Apurn - 5 books and stories free download online pdf in Marathi

अपूर्ण..? - 5

अपुर्ण...??
भाग 5


सकळचे 9.30 वाजलेले भुमी रूममधे ईथून तिथे फेर्या मारत होती , तर सिड तोडांत बोट घालून उभा होता😐



ये भुमी गप्प बस ना आता कीती फेर्या मारशील चक्कर येईल मला.




म काय करु😣 अरे स्वराssss उठ ना ग बाई कीती वेळ झोपायच गेले अर्धा तास मी हिला उठवतेय पण ही उठेल तर शप्पत🤦सिड आता ही नाही ना उठली तर बग..





अरे स्वरा उठना हे माझ घर नाही आहे सासर आहे सासर पहिल्याच दिवशी काय image माझी.. माझा वीचार कर उठना ये..




खोट रडत भुमी खाली बसली. कर ना काहीतरी सिड.😫




सिड काहीतरी विचारत करत होता . बरोबर उठेल कशी long drive भारी पड़ल असेल😌..... हे येकताच स्वरा ताड़कन उठली
आणि बसलेली भुमी उभी राहिली ; ..."काय म्हणालस 🙁.."





अ.. काही नाही बग स्वरा उठली .स्वरा काय हे कीती वेळ झोपायच. तुझी लक्षण ना बदलत चललेत.



अह्ह भूमा तू साड़ी का घतलेयस गोड दिसतोयस कसली 😀.का उठवलत यार मला ती डोळे चोळत म्हणाली.।




स्वरा तू माझ्या घरी आहेस चल उठ तयार हो पटकन मी बकीच आवरतेय



सिड पण जायला निघाला .. ये तू कुठे जातोयस सिड येक ना sry ना तू..




Phone कुठे होता आपला..🤔..... " अ.. ते स्वरा 🤦डोक्याला हात मारत, इथेच रूमवर सिड येकना .. झोपलेलास ना म्हणून नाही उठावल तुला ."



हो मी कुठे काय बोललो तस ही आजकल तू काही सांगतेस् तरी कुठे मला? तू काय करतेस? कुठे जातेस? ते आम्हाला कोणालच माहीत नसत. 😐सिड अरे... तस काहीच नाही ..shit यार 😣तो निघुन गेला…





Dont worry नाही रागवलोय मी जा आता तयार हो🙂...
........खरच ना ; ... " हो जा आता. " .....



oky love uh dear ती म्हणाली.




जा चल😂 सावकाश ग.




ह्याच convorsation मगे उभ्या असल्या रीयाने येकल होत
सिड च लक्ष नसल्यामुळे तो डायरेक्ट तीला धडकला



अरे रीया सॉरी मी बघितल नाही . अरे नाही माझच लक्ष न्हवत ,तुला भूषण बोलवतोय .हा oky म्हणत तो निघाला .



रीया मात्र तिथेच उभी होती (pov: स्वरा सिड ला love u म्हणाली म्हणजे ती दोघ.. नाही पण त्याने replay दिलच नाही म.. नाही अस काही नसेल मी पण कोणताही वीचार करते) म्हणत ती सुद्धा निघुन गेली




काही वेळा नंतर....






येक इकड़च सर्व झालाय ना आता तर निघू मी. संध्याकाळी येइन ना परत actully खरच ऑफ्फिसच अर्जेंट काम आलय आणि मी कपड़े सुद्धा नाही घेतलेयत सोबत तर..




ठीक आहे ना स्वरा एवढं explnation दयायची काहीच गरज नाही आहे जा तू भूषण म्हणाला...




बर कशी जातेयस थांब अथर्व सोडल तुला पायला सूज जरा आहे म्हणा भूषणची आई म्हणाली





कशाला स्वरा आणि अथर्व दोघही एकत्र म्हणाले. आता मात्र ऐकमेकानकड़े बघत होते ते.😲
(सिड ते हेरल , की स्वराला त्याच्या सोबत नाही जायचाय ते ) काकू मी सोडेन ना तीला





सिद्धार्थ... अरे बाळा तू थंब इथे सामान आणायचय ना पूजेच तर तुझी गरज आहे आणि हिला अथर्व सोडले ना भूषण चे बाबा म्हणाले






मी कशाला maddy सोडल की तो नाही तर वरुण आहेच.





होना आणि मी जाईन its oky काका




जा अथर्व कार काढ़ पटकन सोडून ये तीला .आता त्या दोघांकडे कोणताहि पर्याय न्हवता .



दोघही कार मधे बसलेले दोघांमधे pin drop silence होता
एक नजर एकमेकांनाकड़े बघितल आणि त्याने कार start केली



अगदीच काही मिनटात तीला एक msg आला तो बघून ती तर उडयाच मारायला लागली...






काय झाल lotry लागली😂 अथर्व ड्राइव करत म्हणाला
तसच समज mymygod माझी तीन महिन्यानची मेहनत शेवटी फळाला आली 💕




काय झालय एवढं ; अरे office मधून रिजल्ट आलेयत u know ना कॉम्पिटिशन असत आफिस मधे सो माझ selection झालय waw😍 माझ dreamProject finlly तिच्या चेहेर्यवर समाधान होत. 😌मला माहीत होत म्हणून मी फ़ाइल सोबत घेऊनच आलेली आता ती सबमिट केल की झाल आजच करेन even.
ओह्ह congrass miss स्वरा ☺️.thank you mr 😊





ती थोड़ा वीचार करत बर अथर्व तुला खरच वाटत आपल लग्न वगैरे ठरवतायत आपल्या न कळत .




हे काय मधेच acctully मी सुद्धा रात्रि तोच विचार करत होतो बघु but हे जर असच घरच्यांच्या म्हणन्यासारख वगलो ना तर make a distance गेल खड़यात तो हसत म्हणाला ,चला आता पार्टी हवी .





इतक्यात तीच घर आल
हो देइन मूड असेल तेव्हा 😂 by and pick up करायला पण तूच एतोयस ना जरा टाइमात ये.





काय मुलगी आहे कालच भेटलेय हिला life time झेलायच म्हणजे विचार करुनच कस तरी होतय म्हणत तो त्याच्या कमला निघुन गेला...




दुपारचे 3 वाजलेले





(Stearing वर बोट वजवत)
मला सांगून गेली टाइमात ये स्वता late आहे कोण बोलणार आता (ये ग बाई ये इव बाई काय🤢 ये मूली ये ग तो स्वतःच correction करत म्हणाला😂) इतक्यात






ये झुमका कुछ जाना पहचाना सा लगता है,💕
आँखों का काजल कुछ केहेने की कोशिश करता है।🌠
ये उड़ते हुए बाल पीछे ना करो ,
खूबसूरती को ऐसे छुपाया ना करो।💕






तो आपसूकच शायरी म्हणून गेला. तिने अर्थातच झुमका टिकली आणि पटियाला घेतलेला😍






अथर्व hello 😂ती कचेवर हात मारत होती पण त्याच लक्षच न्हवत mean त्याच लक्ष तिच्या कड़े होत 😍 तितक्यात मागून कोणी तरी जोरात हॉर्न वाजवाला ( ओ साहेब चला कि तुम्हला नाही जायचय पण आम्हाला घई आहे ना) त्याने sry बोलून पटकन कार बाजूला घेतली .






काय लक्ष कुठे होत कीती वेळ मी आवाज पण दिला कार मधे बसत म्हणाली ...आज एवढी सुंदर देसतेय मी 😉
means i know मी दिसायला सुंदरच आहे पण अस कोणी बघत असेल तर irrited होत म😑 आणि बडबडत काय होतास तोडतल्या तोंडात now dont say शायरी वगैरे plz





स्वराच्या प्रत्तेक वाक्यावर त्याचे expression बदलत होते.
हिला कस समजल? हो रे मी शायरी म्हणालो?कशी?🙊
आणि कीती बोलते ही , तो काहीच न बोलता केसांनवरुन हात फिरवत कार स्टार्ट केली .





अग येकना आईचा कॉल आलेला actully घरी जाव लागेल
हा ठीक आहे म...







नाही म्हणजे तुला सुद्धा बोलवलय बग मी काहीच नाही संगिलय तीला आणि नाही सुद्धा म्हणू शकत नाही so प्लीज😣
नो नो नो..🙅 त्यांना सांग अ.. पाय जड़ झालाय rather काहीही बोल but मी वर येणार नाही and its final----------






ती तीच बोलून मोकळी झाली आता काय कराव हे त्याला सुधरत न्हवत .😩





एका बाजूला आई तर एका बाजूला ही बाई आहे काय करु😣 आणि दोघिहि हट्टी इतक्या आहेत की... ही तर; नशीब माझ माझी life patner नाही आहे नाहीतर माझा जीवच घ्यायचा बाकी ठेवलाय हिने.😩






स्वरा मी काय म्हणतोय आई आहे ती तिच्या समोर कोणाच काही चलत का सो प्लीज चलना अगदी 5 मिनिटाच काम असेल लगेच येऊ चल ना.






ति थोड़ा विचार करत oky चल पण फक्त 5 मिनट लक्षात ठेव चल . ती कारचा दरवाजा बंद करत पुढे गेली.





ही तर डायरेक्ट धमकी देते राव चला 5 मिनिटात खाली यायचाय,😫 देवा कुठे अडकवलयस काय माहीत😢




अग ही फ़ाइल कुठे सोबत घेऊन जातेयस ठेव इथेच कार मधे
अरे हो सांगायचं विसरली माझा laptop नाही आहे ना आणि हे आजच सबमिट करायचाय तुला म्हणाली ना मी आज सकाळी आणि ही फ़ाइल खुप important आहे . सो मला रिस्क नाही घ्याचेय सोबतच घेते चल.





ठीक आहे मला काय म्हणत त्याने खंदे उडवले




ये बाळा कशी आहेस ? ओळखलस का? थंब पानी आणते.
स्वरा जरा विचित्र हसली. Sorry i know ती तशीच आहे कोणालच बोलू देत नाही.




अथर्व explation नकोय ठीक आहे.सगळ्यांच्या आया अशाच असतात.




बर तू baderoom मधे बस मी आलो पाणी घेऊन ती फ़ाइल chair वर ठेऊन आत गेली.




आत भिंतीवर अथर्वचे फ़ोटो होते गिटार लटकवलेली एका कोपरयात, troffes होत्या couberd मधे लावलेल्या .
Oky सिंगिंग ची आवड़ आहे तर ह्याला good हाताची घड़ी घालत म्हणाली😕




स्वराss अथर्व च्या आई ने आवाज दिला काकू या ना सुंदर दीसत होतिस ग काल .thank you😊 तुमची साड़ी सुधा साउथ इंडियन फैब्रिक पैटर्न ची होती का खुप छान होती.😊
म सद्ध्या काय चालू आहे इकडेच आहेस ना 4 दिवस हो
आणि त्यांच्या गप्पा चालू झाल्या






****** काही वेळाने अथर्वचा आवाज आला आणि सोबत....
Jimi अरे काय करतोयस तिकडे घरभर शोधल तुला ये लवकर इथे तो धावच बेडरूम मधे गेला जिथे स्वरा बसलेली
त्याला बगुन ति जवळ जवळ कींचाळली इव😵 हट्ट हाट ये लांब हो लांब हो ति bad वर तर कधी couch वर उडया मारत होती . तीला अस बघुन अर्थवला हसायला येत होत आणि तिची दया ही...






Jimi come here jimi.. तो धावत त्याच्या आई जवळ गेला
अथर्व काय आहे हे हा.. हा कुत्रा.. तू कुत्रा पाळतोस.😳 आणि हसू नकोस तू आधी .मी इथे थाबणार नाही आहे. मी जातेय तूच बस.

स्वरा अग येक. माझी फ़ाइल कुठे आहे . अथर्व कुठे आहे फ़ाइल इथेच ठेवलेली मी
स्वरा अग थंब ना ,काकू sry but मी निघते. मला वाटते भिती कुत्र्यांची.





Shitt दोन पावल चालत ती थंबली. माझी फ़ाइल , पेपर्स.ohh god हे ..हे काय झाल कोणी केल . ती डोक्याला हात लावत tepouy जवळ बसली. ( वर्याने फ़ाइल open झालेली आणि jimiने ते कागत थोड़े फाडले होते.)





कोणी केल हे अथर्व . तेवढ्यात तीच लक्ष jimi जवळ गेल , ह्यनेच तुझ्या कुत्र्याने केल ना. ये बास झाल हा आता तुझ आणि तो कुत्र्या नाही jimi नाव आहे त्याच . अथर्व तिच्यावर ओरडत म्हणाला .
Whaterver स्वरा पेपर्स कड़े बघत बोलली. झक मा..स्वरा तू.. जास्तच .
हो फुकटची आली इथे.😢 मी आधीच म्हणालेलो फ़ाइल कार मधे ठेव तूच येकलस नाही.आणि मी सुद्धा म्हणालेली मि नाही येत वर .




अथर्वला तोडत अथर्वची आई तिची समजूत काढत म्हणाली स्वरा ठीक आहे आपण करु काहीतरी
नाही काकू i am sry but काहीच करु शकत नाही मी निघते😢

ती तावातावाने घाली गेली अथर्व सुद्धा तिच्या मागे गेला स्वरा कार मधे बस स्वरा..तिचा हात पकडला त्याने तीला कार मधे बसवत कार स्टार्ट केली






How dear u तु अस कस करु शकतोस कार थंबव अथर्व तिने staering वर हात ठेवत कार फिरवली





तू वेडी आहेस का स्वरा काय केलस हे .का जास्तीत जास्त काय झाल असत मेलो असतो म्हणत ति कार मधून उतरली




😡स्वरा are you out of your mind ; हो आणि आहे मी वेडी काय म्हणायचय ते म्हण पण मी तुझ्या कार मधे बसणार नाही. तू जा रे डोक नको फिरवुस . तुला जरा सुद्धा अंदाजा नाही आहे , हे 3 महीने जी कष्ट जी मेहनत घेतलेय ति सर्व वाया गेलेय आणि गोष्ट फक्त position ,पैसा, compittion चीही नाही आहे मी... मी ज्या situaton मधुन😢.. जाउदे.





तिचा कॉल रिंग झला //////// hello hello mr खन्ना speaking .. sir plz बघा ना काही होत असेल तर . know it's my mistake but😩 .. sir hello call cut××××






ती जोर जोरात पाय कार वर मारत होती. स्वरा stop it अग आधीच पाय दुखतोय तुझा आणि हे काय तिने एक नजर त्याच्यकडे वळवली आणि एक नजर हातात फटलेल्या पेपर्स कडे बघितल





ह्या दुःखा पेक्षा हा त्रास काहीच नाही आहे आणि हे सर्व त्या.. आता काहीही होणार नाही आहे येकलस तू ते काय म्हणाले
This is not in my hand म्हणजे समजत तिच्या डोळ्यात पाणी राग त्रास सर्व दिसत होत😭





अथर्वला ते पहावल नाही नकळत तो मनात स्वताला दोष देत होता . स्वरा sorry अग खरच पण jimi ने मुद्दामून नाही ना केल त्याला कुठे समजत .





हो ना हे समजतय ना तुला म.. स्वरा stop it yarr काय चलय तुझ चूक तुझी ही नही आहे आणि त्याची ही नाही.




नो अथर्व मी blame नाही करत आहे त्याला आणि बरोबर प्राणी आहे तो त्याला काय समजणार I am sorry
मला अस चिडायला नको हव होत काकूच्या समोर 😣खरच sorry तू जा मी येईन मागून. स्वरा अग..अथर्व please
जा तू मी येईन ना .





काहीवेळाने स्वरा रूम वर आली अर्थात डोळे लाल झालेले
कोणाशीही काहीही न बोलता ति पाया पडून निघणारच की..
स्वरा कुठे जातेयस भुमी ने विचारल आणि हे काय बैग कुठे आहे.
हा ते मी सांगायला विसरली actully मी return दिल्ली ला जातेय उद्या किवा आज aregent work आलय सो आणि तस ही मी तुझ्या साठी आलेली तुझ लग्न झालय आणि i am happy for u 😌आता निघते मी आणि थंबायला reason हव ना





.

अच्छा म्हणजे आता तुला थंबन्या साठी कारण लागणार तर😶.. नाही ठीक आहे जा तू . भूमि आत निघुन गेली .
स्वरा.. भूषण काही बोलणार तितक्यात.. भूषण please आता नको मी निघते आणि ति निघाली.





अथर्व हे सर्व मागे उभ राहून बघत होता सॉरी स्वरा आजच तुला msg आला आणि तो आनंद काही काळ टिंकू ही शकला नाही खरच सॉरी माझ्यामुळे झालाय तू नाही म्हणालिस तरी मी solution शोधेंन काहीतरी....






क्रमशः




अक्षता माने.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED