साधारण 8.30 वाजले असतील ( reception चीवेळ होती )◆◆
भूमी ने blue लेहेंगा घेतलेला थोड़ darklight makeup आणि भूषण ने whiteblue colour ची सफारी घातलेली.
सो मिर्स भूमी म्हात्रे . फाइनली तुम्ही मीर्सेस भूमी भूषण प्रधान झालात तर😉.
😻 भूषण च्या ह्या बोलण्यावर ती जराशी लजली 🙈आणि
"हो फाइनली म्हणाली "
.
" खुप सुंदर दीसतेयस तू आज 😍 . " "तू सुद्धा.. ती म्हणाली. " "काय सुंदर😳 " " गप रे काय पण एकदम handsome दिसतोयस तू अस म्हणायच होत😉 . "
but तू तर perfect marriage material दीसतेयस 😁 ये चल काय पण काय.... भूमि जरा आजुबाजूला बघत कोणी एकल तर नाही ना ते पहात होती
Thank you mr♥️ but आजुबाजुच भान ठेव जरा अजुन घरी ययच्याय मी तुझ्या सॉरी आपल्या हीही...
तितक्यात स्वरा स्टेजवर आली ohh mymy dear कसली दीसतेयस तू एकच नंबर😗 ..... सिड सुद्धा आला तिथे काय म आता स्वारी कुठे डोंबिवली ना 😉 "हो भूषण म्हणाला ."
" अग स्वरा येकना मझा ब्रोच रूमवर राहीलाय अणुन देतेस का? प्लीज "... " हो देते . "
इकडे .... काय झाल गप्प का दोघ भूमी आणि सिडने एकमेकांनकड़े बघतल आणि एक नजर स्वरावर टाकली जी तिच्याच धुंधी मधे होती .
मला आता सर्वात जास्त काळजी तिची वाटेय रे भूषण...
सिड ती इथे होती तर बर वाटायच रे. ती दिल्ली ₹ला परत जेव्हा पासुन शिफ्ट झालेय ना तेव्हा पासुन काळजी वाढलेय माझी तिच्या बाबतितली
हे बघ भूमि ....आता तू ते सर्व विसर आज तुझा दिवस आहे आणि ती सुद्धा बघ कीती फ्री आहे ....नको ते विचार मनात आता ओकय.
सिड कीती छान समजावतोस रे तिने एक स्माइल दिली ....
"हा हे घे . " स्वरा ने ब्रॉच दिला तेवढ्यात....
स्वराच काय तिथे असलेल्या प्रत्येक मुलीच लक्ष त्याच्यकडेच होत वाइट सैटिन शर्ट , डार्क ब्लू पैंट , स्ट्रेट हेयर.. एका कानात बाली..... एक cute smile 😊with attitued😎.
तो चालत पुढे येत होता बघता बघता तो स्टेजवर आला स्वरा तर काही क्षण हरवूनच गेली♥️. की हा तोच अथर्व आहे का मगाच पासून त्याच्याशी मी भंडात होती....
( yes guys तो अथर्वच होता reception look मधे खूपच cool वाटत होता )
जस अथर्व ला समजल स्वरा त्याच्या
कडे बघते आहे तो तिच्या साइडला गेला आणि अलगत धक्का दिला ..
handsome दिसतोय ना मी i know तो तीला wink करत म्हणाला😉 .
##No कम handome dam hot दिसतोयस#;😍
है येंकल्यावर तर त्याच तोंड उघड़च राहील😮 ....
within sec तीला ही समजल ती काय बोलून गेली .
तीने पटकन जीभ चावली आणि टर्न होत डोक्याला हात मारला 🤦....shiit control dear control काय करतेयस तू ..... स्वरा जरा हळू आवाजत स्वतः लाच म्हणाली
तिने एकदा त्याच्याकड़े वळून बघीतल आणि एक वीचित्र smile दिली . 😅
तितक्यात maddy सिड रीया सर्वच स्टेजवर आले... common yaar lets do some fun guys अर्णव माइक घेऊन अगदीच उत्साहात म्हणाला.
B तोच माइक रीया ने घेतला आणि... so our beautiful couple plz come in center आता आता.. हाच तो क्षण हीच ती वेळ clap for them एक सुंदर असा perfomance करणार आहेत ते.... ये चला हा आता फुकटचे नखरे नको लवकर😄....
🎶कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का💕
का हे कसे होते जसे ही आस लागे जीवा😍
कसा सावरु मी आवरू ग मी स्वता 🙈
दीसे स्वप्न काहे जागता ना ही मना🌠
🎶आभास हा आभास हा 💕
Song start झाल भूषण ने भूमीसाठी हात पुढे केला😘 दोघांमधला ही eye contact दिसत होता,👀
त्याने तीला राउंड मधे फिरवल " life time सोबत रहिन तुझ्या 😘 तुझे नखरे झेलींन हवी तेवढी shopping आणि सोबत भरपूर सारे मॉडल्स हवेत ना तुला प्रोजेक्ट साठी मी आणून देइँन but yrr ते डाइट फ़ूड बन्द कर 😐 ....
"आछा! अजुन काही ... " "बस my dear भूमा 😁"
" ये भूमा काय ,बग तू कीती पण नाटक कर मी डाइटमधे बदल करणार नाही आणि तुझ काय चालू आहे focus कर डांसवर "
तितक्यात भूषण ने भूमी ला लिफ्ट केल आणि एक मोठा राउंड फिरवला .😍🙈
Then... maddy सिड रीया वरुण आणि अथर्व ने सुद्धा
बैंड बाजा वरात वर डांस केला ***💃🕺
ये स्वरा चल ना तू पण ...वरुण ने तीला अस अचानक वीचारल्यावर ती जरा त्याच्यकडेच बघत राहिली ....
" नाही म्हणजे sry but तू एकटीच आहेस ना म्हणून चल." "नको अरे पाय दुखतोय राहुदे " "ओह्ह !ठीक आहे. "
आता भुमी announce करत होती तर आता येणार आहेत स्वरा आणि... अथर्व (boom💥)
हे येकताच स्वरा गप्पच बसली तीला मगासचा incidence आठवत होता . No dear मी नाही मला नाही जमणार . (कुठे अडकली यार मी😖)
Exaclty अथर्व सुद्धा दुजेरा देत म्हणाला ..राहुदे आम्ही दोघ एकतर ओळखत सुद्धा नाही . भुमी dont force her सिड सुद्धा म्हणाला आता.
shutup guys लग्न माझ आहे आणि तुम्ही promise केलेलात की मी जे सांगेन ते येकणार तुम्ही सो i dont no तुम्ही करायच म्हणजे करायच म्हणजे करायच...😒
Fine fine.. ओरडु नकोस करतेय मी स्वरा म्हणाली 😫
भुमी तू तीला डांस करायला संगीतलायस , "हो " भूमी भूषणला म्हणाली.
" समजतय का तुला हो काय म्हणातेयस ."
I know तुला काय म्हणायचय ते, गेल्या एका वर्षात तिने डांस काय साध गाण सुद्धा येंकल नाही आहे . अरे म्हणून काय तिने तिथेच राहून नाही चालणार ..तीला move on व्हावच लागेल .
हो तुझी काळजी समजतेय मला पण तू करायला जायचीस एक आणि व्हायच भलच,
"भूषण तुला dought आहे का माझ्यावर?"
"🙄 नाही 😑. " "नाही न म गप्प बैस आता."
(oky तर भूमी आणि सिड तिची एवढी काळजी का करतायत. कसली भीति वाटतेय त्याना हे कथे मधे पुढे समजेल)
×××××××××
ये हे बघ पाय आधीच तोडूंन ठेवला आहेस .आता मला माझी कंबर आणि हात शाबुत हवेत सो plz मांणसात जरा..
तिने अथर्व ला worrning दिल आणि ती निघाली .त्याने हात पुढे केला but तितक्यात जरा पाय घसरला तिचा तिने न कळत त्याला पकडल😣
तितक्यात Song start झाल,★★★★......🎶🎶🎶
वेड्या मना सांग ना खुनावती का खुणा 😍
♥️माझे मला आले हसू प्रेमात फसणे नाही रे
वेड्या मना संगना व्हावे खुले का पुन्हा 😍
♥️तुझ्या सवे सारे हवे प्रेमात फसने नाही रे🎶🎶🎶🎶
तिने येक नजर त्याच्यकडे टाकली तो अजुन ही तसाच उभा होता .... "जायच " त्याने तीला वीचारल😕 तो काळजी घेत होता कि परत तिच्या पायला लागायला......
तेच झाल दोन पावल चल्ल्यावर ती पुन्हा पडणार की त्याने तीला पकडल आणि हळूच उभ केल😍
त्या movement ला दोघेही स्तब्ध उभे होते...
काय मस्त couple आहे हे cameraman त्यांचे फ़ोटो क्लिक करत म्हणात होता😀 .....
ते couple नाही आहेत🙄 सिड म्हणाला .
oky छान frindship आहे त्यांची काय cemestree आहे सुंदरच सी छान फ़ोटो आलेयत...
excuseme mr ते.. मी पण कोणाला संगतोय आणि का? म्हणून ...तो stage वर धावत गेला .
आता position अशी होती की ती chair वर बसलेली आणि अथर्व खाली तिच्या पयाजवळ.. हे बघू कुठे लागलय ते....
" स्वरा u oky सिड म्हणाला." "स्वरा.. " भुमी सुद्धा धावत आली.... सॉरी ग मी उगाचच हट्ट केला 😣.
नाही ग काही नाही जरा पायात पाय अडकला बाकी काही नाही जरा बसते मी म बर वाटेल.
हो चल तू सिड तीला घेऊन जातच होता कि सिद्धार्थ (सिड) अरे ते बघना जरा टेम्पोवाला आलाय बघतोस का जरा तो काय म्हणातोय..... ते हो आलोच स्वरा तू थांबमी आलोच हम्म...
if u don't mind तू माझ्या सोबत येऊ शकतेस अथर्व ने वीचारल...
राइट ..स्वरा तू जा त्याच्यासोबत रूम मधे आराम कर जा😊 भूषण म्हणाला ( तीला कुणी chance च दिला नाही बोलायचा )
सिड बाहेर आलेला त्याच सरख लक्ष phone मधे होत कोणाला तरी कॉल करत होता
" hello... hello common वर्धा कीती कॉल करायचे ग तुला 😑"
sry sry dear तिकड़ूंन एका मुलीचा आवाज होता .
what sry yarr कीती मिस करतोय मी तुला निदान आजच्या दिवशी तरी😔 ... अग तू तिथे landon ला गेले 6 महिने आहेस,..... स्वरा तीच तर भलच चालू आहे ती कोणाच्याच contact मधे नाही .... भूमी च लग्न झाल आज ....
तुम्ही सर्व जण आपापल्या सोईने राहताय माझ काय माझा विचार तरी करा कोणी 😢.....
dear I know तुला कस feel होतय आता बट खरच रे सुट्टी नाही मिळत आहे 😌....
ते मला कही माहीत नाही तू आज नाही तर निदान पूजेला तरी ये
i will try बट नाही ना पॉसिबल ते... वर्धा म्हणाली.. बर चल मी रात्रि कॉल करते हम्म by oky tc ♥️म्हणून तीने कॉल ठेवला
( so guys वर्धा आणि सिड गेले 8वर्ष एकमेकांना डेट करतायत)
ईकड़े अथर्व तीला रूम मधे घेऊन आला...
" बस.... " अथर्व ने तीला पाणी दिल.... ती गप्पच होती
( हा bomb फुटला कसा नाही अजुन की ही वादळा पूर्वीची शांतता आहे अथर्व मनातच म्हणात होता)
त्याने तिच्या साठी बैंडेज पट्टी आणलेली हे काय ..स्वराने वीचारल
मी एवढा ही वाईट नाही आहे जेवढ तू समजतेस मघाशिच मी रीया ला आणायला सांगितलेल . जस मला समजल तू इथे आहेस आणि लागलाय तुला ते ही माझ्यामुळे ... सो मला वाटल मी हे कराव बाकी काही नाही☺️.
त्याच्या अश्या वागण्यावर काय बोलू हे तीला समजच न्हवत.😐
Hy i am sorry but मी खरच काही नाही केलय आता....
हो ना म सॉरी कशाला म्हणातोयस. तिच्या बोलण्यावर हसू की रडु अशी अवस्था झालेली त्याची...
बर ते संध्याकाळी जे झाल त्यासाठी सॉरी खरच सॉरी पण मी खरच ग मुद्दमुन नाही केल तू अचानक आलीस समोर मला समजल सुद्धा नाही आणि मी तुला लिफ्ट साठी वीचरणार होतोच की ह्या लोकांनी मला आतमधे बसवल तू बघीतलच अशील ...
स्वरा हे सर्व गप्प पणे येकत होती . तू गप्प का आहेस बोल ना काही तरी.. पण प्लीज आई ला काही संगु नकोस 😐.
कोणाला ? तिने वीचारल..... " अग आई माझी , मगाशी तिने इंट्रो दिला माझा आख्या ती ."
ओह्ह अच्छा त्या मी का सांगू त्यांना मी नाही ओळखता त्यांना ... "काय ?😲 अग म ते मघाशी"....
ये काय चलय तुझ मघाशि मघाशी गप ना जरा गप स्वरा डोक्याला हात लावत म्हणाली😕.....
म्हणजे तू मला माफ केलस ना ?
"हो रे बाबा हो , बर तुला प्रयच्छत हवय ना एक काम कर मला खुप भूक लागलेय तू बघीतलस ना आरे मी dirct office वरुन airpot वरुन इथे काही खल्ल सुद्धा नाही असेल तर दे😯 . "
हो आहे ना तू नवरयामुलाच्या रूम वर आलेयस तर तुला इथे सर्व भेटल .... " प्लीज लवकर स्वरा म्हणाली तीने पुढच्या 5 मिनीटात सर्व फस्त केल . "
सो येंक खाउन तर झालाय तुझ, मी डायरेक्ट पॉइंट लांच हात घालतो .... "म्हणजे ? तिने वीचारल ".
तुझा आणि माझा दाखवण्याचा कार्यक्रम झाला ...अथर्व च्या अश्या बोलण्यायाने ती हसायलच लागली ..
"काय? काय पण काय 😂"
अग हो बघ तुझा ही विश्वास बसत नाही आहे न माझा सुद्धा बसत न्हवता ... but सर्व calculation नुसार हेच झालाय बघ विचार कर .....
"कसले calculations काय हे बग परत डोक नको फिरवुस स्वरा त्याच्याकड़े कंफ्यूज बघत म्हणाली .
अग तुला समजत कस नाही ?🤦 .....
" बर तुला हे कोणी सांगितल?" तीने विचारल.
" Maddy वरुण ने , " ..... "हो ना मग ऊंदराला मंजर साक्ष. "
" काय ? " त्याने अगदीच न कळलेल्या भावनेत विचारल🙁..
अरे कशावरुन खर असेल ते खेचत असतिल रे तुझी 😛..
"नाही ग बग म आई ने माझा intro कशाला दिला...
मला सुद्धा तुझा intro ह्या लोकांनी दिला.....
बग तू दिल्ली वरुन कधी आलीस? अथर्व ने विचारल्यावर
ती सुद्धा विचार करायला लागली....
" आज! " "मी 2 दिवस आधी आलोय मला सारख सारख मुलगी बघायची आहे सांगत होते ..... "आणि मला ही लवकर यायला संगत होते but मला work मुळे नाहीच मिळाली सुट्टी."
Oky oky अस आहे तर , ह्याचा अर्थ भूषण भुमी ला सुद्धा माहित असेल ....
अथर्वने खांदे उडवून काय माहीत म्हणाला .... हे सर्व danger आहे म ती एक नजर त्याच्यकडे बघुन म्हणाली.😪
"काही सेकंद दोघेही गप्पच होते सो तुझी कोणती gf असेल तर सांग मी setting लावून देईन dont worry स्वरा जरा वीचार करत म्हणाली."
नाही माझी gf नाही आहे....
What seriously mins एकही नाही की ...पटली नाही कोणी 😆 .... "तू पण " तो जरा नाराजी च्या स्वरांत म्हणाला.
"😲 मी पण म्हणजे " .....ते ही लोक पण बोलतात येक तरी पटव😣 त्यांना कोण सांगणार प्रेम एकदाच होत 🙂....
हो प्रेम एकदाच होत ती त्याच्या हो ला हो म्हणत गेली😌 .आणि खर संगु माझा माणसंवरचा विश्वासच उडलाय .
त्याने एक नजर तिच्या कड़े फिरवली काय अस काय
बघतोयस😒
काही नाही तुझा bf... असेल ना.. कोणी तरी ..सांगून टाक...
"this is non of ur business 😏 म्हणून तू उठूंन विंडो जवळ गेली."
हे बर आहे मला विचारल तर oky तुला तुझाच प्रश्नन विचारला तर not oky तो डोक खाजवत म्हणाला.... तस नाही i mean सांग सांगायचं असेल तर सांग
तुला खरच वाटत माझा bf असेल no man कोणी नाही इंटरेस्टच गेलाय म्हणत तीने एक श्वस सोडला 😴...
तो अविनाश माहिती आहे? तीने अथर्व ला विचारल कोण🤔
अरे तो बग मघाशी झाँपल मी त्याला .
"ओह्ह! अच्छा तो त्याच काय ? " "तो माझा स्कूल क्रश होता नंतर bf but मग मीच dich केल त्याला तो करायच्या आधी..😉...."
"का? अथर्व जरा भुवया उडवत म्हणाला 😕."
"double dating करत होता मला समजल म मीच डिच केल😂 बर झाल आता मलाच dought येतोय माझ्या चॉइस वर कीती irriteting आहे बगितलस ना तू"...
ओह ! (कीती street strate forward आहे ही):अथर्व
oky म आता काय करायच अथर्व ने वीचारल्यावर...
मला माहिती आहे अश्या अविर्भावने तीने त्याच्या कड़े बघीतल😄...
सी तुझ आणि माझा tempromentry चुकुनही match नाही होउ शकत आणि हे लग्न वग़ैरे मला जमणार नाही स्वरा म्हणाली...
मला तर interest सुद्धा नाही आहे .अथर्व म्हणाला.
सो आता आपण एक डील करु शकतो.... "कसली ? डील तो म्हणाला"
बघ जितक होईल आपण लांब राहु एकमेंकापासुन ,ओळख दखवायची नाहीच ... लाइक तू मला ओळखत नाहीस आणि मी तुला...
मैन म्हणजे घरच्यांसमोर चुकुन सुद्धा जायच नाही जेवढ होईल तेवढी कल्टी मरायची ....... काय म्हणतोस oky आहे म...
deal कशाला प्रॉमिस देतो की मी 😅 ..... "नको ... promise तोडायला असत रे आणि deal crack करायला ".
"😉 हम्म स्मार्ट अथर्व ने म्हटल" ...."हो आहेच मी 😉".
"स्वराss " सिड आतमधे आला त्याच्यामागून रीया आणि maddy पण आले .
"स्वरा चल खाली " ..."कशाला i mean काही काम? " .
स्वरा common तू खा काहीतरी उपाशी आहेस ना .
"नो सिड ईट्स ओकय. " ..... "बर म शूट करायला तर चल," .....😐 u mean photo काढायला चल चल😁😍 . स्वरा पटकन उठली ....
अरे सिड थांब ना जरा आपण गप्पा मारू रीया म्हणाली yes bro जरा मज्जा करु maddy बोलला....
त्यांच्या बोलनयवर दोघनी एकमेकांकडे पहिल
Sorry but first a fall he is siddharth not sid
oky😕 .
स्वराच्या बोलण्यावर तिघ ही बघत बसले....
" चल सिड " रीया ला जरा वाईट वाटल पण तिने दखवल नाही
अथर्व वरुन स्वरा ला बघत होता ( कीती वेगळी आहे ही माझ्या पेक्षा. स्ट्रेट फारवर्ड आहे ...जे आहे ते समोर काही लपवत नाही. आता सुधा ओळख ना पाळख मला तिच्या बद्दल सांगून मोकळी झाली,थोड़ी arrogant आहे पण एवढीही वाइट नाही जेवढ मी समजोत होते . तशी छान दीसतेय😘...
पण खुप वेगळे आहोत आपण 😊)
तितक्यात स्वराच लक्ष त्याच्याकड़े गेल तिने स्माइल दिली😊 .
तो खुणानींच संगत होता डील लक्षात आहे ना
ती सुद्धा हो म्हणाली 😀
( खुप शांत आहे हा मला वाटल agreesive असेल पण साफ निघाला .भित्रा आहे फार .पण तसा बरा म्हणजे चांगलच दीसतोय but not my type👎) ती मनाच म्हणात होती.....
संपूर्ण कार्यक्रम आटोपला स्वरा करवली असल्यामुळे ती भूमी सोबत गेली. सिड पण सोबत होता स्वरासाठी💥
क्रमशः
अक्षता माने