राजीव आणी आनीता भाग २....... Bhagyshree Pisal द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

राजीव आणी आनीता भाग २.......

अनीता स्वतःहून राजीव च्या आयुषात येईल असा विचार पण केला नव्हता राजीव ने .राजीव कॉलेजे मधे असल्यापासून सयलीच्य प्रेमात होता .अगदी लग्न ही करायचा निर्णय राजीव आणी सायली ने घेतला होता .पण एक दिवस सायली नीघुन गेली राजीव च्या आयुष्यातून त्या नंतर राजीव सायली च्या आठवणीत दिवस ड्गकलत होता .आणी नंतर राजीव च्या आयुष्यात आली आनीता.आनीत ने प्रेमाची कबूली दीली तो दिवस राजीव ला चांगला च आठवत होता . आनीता नी राजीव ला कॉफी शॉप मधे बोला वून घेतल होता . राजीव खुर्ची वर येऊन बसतोय नए तेच आनीत ने आपल्या मनातील भावना वक्त करायला सुरवात केली .आनीता खर तर तुला सांगणार नव्हते .
कस सांगायच कळत नव्हते पण आता राहवेना म्हणून घेतल बोलवून . तुजी कही हरकत नसेल तर आपल हे मैत्रीच नात पुडे न्यायचे का ? आनीता च हे बोलण ऐकताच राजीव ला ए सी मधे सुध्दा घाम फुटला होता .आनीता त्याची मसकरी करते अस त्याला राहून राहून वाटत होते . राजीव आनीता ला बोलतो हे बग सायली आधीच मला सोडून गेली . आता कुठे मी सावरलो य तू आधी मस्करी करू नकोस .तू मस्करी करत अशील तर ते मला अजीबात सहन होणार नही .राजीव ची तगम ग पाहून आनीता राजीव चा हात हातात घेतला . व त्याला टाम पणे सांगितल की मला खरच खूप आवडतोस .
तुज्या आधी या आयुषात काय जाले याच्या शी मला काहीच घेण देन नाही . तुजा शांत स्वभाव माज्याशी आदराने बोलणे संयमी पणा सगळच मला भावळे आनीता राजीव ला बोली .आनीता राजीव ला बोलते मला माहीत आहे सायली गेल्या पासून तूला सावरने अव्गड जात आहे .पण नव्याने सुरवात करून मी आयुषात तुजी कायम साथ देईल.आनीता ने कीती ठाम पणे सांगितले होते पण आपण काय केले चार माहीन्यात तीला सोडून दीले . अपराधी पणाची भावना राजीव ला सारखी वाटत होती . आनीता पुढे काय करेल ?ती करेल का कुनवार प्रेम ....राजीव ला सारख वाटत होत की आनीता ने माज्यावर कीती विश्वास टाकला होता . देवा तीला सुखी ठेव तीला तीच्या वर खूप प्रेम करणार जोडीदार तीला मिळो देत राजीव ला त्याच्या डोळ्या तून येणाऱ्या पण्यवर्ती तब्ब मिळवणे कठीण जात होते .तीन दिवस पूर्वी राजीव ला फोन येतो अरे कुठे आहेस केव्हा पासून फोन करते फोन का उचलत नाहीस तो फोन आनीता ने केला होता .
कही नही राजीव बोलतो जर कामात होतो .पण आनीता च राजीव वरती खूप प्रेम होत तेणे राजीव च्या आवाजातील वेगळे पण लगेच ओळखले .राजीव कामात नव्हता हे आनीता ने लगेच ओळखले काय जल आहे राजीव खर सांग मी तूला आज ओळखत नाही .पण राजीव च उत्तर तेच असते कही नही काम होत ....आणी प्लीज आता सारख विचारून मला ट्रस्स देऊ नको आनीता ला राजीव चा हे बोलणे मनाला खूप लागले व तेणे हा विषय बंद केला . बर काम जल्यवर भेटायचे का आपण ? की सध्या कळी जेवायचं कुठे तरी जाऊन ? आनीता ने दुसरा विषय काडला.पण राजीव नॉलेज नही नको मला दुसर काम आहे आपण नंतर भेटू राजीव वैतागून बोला . राजीव च हे वागणे आनीता साठी नवीन होते तो यापूर्वी तीच्या शी कधीच अस वागला नव्हता . आनीता मुळातच हळवी होती तीचे डोळे भरून आले .
तरी पण एक पर्यन्त म्हणून राजीव ला विचारते तू ठीक आहेस ना ....तूला एकदा सांगून कळत नही का आनीता फोन ठेव आनीता समोरून काय बोलणार तोच राजीव फोन कट करतो . आनीता ला काहीच कळत नव्हते त्यांच अफेर सुरू जाल्या पासून तो तीच्या शी कदीच अस वगला नव्हता . वीडियो कौल वर आनीता शी बोल्या शिवाय राजीव ची सकाळ वयाची नाही . राजीव आनीता ल म्हणायचा की आनीता तुज चेहरा पहिला की दिवस खूप छान जातो रोज वीडियो कॉल करून माज्या शी बोलत जा ... अस राजीव च्या तोंडून ऐकल की आनीता लजयची असा एक पण दिवस नवता की दौगे भेटले नाहीत .
ऑफीस वरून घरी जाताना आनीता आणी राजीव एक्मेकन्ल रोज भेटायचे गप्पा मारायचे .पण आज राजीव भेटायला पण की बोलायला तयार नव्हता .आनीता ने डोळे पुसले व राजीव ला फोन केला राजीव ने कही फोन उचला नही नंतर त्याचा फोन स्विच ऑफ आला .राजीव ने नंतर फोन ऑन केल्या केल्या आनीता चे डिगभर मेसेज आणी एक वीस कॉल अलर्ट होते .राजीव ने मेसेज न वाचता फोन टेबल वरती ठेऊन आंघोळी ला गेला . आनीता पूर्ण गोंधळी होती रोज सकाळी वीडियो कॉल करणार राजीव याने आज फोन सुध्दा केला नाही अस वागण्याचा राजीव चा दुसरा दिवस होता काय चाललय आनीता ला काहीच कळत नव्हते .
आठवड्या पूर्वी तर राजीव ने लग्नाचा विषय कडला होता . आपण अस करू तस करू अस बोलत होता मग अचानक हा असा का वागतो .त्याने त्या गोष्टी साठी मजा वपार तर करून घेतला नही ना या एका विचारणे आनीता च्या पोटात गोळा येत होता राजीव तसा मुलगा नही मी का त्याच्यावर संशय घेत आहे अशे अनेक विचार आनीता च्या डोक्यात सुरू होते . आनीता राजीव बदल असा विचार करत होती याचा तीला खूपच राग येऊ करू लागला होता . पण आनीता ची चिता तीला शांत बसून देत नव्हते सकाळचे दहा वाजले तरी राजीव चा मेसेज केव्हा कॉल आला नव्हता .
सकाळी सहा नाही वाजले तेच फोन करणार राजीव चा कही पत्ता नव्हता .आपली शंका खरी ठरते की काय या विचाराने आनीता सैरा भैर जाली होती . कशी बशी आनीता ऑफीस ला पोहचली पुढ्यात डिक्भर काम होत पण तेचि काम करण्याची ईक्चा नव्हती . आनीता ला टेबल वरच काम बारा पर्यन्र संपवायचे होते तीच्या सही शिवाय काम होऊ शकणार नव्हते क्लय्ण्टचे पेमेंट अडकले होते . आनीता च्या डोक्यात राजीव चा विचार होता . तेव्ड्यात आनीतच फोन वाजतो राजीव चा मेसेज होता सॉरी चुकल माज मी अस चिडाय ला नको होत तुज्या वरती ......काल कामत होतो
आता तू काम कर मी तुज्या शी बोलतो नंतर .आता कुठे आनीता च्या जेवात जीव आला .पुढे तीन चार तास कामात गेले .आनीता ला राजीव चा विचार करायला अजिबात सवड मिळाली नाही . काम संपल तस तेणे तीच फोन पहिला आनीता ला वाटल राजीव चे खूप मेसेज असतील त्यला रिप्लाइ काय करावा याचा विचार आनीता करत होती पण तीच हिरमोड जला करण राजीव चा एक पण मेसेज नव्हता .राजीव असला तरी आनीता ला मात्र फोन वरती मेसेज करायचा त्यला काय जाले हे आनीता ला कळतच नव्हते .आनीता ने राजीव चे मेसेज पुनः वाचले तेव्हा तीच्या लक्षात आले की त्याने सकाळी केलेला मेसेज नेहमी सारखा नव्हता फॉर्मल होता .