The Author Bhagyshree Pisal फॉलो करा Current Read ऐक मिसींग केस.. - भाग 4 By Bhagyshree Pisal मराठी फिक्शन कथा Share Facebook Twitter Whatsapp Featured Books पडद्याआडचे सूत्रधार - 4 - पलायन आणि तो पांढरा ग्रह शोधकार्यात आलेल्या ५ तबकड्या मागे फिरल्यावर या बंडखोर चमूंनी... कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 3 श्रावणीचे ऑफिस:DreamThreads Textiles Pvt. Ltd.”“Creativity n... चपलांमधील अंतर: आत्मिक जवळीक आणि अंतरंग संवाद चपलांमधील अंतर: आत्मिक जवळीक आणि अंतरंग संवाद अमितच्या चपला... पडद्याआडचे सूत्रधार - 3 - मंगळाचे चंद्र आणि बंडखोरी मंगळाचे दोन चंद्र, त्यापैकी एक मंगळ ग्रहापासून कमी अंतरावर प... वेळ "निघता वेळ जपायला शिका" आयुष्य खूप भारी आहे पण त्याला आपण जर... श्रेणी कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा कादंबरी Bhagyshree Pisal द्वारा मराठी फिक्शन कथा एकूण भाग : 5 शेयर करा ऐक मिसींग केस.. - भाग 4 (542) 4.2k 9.7k भोसले तुम्ही तिच्या रूम ची जडत्ती घेतली होती पवार म्हणाले.हो तेथे पण आम्हाला काहीच सापडले नाही सव्श्यस्पद शिवाय पासपोर्ट आणी विजा सोडले तर तेणे आपल्या सोबत काहीच नेल नव्हते.हम्म तुम्ही अस करा तिचा फोटो जवळ च्या सर्व पोलीस स्टेशन मधे पाठवा तिच्या बदल काही महिती मिळाली तर एकडे लगेच कळवा अस सांगा पवार यानी भोसले यानाला सागितले.मी अल्रेस्ड्य तिचे फोटो सगळ्या पोलीस स्टेशन मधे दिले आहेत भोसले पवार यानाला म्हणाले.हम्म वेरी गुड पवार बोले.पण अजून ही कुठून काहीच रीधी बदल महिती मिळाली नाही कदचित ते केव्हाच भारत सोडून गेली असावी भोसले नी आपला अंदाज व्यक्त केला.तेव्ड्यत पवार यांच्या टेबल वरचा फोन वाजू लागला आणी पवारांनी भोसले न हातानेच इशारा केला शांत राहण्याचा आणी दुसऱ्या हाताने फोन रिसीव्ह केला.हेलो इन्स्पेक्टर पवार हियर .....हो...काही वेळ काही ना बोलता पवार तसेच फोन वर ऐकत होते.त्यंच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र जातपट बदलत होते.काय घडतय काय होतय काहीच कळायला मार्ग नव्हता .पण त्याच वेळी काही तरी जाल होत हे निश्चित भोसले तर पवारांच्या चेहऱ्या वर बदलणारे भाव पाहू नच बुचकळ्यात पडले होते.त्यानला ही काय जालय ते कळेना शेवट स्वता हून पवार याने काही मिनटात फोन खाली ठेवला.त्या वेळी ते जरा जास्त च गंभीर जाले.आणी बदलणे भावणेच्य चेहऱ्याने आता उग्र रूप धारन केले होते.डोळे तर जणू त्यांचे आग च औकात होते.पण डोके मात्र अगदी सुन्न पडले होते.विचार करण्याची शक्ती जणू गोठली होती.पण त्याच वेळी मन मात्र आतून ऐक वेगळीच धोक्याची सूचना देत होत.ही तर ऐक फक्त सुरवात आहे .....ऐक सुरवात....गोडबोले..... समोरच्या टेबल वरती ठेवलेल्या बेल वर जोर जोरात हाट मारत त्यानी हेड कॉन्स्टेबल ला बोलवून घेतले. आणी टेबला वरची टोपी उचलून ते सरळ तडक केबिन च्या बाहेर आले.आणी त्यंच्या पाठोपाठ भोसले सुध्दा क्वीन च्या बाहेर आले. हेड कॉन्स्टेबल गोडबोले धावतच सलुट मरून इन्स्पेक्टर पवार यांच्या समोर येऊन उभा राहिला.गोडबोले गाडी काढा आपल्याला लगेच मरीन ड्राइव ला जायच आहे क्विक ...पवार आणि हेड कौस्तब्ले ला सागितले.गोडबोले माने नेच होकर देत धावत चावी घेऊन गाडी लड़ी गेले.आणी पवार आता जाधव च्या दिशेने वळले.जाधव आम्हाला थोडा यायला उशीर होईल मी परत ये पर्यंत पोलीस स्टेशन ची सगळी जबाब दरी तुमची. मला जर कुणी भेटायला आलेच तर ते कोण आहेत बघा आणि त्यानला उद्या बोलवा.आणी खूपच अर्जंट असेल तर त्यानला संध्याकाळी बोलवा बाकी या केस सँधर्भात कोण आले तर त्यांची संपूर्ण महिती विचारा आणी कसून तपासणी करा कसल्या प्रकारची ढिल सोडू नका. मी संध्या काळ पर्यंत परत येईल या आख्या दिवसाचा रिपोर्ट मला हवाय .हो अनी कुणाचा फोन आलाच तर आम्ही कुठे गेलो आहोत हे कुणाला सगुण नका अगदी कमोस्सिँर ला सुध्दा.एवढे बोलून पवार त्यंच्या डाव्या बाजूला उभे असलेल्या भोसले न कडे किंचित मान वळवून पहात बोले....आणी तुम्ही माज्या बरोबर चला काय जाल आहे सर मगापासून पवारांच्या भीती ने घशात अडकलेला प्रश्न एकदाच भोसले नी बाहेर काडला. रीध्ही चा पत्ता लागलय डोक्यावर ह्याट चड्वत गाडी च्या दिशेने जपा जप पावले टाकत पवार बोले.आणी त्याच वेळी भोसले च्या चेहऱ्यावर ऐक विजयाचा आनंद पसरला.पण काही क्षनात पवारांच्या पुड्च्य शब्दाने तो एकदमच ओसरून त्यावर भीती आणी चिंतेचे सावट पसरले होते.शी इस डेड.....आज सकाळीच मरीन ड्राइव एथे ऐक खळ बळ जनक घटना उघडकीस आली आहे.....या ठी कानी एका वीस वर्ष असलेल्या यू व तीचा म्रुत्यु देह सापडला आहे वी शेष म्हणजे हा म्रुत्यु देह तब्ब्बल दहा ते पंधरा दिवस येथे दगडांच्या आड लपून ठेवण्यात आला होता .....सबसे पहले हमारे चय्णाल पे आपको ये सणसणी खेज खुलासा खबर आपको देखी जा रही है.हम आपको फिर ऐक बार बता देते है की या हा पे जो लडकी की लाश मिली आहे जो की ऐक कॉलेज छात्र बताई जा रही है...किसी ने उसका बडे बे रह्मी से कातत्तकर दिया है....हमे मिली जानकारी के अनुसार लडकी की लाश करी ब पंधरा सोला दिन पाथरो के बीच पडी हू है .....किसी को इसकी जरासी भणक तक नाही लगी.मिळालेल्या महिती नुसार मुलीचा ईतका नीग्रुन पणे खून करण्यात आला आहे की तिचा संपूर्ण चेहरा दगडाने ठेचून कड्न्यात आला आहे ....या घटने मुळे संपूर्ण परिसरात एकच भीती चे वातावरण पसरले आहे...नो बड्ड्य वन ट टू से अबौट धी स सिचुयेशन ....कोण हो शकता है वो कातिल? ऐक आशिक?या फिर ऐक सराफी रा हत्यारा?जवाब कुछ भी हो लेकिन आज फिर ऐक बार मुंबई की सुरक्षा तथा प्रशासन पै सवाल उठा जा रहे है?....क्या मुंबई के रहवासी पुरी तरह सुरक्षित है.?...क्या हमारी पुलिस सच मै काम कर रही है ?...क्या मुंबई आज आ तंग और दहशत से बाहर आ गई है?पोलीस या बदल काहीच का बोलत नाही आहेत? आणी त्यानी सगळ्या प्रेस ला एकडे या ठिकणि ये नयाची परवानगी का दीली आहे?...ई थे घडणाऱ्या प्रतेक घटने ची महिती आम्ही तुम्हाला देत आहोत क्यामेरा मान सोबत रज रिपोर्टिंग व.....सगळ्यांचे लक्ष वैधत आपल्या कर्कश सायरनच्या आवाजात कौक्लात पोलिसांची ऐक गाडी शमल दास गांधी रोड पासून तशीच पुढे काही अंतरावर येऊन थांबली तसा सगळ्या रिपोर्ट स च्या नजरा त्या गाडी कडे वळ ल्या गाडी तूं न इन्स्पेक्टर पवार आणी त्यांचे सहकारी उतरता ना पाहतच सर्व प्रेस वाल्यांचे लौम्बाले त्यंच्या दिशेने धावले काही मिनट तच प्रेस वाल्यांनी पवार आणी त्यंच्या सहकारी यानाला घेरले आणी त्यंच्या वर प्रश्ना चा भाडी मार सुरू केला.सर हा खून कुणी केला आहे? याच्या मागे कुणाचा हात असेल? प्रेस वाल्यांना आत मधे प्रवेश का दिला जात नाही आहे? या प्रकरणातील अशा कोणत्या घटना आहेत ज्या लोकांन पासून लपवल्या जात आहेत.?त्या प्रश्ना बरोबरच पवारांनी ऐक जळजळीत कटाक्ष तो प्रश्न विचारणार मीडिया रेपौतर कडे टाकला.पण त्या वेळी त्यच्या पठोपाठ भोवताली अनेक प्रश्ना चा एकच भडका उडाला.करीब पंधरा दिनों से ये लाश यहा सद रही है पोलीस तब तक क्या कर रही थी....तुम्ही या मर्डेर विषयी काय बोलाल आणी या खुणा नंतर पोलीस न वर जनते ने कसा विश्वास ठेवावा की आम्ही ते सूक्रूप आहोत पोलीस त्यांचे रक्षण करण्यास सक्षम आहे......या मधे मुंबई वासी यांच्या जीवाला काही धोका आहे का? सारे पोलीस वाले इस तरह से चुपी क्यू साधे हू ये है...शेवटी पोलीस च असे वागू लागले तर लोकनि त्यच्या वर विश्वास कसा आणी का ठेवावा ?ज्या गोष्टी ची भीती होती तीच जाली सर्व पत्रकर आणी नूस्ज चय्णल वाल्यांनी या प्रकरणाला ब्रेकिंग नूव्स म्हणून चांगलेच हाय्लएट केले होते.केतेक दिवसा नंतर त्यानला अशी जँजनित आणी मसाले दार बातमी मिळाली होती.ही संधी ते कसे सोडू शकतील ? प्ल्जेव पहिल्यादा केस चे इन्वेस्टिगेशन करू मग चर्चा करू.त्रसीक चेहऱ्याने पत्रकर आणी नूज चय्णाल च्या प्रति निधिँल बोलत पवार साहेब घटनास्थळी जाऊ लागले .त्यांचे सहकारी पत्रकारान बाजूला सरत पवार यानाला वाट करून देऊ लागले. ‹ पूर्वीचा प्रकरणऐक मिसींग केस.. - भाग 3 › पुढील प्रकरण ऐक मिसींग केस.. - भाग 5 Download Our App