अपूर्ण..? - 2 Akshta Mane द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपूर्ण..? - 2



तेवढ्यात अथर्व आणि स्वरा दोघांनी एकमेकांकडे बघीतल...
अथर्वच्या तर चेहेर्यवरचा रंगच उडलेला..

आता पुढे...

( तूsss ) अथर्व आणि स्वरा दोघेही एकदम ओरडले
स्वरा रागत तर अथर्व जरा घाबरत कारण त्याची आई होती बाजूला😆)

तू...तू इथे ( स्वरा ऐकदम खुर्ची वरुन उठली)
ही shitt not again ( अथर्व मनातच बोलला ही बाई आता इथे भांडायला नको म्हणजे झाल)

अरे वा तुम्ही ओळखता एकमेकांना-अथर्व ची आई एकदम आनंदात म्हणाली.

हे तर ..चांगलच झाल हो ना ओ , स्वरा तिच्या आईकड़े तीरक्या नजरेने बघत होती.😒

अथर्व सुद्धा confused होऊन दोघिंकडे बघायला लागला..
###

नाहीss 😤 दोघ ही एकदम जवळ जवळ ओरडलेच ...

I mean अ मघाशी मघाशीच ओळख झाली आमचि हो ना ग

अथर्व तीला खुणानीच हो म्हणायला सांगत होता .
(Plz आता काही नको बोलूस plz त्याचे इशारे चालूच होते तिने कळून न कळल्या सारख केल)

हो मघाशिच ती सुद्धा बोलून गेली (अस्स काय मला इशारे बगतेच)
हा तुमचा मुलगा का 😄काकू (स्वराने वीचरल्यावर त्याची बोबडीच वळाली😂)

हो... हा अथर्व,अथर्व ची आई म्हणाली आणि
हा IT company मधे आहे कामाला ,दिल्ली मधे असतो. नुकतीच पोस्टिंग झालेय हुशार आहे हा फार.

अथर्व फक्त मड्ड उभा होता मनातल्या मनात देवाचा जप तर स्वरा च्या नावाने शिव्या चालू होत्या .ही आई काय करतेय गप्पच बसत नाही आहे .मी जर आता ईथून कल्टी मारली नाही ना तर बिंग फूटेल माझ🤦.....

Oh i see 😕 अथर्व काय.. (स्वरा जरा तिच्याच तोर्यत म्हणाली)

काय?😒 अथर्व ने तिच्याकड़े एका तिरस्कार नजरेने पहिल.

Nothing.. नाही मला माहीत न्हवत ना😅 आता झाली ना ओळख 😊 स्वरा ने एक खुनशी smile दिली म्हणजे कुठल्या ही क्षणी ती अथर्वच नाव घेऊन राडा करेल अस वाटत होत.

हो चांगलीच,☺️🙄 अथर्व ही जास्त इंटरेस्ट नाही असच दाखवत होता.

ऐकाना काकू actually राहुदे म्हणजे आधीच लेट झालय त्यात मला तयार सुद्धा व्हायचय भुमी ना माझी वाट लावेल आता. सो मी निघते आणि जास्त काही नाही लागलय
i am fine🙂 तस ही अजुन काही वीधी बाकी आहेत न अस म्हणून ती निघून गेली,

अथर्व तिच्या पाठमोर्य आकृतिकडे बगत राहिला त्यालाही आता आतून वाइट वटत होत आणि तिचा तितकाच राग येत होता.

बाबा मी जरा लाइटिंगच बघुन येतो आणि तो सुद्धा निघाला..

इकड़े स्वरा चांगलीच तापलेली हा silly men इथे काय करतोय इडियट😤 ना धड़ गाड़ी चलवाता येत ना बोलता येत respect तर लांबची गोष्ट (ती तयार होत स्वताशीच बड़बड़ करत बाहेर आली😂)


*****************


आणि ह्या बाजूला अथर्व एंड कंपनी त्याची सुद्धा तीच गत होती कशातच लक्ष न्हवत त्याच ... गप्प होता पण मनातल्या मनात तिच्या नावाने जप चालू होता त्याचा😆

ही परत कशाला भेटली आणि भेटली तर भेटली आईला काय गरज तिच्याशी बोलायची.. कसला तिचा एवढा पुळका आलाय .. आणि तीला जर समजल की ज्या कार ने तीला धक्का दिलाय ती दुसारी तीसरी कोणी नसून आपलीच कार होती, ... आणि कार चलवणारा मीच होतो तर माझी काही खैर नाही.... 🙁 देवा वाचवरे बाबा😫...तस जरा लागय तीला सॉरी बोलून मोकळा होतो नको ते ओझ.

काय रे सदम्यात का गेलायंस maddy बोलला....

😜हं होणाऱ्या बायको बद्दल विचार करतोयस न कशी वाटली रे ती ....आलस ना बघुन ? रीया उत्सुकते ने म्हणाली.

कोण😒 मी का बघु मला नाही माहीत असेल कोणतरी अथर्व तोंड पाडुन बोलला.
चिड़तोय का तू ..नाही आवडली का तुला😛 :वरुण

Shutt up guys काय चलललय तुमच इथे एक शॉर्ट झालाय मस्ती कसली सूचतेय तुम्हाला😡 अथर्व चा राग बघून गप्पच झाले सर्व ,सॉरी यार but सीनच असा झालाय की काय सांगू...

Chill bro नीट सांगशील , समजेल अस बोल ...

Maddy यार ती अरे ती इथे आलेय shitt no I heat her attitude man oh god save me.

कोण?वरूण confused होऊन म्हणाला 🙁 exactly कळेल का मला who is she जीने तुझी अवस्था अशी करुन ठेवलय 😁.

नाही हसा तुम्ही मी जातो .....
" ये थांब काय तू पण राव :रिया "

" रिया प्लीज 😑... " " अरे ती नाही का जी आपल्या कारच्या खाली आलेली mean चुकुन धक्का लगलेला ती मुलगी रे इथे पण आलेय आणी main म्हणजे ती आईला ओळखते आता जर तिने सर्व सांगितल तर मी कर्माने
मेलो रे😰 "

"म्हणजे तू तू तीला भेटलास😄रिया

बोलली


हो: अथर्व
तू बघीतलस तीला😉वरुण म्हणाला
हो: अथर्व
बोल्लात तुम्ही म्हणजे hmm : maddy"

हो हो हो :अथर्व केस सरळ करत म्हणाला🙄

आणि तुम्ही सर्व अस का वीचरताय एक मिनिट काय काय लपवताय तुम्ही त्याची tube पेटली तशी तो खचकन उठला!

अरे ती तीच तर तू जीला.. अहाss 😣 तेवढ्यात रियाच्या पाठित वरूण ने बुक्का घातला😫

काही नाही रे.... चल रिया आपण जरा बाहेर जाउ फूल आणायचे आहेत ना चल... वरुण तीला घेऊन जातच होता की..

रिया पटकन म्हणाली hey हीच ना ती 🤔 आता तर अथर्व सुद्धा तिच्या कड़े बघत होता ...

स्वरा ने ब्लैक लेहेंगा घातलेला open hair लाइट मेकअप , ती एका हाताने earring घालत होती तर दुसरीकडे ओढ़नी संभाळते होती आणी background ला...


💓** 🎶स्वप्न चालून आले बघता बघता ...
माझे होऊन गेले हसता हसता🎶
रंग रंगीत झाले दीसता दीसता
श्वास सँगीत झाले जुळता जुळता🎶** 💓.



silent song वाजत होत त्यामुळ


माहोल तर अजुनच छान बनलेला.


तोंड मात्र चालूच आहे ( नक्कीच कोणाला तरी शिव्या घालत असेल अथर्व मनातल्या मनात हसुन म्हणाला)



××××

Maddy :नाव?
रिया: स्वरा देशमुख
Maddy: वय
रीया: अ साधारण 26
Maddy: काय करतेय 🤓
वरुण: media fild मधे आहे
Maddy: कुठे
रिया: दिल्ली😯
Maddy: इथे कशासाठी आलेय
वरुण: तिच्या bff म्हणजेच bestfrind म्हणजेच भुमी म्हात्रे ह्यांच्या लग्नाला आणि ते ही करवली म्हणून😁,



××××××××


हिची history कशाला अथर्व म्हणाला😒 ( actully तो तिच्यकडेच बघत होता हरवून गेलेला तिच्या मधे but मला काय कराचय सध्या तो ह्या attitued मधे होता)

"कारण हीच ती मुलगी जिच्या सोबत तुझा दखवण्याचा कार्यक्रम झाला 😉 वरुण अगदी आरामात आळस्टल्या सारखा अथर्व ला सांगत होता "


Whatt😡 no way अथर्व झटकन उठत म्हणाला
"yes bro 😉 रिया wink करत म्हणाली"

" रिया.. " अथर्व बोलणार तेवढ्यात , " आउच😖 आईगss"

सर्वांच लक्ष आता स्वरा कड़े होत , hy स्वरा are oky...... सीड😢ss


स्वरा ने वर बघितल .काय झाल पाय बघ किती सुजलाय.

hy u oky अथर्वला आता रहावल नाही तो सुद्धा पुढे गेला .. swarSS सीड ने हलकच तीला हलवल तीच लक्ष अथर्व कड़े होत

'अ.. काही नाही रे आधी करायच मग मदतीचा आव आनणायचा'😒 अथर्व ला उमजल तो गप्पच होता.

🤐 , hi सीड hello स्वरा कसे आहात तिघांचही लक्ष समोर उभ्या असलेल्या अविनाशकड़े गेल, मी मस्त सीड म्हणाला स्वरा मात्र गप्पाच होती .

काय स्वरा कशी आहेस ? कशी दीसतेय मी cool ना😉

हो , मग आमची आठवण पण काढत नही आता😉?अविनाश म्हणाला.


का तू काय माझ्या घरचा आहेस तुला रोज call करायला आणि अस कस काढ़ते ना आठवण मी तुझी जेव्हा तुला फुकटचा मार भेटतो जेव्हा तू boss चा ओरडा खात असतोस तेव्हा ,हम्म😊...

काय राव तू पण मस्करी करतेस बर चल मी आलोच जरा म्हणुन तो सटकला ....

सिड मात्र तोंडावर हात घेऊन हसत होता. काय तू पण यार ग्रेट आहेस सटकवलस ना त्याला सीड म्हणाला .नाय तर काय फुकटच डोक खात बसला असता.

(अथर्व आणि कंपनी हे सर्व गपचुप येकत होते )
" कसली तिखट आहे यार ही maddy .... "
"हो रिया एकदम मिरचीच .....काय खर नाय अतुच आपल्या . "

बर लाइटिंगच काय झाल मला काका बोलले तुम्ही बघताय
स्वरा अथर्वला म्हणाली पण रियाकड़े बघून...
" हो झाली न " { अथर्व ला समजच न्हवत नक्की कोण कोणाला काय म्हणतय}

" ये रीया चल फूल आणायचे आहेत अजुन ...लवकर चल वरुण तीला घेऊन जात होता " ...


संभाळून एकदा वचलात परत.... i mean उगाचच परत कोणाला तरी ठोकायचात लग्न समारंभ आहे ना म्हणून ...


( अथर्व ला तिच्या बोलन्यातला जोर समजला )
"ये... hello" तो बोलणार तेवढ्यात ....."अरे चल अथर्व उशीर होतोय "
अस म्हणून वरुण त्याला घेऊन गेला कारण जर अजुन ही दोघ इथे थांबले तर काय होईल हे त्याला चांगलाच माहीत होत..

नाही ताई त्याच काय आहे कार ने नाही ओ बाइकने जातोय आणि तो नाही आम्ही जातोय maddy ने अगदीच लाडात येऊन सांगितल....

"ohh great स्वरा म्हणाली " "oky by ताई " तो सटकला ....

ती टर्न होणार तेवढ्यात.... बर ते मघाशि रोडवर ताई म्हणाल्या बद्दल सॉरी हा ताई😝.... by .....पळतच सुटला तो.

ये समजतोस कोण तू स्वताला hello ये 😤( स्वराची परत फजीती झाली)

तू ओळखतेस त्यांना स्वरा ? सिड जरा उत्सुकते ने म्हणाला

🤔 ते जाउदे आणि हे उपद्याप कसे केलात आणि तू आलीस हे संगीतलस का नाही मी आलो असतो घ्यायला सिड ची प्रश्नमंजूषा चालु झाली (स्वरा मनातच म्हणालीझाल ह्याच परत चालु आणि त्याच्याकड़े बघुन एक smile दिली तिने)

ये बाई बरी आहेस ना मी काय वीचरतोय पायला लागलाय डोक्याला नाही ....😒

सिड यार 🙂.... स्वरा ने सिड चा हात पकडला आणि
त्याला बसवल common yarr माझ जाउदे मी धड़पडतच असते तुझ काय तुझा मूड का डाउन आहे , चीडचीड़ करतोयस बघ किती .🤔


मला काय झाल आहे ... तो आता फक्त समोर बघत होता तिच्याकड़े न बघताच त्याने उत्तर दिल आणि तीला ते सापडल "सिड"...


( तिने फक्त त्याच्या डोक्यावर हात ठेवला ) best friend आहे मी तुझी गेले 20 वर्ष ओळखतेय तुला 😊.....

हो म्हणूनच अस न सांगता जायच आणि यायच 😏 तो खुर्चीवरुन उठणार की.... तिने परत बसवल ..

आता त्याचा डोळ्याच्या कड़ा ओल्या झालेल्या चेहऱ्यावर एक हसू आणि समाधान होत. कारण समोर भूमि होती .

खुप छान दीसतेय ना ती i am so happy for her❤️ तीला जे हवय ते मिळालय बघ ना किती आनंदात दीसतेय सिडच्या चेहेर्यवर फक्त समाधान .शेवटी भूमिसुद्धा त्याच्या जीवाभावची होती .

in short { सिड स्वरा आणि भूमी तिघेही BFF आहेत तर सिड भूमि आणी स्वरा दोघांसाठी खुप possessive होता अम्म नार्मल फ्रेंड असतात तस पण जरा जास्तच}


..तुला माहीती आहे अग 10th पर्यंत शेबडी होती ही .
.हो😆 स्वरा म्हणाली आणी माझ्या शी jully साठी भांडायची तर तुझ्याशी मला jelly च chocolete का नाही दिलस स्वरासाठी ठेवलस म्हणून रडायची ही गोढ़ी😂

दोघ ही हसत होते ह्या गोष्टीवर आणि आता... स्वरा ला बोलताना सिड ने अडवल आणि आता लग्न करतेय. केवढे मोठे झालोना आपण सिड च्या डोळ्यात नकळत पाणी आल कारण भूमिही त्याची पहिली मैत्रिण होती .अर्थातच त्याला ही feel होतच होत

स्वरा मूड change करत चला महाराज स्टेज वर चला जरा गम्मत करु म्हणून तिने wink केल😉 हो तो ही हसत म्हणाला


****************


काय समजते ही स्वताला तीला वाटत तेच खर एकून पण घेत नाही 🙄 आणि तू का आणलस मला येकवलच असत चांगल .

आई शप्पत तीला माणुसकीच्या नात्याने विचारल तर टोमणे मारते🙄... mins seriously Impossible आहे ती .

एक तर सॉरी म्हणायला जायच तर स्वतःच नाही म्हणते, help करायला जाव तर काय ते आधी करायच मग whatever ..
अथर्व त्याच्या anger zon मधे जाउन बोलत होता😤...

सर्वजण शांतपणे येकत होते कारण next नंबर त्यांचाच होता...

स्वतःच त्यांनी अथर्वला सर्व सांगून स्वताच्या पायावर दगड मरून घेतलेला 😂

अथर्वने ऐक नजर सर्वांकडे केली आणि आपल्या सदर्याचे hand fold करायला लागला...

तुम्हाला माहित होत ना सर्व 😕 हा ?....

हो आम्हीच नाही सांगितल इवन मी तर तीला कधीच ओळखलेल😁 ...रीया बोलत बोलत मागे सरकली...


आता पर्यंत तिघाना ही समजलेल... आता त्यांची सुद्धा वाट आहे तिघेही तिथुन निसटले .

maddy मागेच राहीला .तू कशाला थाबला आहेस ?

काही नाही चल स्टेजवर जाऊं आपण जरा घाबरत म्हणाला...

" कशाला ?"

चल रे भूषण वाट बघत असेल चल जरा गम्मत करु ? ....चल रे कीती ते विचार डोक्यात🙄 , "चला ..." अथर्व ही हो म्हणून गेला .


क्रमशः

स्वरा आणि अथर्व काय धुमकुळ घलतायत stage वर , आणि एका दिवसात एवढं सर्व होऊन त्यांची मैत्री होईल? काय वाटत नक्की सांगा😉
Note: ही पात्र आणि कथा काल्पनिक आहे ह्याचा वस्तवाशी काहीही संबध नाही🙏

अक्षता माने.