घर भूतांचे - 2 Ajay Shelke द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • अनुबंध बंधनाचे. - भाग 18

    अनुबंध बंधनाचे.....( भाग १८ )एक दिवस प्रेम च्या ऑफिस मधे त्य...

  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

    वसतीची  गाडी     

       
                 जुन 78 ते  जुन 86 या  का...

श्रेणी
शेयर करा

घर भूतांचे - 2

आज मला कंपनी तर्फे एक इथल्या एका कंपनमध्ये प्रेझेंटशन द्यायचं होत पण काल रात्री येणाऱ्या आवाजामुळे माझी झोप झाली नव्हती प्रेझेंटेशन सकाळी ११ ला होत. मी ८.३० पर्यंत सर्व आवरून घेऊन गाडी कढे गेलो पण जसा गाडी जवळ गेलो बघतच राहिलो गाडीकडे गाडीच्या ३ चाकांची हवा गेली होती आणि घरात एअर पंप सुध्दा नव्हता. टॅक्सी ची सोय नव्हती आसपास की कोणी जवळपास सुध्दा नव्हत. लिफ्ट मागण्यासाठी रोड जवळ उभा राहिलो तर ना एक गाडी येत नव्हती. जवळ जवळ १ तासाने एक गाडी आली एकदम जुनी १९५० किंवा ६० च्या दशकातली पण एकदम टीच गाडी तिच्या काढे पाहून वाटत सुध्दा नव्हत की गाडी ६०-७० वर्ष जुनी आहे. मी हात दाखवला तशी गाडी थांबली आणि आत पाहिलं तर एक जवळ जवळ २५ ते २६ वर्षा ची तरुणी गाडीत बसलेली. ती:-"you need some help?"
"Yes, will you drop me off near the station? Someone has blown out the air from my car's tyre at night and there is no air pump. So can you please drop me near to the station?"
"Yeah yeah sure get in". गाडीत बसताच समजल की गाडीतले सर्व पार्टस समान सीट एकदम ओरिजनल आहेत.
"By the way nice to meet you and thank you so much for your help".
"It's ok I always get some here for the help yeah very nice to meet you".
"Your car is so great I mean you keep it so clean n nice with good maintenance I love it".
"Ohh thank you but this is not my car it's actually my father's car I just take her out for a drive otherwise this baby always stand in garage".
"But ssly this car is so beautiful I am in love with this car."
"So are you new over here?"
"Yeah I am new here means actually I am from the India but my company send me here for some company contract works that's why I am here." "Wow nice by the way we are at station now I think you are in hurry for you compay meeting"
"ohh yeah thank you so much for you help my name is Rudra". "
What what's your name?"
"Rudra".
"It's so hard to pronounce man I will call you Ru is it ok?"
"Yeah sure so bye now and once again thank you for your help bye".
"Bye Ru I hope we will meet soon bye".
"Yeah sure bye".
तशी ती निघून गेली आणि मी ट्रेन पकडुन ऑफिसला आलो मीटिंग वगेरे झाली कॉन्ट्रॅक्ट माझ्यामुळे आमच्या कंपनीला मिळालं. मीटिंग नंतर मी जरा चहा पिण्यासाठी आलो आणि एकट चहा पिती होतो की मला एक गोष्ट लक्ष्यात आली की तिला कसं माहीत मी मीटिंग साठी जात आहे आणि मी तिला हे सांगितलं सुद्धा नव्हत हे कसं शक्य आहे आणि माझी गळण उडाली मी कंपनी चा जो माणूस मला घ्यायला आले का त्याला जरा विचारपूस केली तर समजल की पुढं घराच्या जंगल चालू होत आणि पुढे ४०मील दूरपर्यंत पसरलेले ते अफाट जंगल आहे. मला आत्ता हा प्रश्न पडला की जरा पुढे जंगल आहे तर गाडी आणि ती मुलगी आली कोठून आणि तिला कस समजल की मी मीटिंग साठी येतो आहे ते. ह्या विचाराने डोकं दुखायला सुरुवात झाली आणि घरी जायची वेळ सुद्धा कसा बसा ऑफिस वरून स्टेशनला आलो आणि तिथेच एका हॉटेल मध्ये जेवलो आणि घरी यायला टॅक्सी मध्ये बसलो आणि घराची जागा सांगितली पण ऐकता च त्या ड्रायव्हर ने नकार दिला आणि बोलला की
"sir please find someone else to drop you over their I can't drive to that location I am sorry sir but please." मी गप्प बाहेर येऊन दुसऱ्या टॅक्सी सोधू लागलो पण जागा ऐकून कोणी यायला तयार होईना शेवटी एक भारतीय टॅक्सी वाला भेटला आणि याय ला तय्यार झाला पण त्याची अट होती की रात्री तो घरी थांबेल परत येणार नाही सकाळ शिवाय मी ही सोबतीला कोणी राहील यामुळे तयार झालो आणि टॅक्सीत बसलो. मी कोणी तिथे येतं का नाही हे त्या टॅक्सी वाल्याला विचारलं आणि त्याने सांगायला सुरुवात केली ती......


क्रमशः