Mr...Miss and redio FM... books and stories free download online pdf in Marathi

मिस्टर...मिस आणि रेडिओ Fm ...आता तर आपल्या जीवनात एका पेक्षा एक वस्तू आलेल्या आहे , ज्यांचा वापर आपण आपल्या दैनंदिनी आयुष्यात मनोरंजनासाठी करतो.पण पहिल्या काळात मनोरंजनासाठी
फक्त एकच वस्तू होती, ती म्हणजे रेडिओ.
त्या काळात रेडिओ म्हणजे मनोरंजन, लहानापासुन मोठ्यापर्यंत सगळ्यांना रेडिओ ऐकण्यात खूप रस होता.
रेडिओ वर सकाळच्या बातम्या, सूरसंगीत गाण्यांचा कार्यक्रम इत्यादी असे शो असायचे.
क्रिकेट सामना असल्यावर ज्याच्या घरी रेडिओ असलं, तिथे सर्व जण जमा व्हायचे.
आज एवढे नवीन उपकरन् आले मार्केट मधेय, तरी आजपण रेडिओ खूप जण ऐकतात,फरक फक्त एवढाच कि आता आपण आपल्या फोन वर रेडिओ ऐकतो आणि
कार मधेय रेडिओ ऐकतो.त्यासाठी आपल्याला वेगळं उपकरन नाही लागत.

चला बघू आता मिस्टर...मिस आणि रेडिओ...❣️

आर्या, अग आर्या....... उठ ना लवकर,कॉलेज ला नाही जायचं का तुला ???
आई आर्याला उठवत असते, पण तीला रात्री झोपायला उशीर झालेला असतो, म्हणून तिला उठाव वाटत नसत.
कसबस डोळे चोळत , ती उठती.

आई : आर्या लवकर तयार होऊन ये, मस्त पोहे बनवले आहे मि, पाहिले खाऊन घे मगच जा कॉलेज ला.

आर्या : हो आई...

आर्या पटकन तयार होऊन खाली येते, आर्या कॉमर्स करत असते, आता तीच पाहिलं वर्ष चालू असत.
आर्या पटकन नाश्ता करते , कॉलेज चि बॅग घेते, तोंडाला स्टोल बांधते, आणि सकूटी वर बसून कॉलेज साठी निघते.

आर्या कॉलेज ला आल्यावर साक्षी आर्यजवळ येते, hii aarya आलीस का...

आर्या : हाय...

साक्षी : चाल आपण कॅन्टीन ला जाऊ यात...

आर्या : अग मि घरून नाश्ता करून आले...

साक्षी : चाल ना फक्त कॉफी घेऊ यात आपण....

आर्या : ok चल....

दोघी कॅन्टीन मधेय येऊन बसतात.
तेवढ्यात साक्षी आर्याला म्हणते, ते बघ साक्षी तुझा हिरो...

आर्या: अग काहीपण बोलतेस का, असं काही नाही...

साक्षी : मग कसं आहे ???😜

आर्या : थांब बेटा तु 😅
साक्षीला माहित असत कि, निल त्यांच्या वर्गात असतो,आणि आपल्या आर्या मॅडम ला तो आवडतो, पण आर्या चि कधी त्याला सांगण्याची हिम्मातच होत नसते.
कारण आर्याला वाटतं असते की तो आपल्याला नाही म्हंटला तर त्या भितिनेच् ती त्याला तिच्या मनातलं सांगत नसते.

निल एक हुशार मुलगा असतो,दिसायला गोरापाण,उंच,डोळ्यावर चष्मा असतो.
निल बाकी सर्व गोष्टीत पुढे असतो,निलचा सगळ्यात मोठी हॉबी होती फोन वर रेडिओ ऐकणे,कॉलेज झालं की तो बाकी वेळ रेडिओ ऐकयचा.
हि गोष्ट कोनालच माहित नव्हती,आणि नील आपल्या व्यक्तिग्त् गोष्टी कोणालाच सांगत नसतो.

आर्या कॉलेज संपल्यावर घरी पोहोचते,घरी गेल्यावर फ्रेश होऊन हॉल मधेय येते, आई बाबा बसलेले असतात.आली बाळा तु बाबा आर्याला म्हणतात, ये बस ,आई डिनर चि तयारी करायला स्वयंपाक घरात जाते.
आर्या फोन बघत असते, आणि बाबा काहीतरी विचारात असतात,थोड्यावेळाने आर्यच बाबाकडे लक्ष जात,ते काहीतरी विचारात असतात,

आर्या : काय झालं बाबा ???

बाबा : अग काही नाही..

आर्या : सांगा ना बाबा .....प्लीज....

बाबा : अग माझी रेडिओ कंपनी आहे ना (आर्याच्या बाबानचि रेडिओ कंपनी असते, त्याच्या रेडिओ च चॅनेल असत 89.3 मस्ति fm..)

आर्या : हो, मग काय झालं कंपनीत ???

बाबा : अग एक आमचा प्रसिद्घ RJ आहे ना तो जॉब सोडून जाणार आहे, त्याचा संध्याकाळचा शो असतो, आणि आता त्याच्या जागी कोणी चांगल RJ नाही मिळत आहे,माझे प्रयत्न चालू आहे तशे, कारण आपले त्या शो चे खूप फॅन्स आहे,त्यांना आपण नाराज नाही करू शकत.

आर्या : म्हणून तुम्ही एवढ्या विचारात आहात...

बाबा : हो बाळा ....

आर्या : मि केलं शो तर जमेल तुम्हांला....

बाबा : काय तु तुला जमेल का ????

आर्या : काय बाबा मि एक RJ चि मुलगी आहे , आपलं fm channel आहे ,मला का नाही जमणार....

बाबा : बर चालेल मग , मला दे बघु audition ...

आर्या : हो चालेल ना , ऐका मग
गुड इव्हिनिंग मुंबई , मि आहे तुमची नवीन RJ आर्या, तर चला चालू करूया आपला इव्हिनिंग शो विथ 89.3 मस्ती fm ... तर चला आपण पहिले ऐकू या एक जबरदस्त गाणं

बाबा : वा !!! आर्या बाळा मस्तंच मग, झालं तर आता माझी नवीन RJ तूच...

आर्या : पण बाबा एक अट आहे...

बाबा : बोल ना बाळा काय अट आहे तुझी ???

आर्या : बाबा मि माझ राधिका नाव सांगितलं तर चालेल.

बाबा : हो चालेल ना...
( आर्या कॉलेज स्टुडन्ट होती, म्हणूंन् तिला सध्या तरी हि गोष्ट सीक्रेट ठेवायची होती )

आर्या : ओके....तर ठरलं मग ....
( आर्या हे ऐकून एक्ससिटेड असते )

बाबा : तुझा संध्याकाळचा शो असणार 6:00 वाजताचा, जमेल ना तुला.

आर्या : हो बाबा मि कॉलेज संपल्यावर डायरेक्ट तिकडे येत जाईल ...

बाबा : हो चालेल...

आज आर्या खूप खुश असते, तिचा आज कामाचा पहिला दिवस असतो, म्हणून ती खूप उत्सुक असते.
पटकन आवरून ती कॉलेज मधेय जाते.

तिला आज एवढं खुश बघून साक्षी तिला विचारते पण ,कि काय आर्या आज खूप खूष दिसतेय,काय झालं निल ने प्रोपोस केलं की काय , ती आर्या चि थट्टा करतच म्हणते.😜

आर्या म्हणते , अग चूप असं काही नाहीये , काही बोलतेय यार तु ...🙄

आर्या चा केव्हचि कॉलेज संपन्याचि वाट बघत असते, finally कॉलेज ची सुट्टी झाली, आर्या मनातल्या मनात म्हणते.
ती लगेच पार्किंग मधेय येते आणि तिची सकूटी काढायला लागते, मग तीच लक्ष tyre कडे जाते.
अरे यार हे काय झालं ??? असं म्हनत ती डोक्याला हात लावते 🤦🏻‍♀️
तेवढं तरी बर असत कि तिच्या कॉलेज समोर , puncture काढायच दुकान असत, ती लगेंच तिथे जाते, तिथे तिचा जवळ पास अर्धा तास वेळ जातो..
ती आता थोडी फास्ट गाडी चालवत ऑफिस ला पोहचते.
घडीत बघते तर 6:00 वाजायला 5 मिनिट बाकी असता.
पळत पळत आत जाते , सामोर बाबा उभे असतात , आलि तु चाल पटकन शो चा वेळ झाला,
आर्या आत जाऊन चेअर वर बसते, कानाला हेडफोन लावते, सर्व सेटअप व्यवस्तीत चेक करते, आणि सुरिवतिलाच् एक गाणे लावून देते...

सुरज डुबा है यारो ,
दो घुट नशे के मारो ,
रस्ते भुला दो सारे घरबार के,
सुरज डुबा है यारो,
दो घुट नशे के मारो,
गम तुम भुला दो सारे संसार के ......

तेवढच तिला रिलॅक्स व्हायला वेळ मिळतो.
आज चा शो ती पहिल्या RJ सारखाच करते, म्हणजे एक गाणे लावते, मधात , मधात ट्रेंडिंग बॉलीवूड खबर
पण सांगत असते...

शो संपल्यावर बाबा तिला विचारतात तुला एवढा उशीर कसाकाय झाला आर्या,

आर्या बाबांना सगळं सांगते,बाबाच्या तोंडातून हसत हसत
ती म्हण निघते

" दुषकाळात तेरावा महिना " 😂😅...

आर्या थोडी चिडतच, काय बाबा तुम्ही हस्ताय 😏

बाबा : बर जाऊदे , चाल आज मला थोडं कमी कामं होता,चाल मग आपण सोबत घरी जाऊयात.
आर्या : मग माझी सकूटी ?

बाबा : राजू घेऊन येईल, आणि गाडी मि ड्राईव्ह करतो.

आर्या : हो चला...
आर्या आणि बाबा घरी येतात, आई, बाबा ,आर्या सोबत डिनर करत असतात, बाबा तिची खूप नाव घेता...
बाबा तिला म्हणतात बाळा तुला मि 20,000 रु पगार देणार चालेल ना तुला ...

आर्या : व्वा खरच.......ये.....😃
आर्या खूप खुश होऊन जाते....
इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED