गेले . पाहू निकाल लागल्यावर कसे गेले ? सुट्टीत काय करणार ? ती बोली ... पाहू काही ठरवल नाही ......बाय जायच मला घरी . नील ची इच्छा नव्हती बाय करायची पण नविलज होता आणी नील ने बाय केले व ती स्कुटि घेऊन निघून गेली . तेव्हा चा काळ खूप वेगळा होता .आता आपण फोन, मेसज करून केव्हा वेट्स आप वरती बोलतो .पण त्या वेळी फोन वगरे नव्हते त्यामुळे पर्यायाने या दोघं कडे पण फोन नव्हते .फ वाय ची फाइनल एग्ज़ेम जाल्या मुळे कॉलेज ला सुट्टी लागली होती .त्यामुळे नील चा तीचा कॉंटेक्ट काहीच नव्हता ...सुट्टी अशीच गेली . आणी पुन्हा कॉलेज सुरू होण्याचा दिवस उजाडला .नील लवकरच उठला ...उठला कसाला त्याला रातभर तीच्या विचारांनी जोपच आली नाही . आज ती पुन्हा दिसणार म्हणून नील खूप आनंदी होता .त्याला काय करू काय नको असे जाले . नील ने आवरले आणी कॉलेज ला गेला .ती कुठे दिसते का ते पाहण्यासाठी नील कॉलेज च्या गेट जवळच थांब ला होता .नील खूप आतुरतेने तेचि वाट पाहत होता . तो ईतर मित्र आणी मैत्रिणी सोबत गप्पा मारत होता पण त्याचे सगळ लक्ष तीच्या कडे लागले होते .शेवटी ती आली स्कुटि लावण्या साठी ती पार्किंग ला गेली .जाताना तेणे नील ला पाहिले व एक स्माइल केली .नील तीच्या स्माइल च्या नशेत होता तेच ती स्वतः नील शेजारी येऊन उभी राहिली . आणी नील ला विचारले काय साहेब ईथे का थांबलाय ? या वेळेस तीने सुरवात केली होती .नील ने उत्तर दीले काही नाही अग असच फ्रेंड्स होते गेले आताच .....ती बोली ठीक आहे चल उशीर जालाय लेक्चर सुरू जाले असेल ......आणी दोगे वर्गात गेले .ती बोलायला पण खूप छान होती .नील ला तर मनातून खूप खुश होता .त्याला तीच बोलण ऐकत बसवस वाटायच . जस जसे दिवस गेले .नील व ती एक मेकानाचे चांगले मित्र जाले . तीच्या नील च्या आयुष्यत येण्याने नील बदलत चला होता .नील ला बुध्दी बळ खूप आवडायचं तो खेळत पण चांगला होता .कॉलेज मधे बुध्दी बाळाच्या स्पर्धा सुरू होणार होत्या .नील लेक्चर बुडून बुध्दी बाळाची प्रेक्टीस करत होता .एक दिवस ती नील ला बोली चल मी पण येती बुध्दी लावायला ....अरे वा चल की .....नील ने आनंदाने उत्तर दीले .