आता पुढे...
स्वरा stachu सारखी बसलेली . उघड़लेल तोंड , मोठे डोळे आणि वरुन खाली ओघळनार thanms up . तीचा असा अवतार बघून सिड ला हसू कंट्रोलच होत न्हवत 😆
अरे हा सिद्धार्थ का हसतोय 😟 माझी वाट लवायची ठरवलेय का ह्यने . बरोबर स्वताच्या पायावर कुराड़ मरून घेतलेय मी. बप्पा प्लीज वाचव शेवटच प्लीज अथर्व मनातल्या मनात देवाचा धावा करत होता.😆
आख्या कार मधे pin drop silence होता ////////////
सिडssss 😡 स्वरा जोरात ओरडली तू तुझ हसण आधी बंद कर नाही तर मी तुझ तोंड बंद करेंन
कोण? .कोणी पाड़ल ? .....स्वरा ने विचारल्यावर , ये..ये हा भूष.. भूषण ने . अथर्व तूटक तूटक बोलत होता .
"ओय मी काय केलय अथर्व मी तर कार चालवतोय माझ्यावर काय आहे 😕"
हा भूषण ने म्हणजे भूषण ने break मारला हो ना भूषण म्हणून ते...
चुप एकदम चुप काय भूषण भूषण भूषण बाबाचा काय जप लावलय मी सरळ वीचारल कोण ते दीडशहण
तेच तर बोलतोय मी.. त्याने भूषण ने break मरला म्हणून...
Not again अथर्व हे तू केलयस and तू केल अशील म्हणजे नकीच चुकुन झाल असेल हो ना😕
गई भैस पानी मै maddy हळू आवाजत म्हणाला🙄
हो ग स्वरा चुकुन झाल ते ,मी नाही केलय मुद्दामुन खरच.
हो आपल्याकडुन कारचा break चुकुन लागतो, आपण आम्हाला चुकुन पाड़ता, चुकुन आपल्याकडुन पेपर फडले जातात आणि चुकुन माझा पाय सुजतो सर्व चुकुंनच....
स्वरा अथर्वला एवढं सर्व बोलत होती त्याच थोड़ वाईट अथर्वला वाटल आणि रीया भूमीला सुधा
स्वरा काय सांगू तुला एवढा त्रास तुला त्याच्या मुळे झालाय तेवढच तुला प्रत्येक प्रॉब्लम मधून बाहेर काढलय ना त्याने,
कारचा सीन काय घेऊन बसतेयस ते maady मुळे झालेल maddy ने चुकुन स्टेयरिंग वर हात ठेवलेला मस्ती मस्तीत.
पण सर्व स्वतावर घेतल त्याने , आणि स्टेज वर सुद्धा पड़ता पड़ता वाचवलय . जस समजल तुझा पाय सुजलय तस बैंडेज त्यानेच आणलेल विसरलिस ? आणि कुठे पेपर्स आणि जिमि तुला जो कॉल आलेला तो ह्या .... भूमी हे सर्व भड़ा भड़ा आणि जरा रागत बोलत होती ...
भूमी stop it अथर्व तीला थांबवत म्हणाला . तो तीला खुणानीच काही सांगू नकोस अस बोलत होता .
Whatever मला काय करायचय आता मी इतकावेळ अशीच ओली बसु का ?
Dont worry आपण पोहचु एक अर्ध्य तासात ac on आहे न तस सुकेल तो पर्यंत भूषण स्वराला म्हणाला.
सिड मात्र बाजूला बसून सर्व observe करत होता.
काही वेळात ते पोहचतात सुद्धा सगळीजण बैग्स उतरवन्यात busy असतात तेवढ्यात सिड अथर्वकड़े येतो
अथर्व thank you , " कशाबद्दल सिद्धार्थ ? "
अथर्वच लक्ष न्हवत तो bag चेक करत बोलत होता
अम्म.. स्वराच ड्रीम पूर्ण केल्याबद्दल ☺️. हे येकताच त्याने पटकन सिड कड़े पाहिल तुला.. कस ......, मी काहीच नाही केलयस रे काहीतरिच काय आणि कोणत ड्रीम?
अथर्व पहिली गोष्ट म्हणजे तुला खोट बोलता येत नाही तुझी चोरी पकडलेय मी दूसरी अशी की mr खन्नाना कॉल तुझ्या शिवाय कोण लावणार तूच म्हणालेलास मी काहीतरी बगतो माझ्याच मुळे झालाय n all मी समजून गेलो कार मधे ,
आणि काय रे एवढी कसली फाटते तुज़ी तिच्या समोर 😂 सिड म्हणाला.
तू गप्प बस तू हसत होतास म्हणून ती अजून चिडलि but मी चुकुन केलय हे नक्की आणि प्लीज तीला सांगू नकोस नाहीतर परत उपकारची परत फेड भलतिच व्हायची😂
हो रे बाबा , काहीही म्हण हा तू तुझ्यामुळे का होईना ती जूनिवाली स्वरा परत येतेय त्यासाठी thank you.
जूनिवाली म्हणजे ही आधिपसुनच अशी रावडी आहे ना दिसयला सोज्वळ देसतेय पण खुप डेंजर आहे राव.
नाही रे.. हा म्हणजे हो रावडी ,मस्तीखोर ,बड़बडी आधिपसुनच आहे ती जरा.. अहह silence zone झालेय बस..
जाउदे पण खरच thanks a lot to you तीच हसण , मेहनत तीची style तीच profession एकनदरीत तीला कोणीही पटकन judge नाही करू शकतं तिच्या मनाचा ठाव लागण खुप कठिन आहे .
तेवढ्यात स्वरा धावत येताना दिसत होती तिचा आनंद भीरभीरनारे डोळे उड़नारे केस butterfly चे earring त्या उनात अजुनच चमकत होते .
Hy guys see tent आपण tent मधे राहणार आहोत waw या लवकर काय view आहे सही यार😍 thankyou thankyou thankyou sid..... धावत जउन पटकन तीने सिड ला मिठीच मारली . अथर्व मात्र तसाच तीला पहात उभा होता त्याच्याही नकळत त्याला आनंद होत होता तीला हसताना पाहुन😊
चला महाशय असे उभे राहु नका उनाने करपायची वेळ यायची म चला वरूण आणि अथर्व दोघे नीघाले .
ऊंच डोंगरच समाजा. वरुन bulidings मोकळ आकाश नितळ शांत अस तलाव आजुबाजुला हीरवळ . भारी रे भूमी रात्रिच काय सुंदर वाटत असेल इथे स्वरा म्हणाली
मला सुद्धा खुप आवडलाय हा व्यू रीया दोन्ही हात मोकळे सोडत म्हणाली.
मेरा बस चले तो मैं यहिपे अपना बस्ता बांध दु maddy रीया कड़े बगत म्हणाला😉 ,
ये गुप त्याला . गप्प करत वरुण दोघांच्या मधे येऊन उभा रहिला हमारे बिना कोनसा संसार चलाने वाला है तू ...
😵याक तुमच फलतू बोलून झाल असेल तर चेंज करायच का आपण अथर्व वरुणला टपली मारत म्हणाला😂
My dear भूमा काय आवडल का लग्ना नंतर हे अस फ्रेंड्स सोबत कोणीही येत नाही माहीत आहे पण आपण आलोय....
हो आपण आलोय स्वरासाठी. भुमी भूषणला थंबवत म्हणाली त्याने फक्त एक स्माइल दिली तीला.
आहे आहे माझी बायको समजदार आहे म्हणायची😉
म्हणजे काय प्रश्नच नाही आहेच मी मुळात समजल चला आता.
सिड फ़ोन मधे वर्धा चा फ़ोटो बघत होता त्याने भूमी भूषण ला जाताना पाहिल काश वर्धा आज तू असतीस इथे हम्म my bad luck .
ओय सदमा ओय ..... मागून आवाज आला त्याने आवाज ओळखला स्वरा तू पण ना काहीही काय बोलतेस ती त्याच्या जवळ जउन बसली म काय म्हणायच shoot साठी आलायस ना जा चल कामला लाग खाऊन काहीतरी
आणि ना वर्धाला खरच काम असतात म्हणून काय झाल आमच्यासाठी वेळ नाही म्हणजे काय येउदे चांगलच झापते तीला .
हो राहुदे नको तू आणि तीला झापणार म्हणजे ऊंदराला मांजर साक्ष त्याने हात जोडले तिच्या समोर ती हसायला लगली हो ना म जा चल .
ये जा काय जा तू पण चल तुला नाही का सामान लावाचय सिड म्हणाला .
हा येते हो पुढे तस सिड तीला घुरुन बघत होता . अरे जा म्हणाली तरी येते मी. Oky लवकर ये बोलून तो निघाला
तो निघुन गेल्यावर हव्याची मंद अशी झुळुक तीला स्पर्श करूँन गेली तशे तीने डोळे बंद करुंन घेतले आपोआपच ती गाण गुणगुणायला लागली
ये हसि वादिया ये गुलाबी हवा
आ गए हम कहा ये मेरे जाने जा..👀
गाण म्हणता म्हणता ती मधेच थांबली हळूच डोळे उघडले आणि स्वतशिच हसू लागली हम्म कीती दिवसांनी स्वरा मैडम गुणगुणलात😌चला खरच भूमी बोलते तशी खरच लक्षण बदलत चालयत की काय आपली
सिड..सिड हा गेला वाटत स्वरा सुद्धा त्याच्या मागून गेली सिड सिड येक ना कीती पटापट चालतोस येक ना ...
हा बोल ग .... तो तीकडच्या मैनेजरशी बोलून सर्व काही नीट आहे न ते बघत होता
येकतोस का तुझ्यासाठी ना एक surpries आहे😁 स्वरा ला अस लहान मुलासरख बोलताना सिड तीच्यकडे बगतच राहिला .
चला म्हणजे surpries दयाची सुरवात झाली तर तुझी .ये स्वरा तुला माहीत आहे तू पहिली कीती surprises दयाचीस planning ploting partes आठवल आणि..
...आणि अर्णव, ....अर्णव तर.. तो तर सिड हसत हसत बोलत होता ,पण...बोलता बोलता मधेच थांबला...आपण काय बोलून गेलो हे त्याला समजल तो सॉरी बोलणार तितक्यात , ...... "जाउदे चल चेंज करायचय फिरायच सुद्धा आहे ना चल बोलून ती पुढे निघुन गेली"
स्वरा.. स्व shitt man का का परत मी तीला दुखावतोय
कीती आनंदांत होती मी मात्र तिचा मूड ऑफ केला स्वतालच स्वतःच राग येतोय आता
इकडे मात्र जंगी तयारी चालू होती bage उचलली की निघलो असच वाटत होत. ये maddy रीयाला बोलव यार लवकर कीती वेळ लवतेय .आजकाल ही जाम वेळ लवायला लागलेय , वरूण कंटाळलेल्या स्वरांत बोलत होता .
येईल रे ती आताच तर गेलय . Maddy बाजूच गवत उपटूंन काढत बोलत होता . " तू तिची बाजू का घेतोयस रे वरुण म्हणाला.🤔"
कोण कोणाची बाजू घेतय बोलत अथर्व त्यांच्या मधे आला.
हा maddy रीया ची side घेतोय बघ वरुण म्हणाला.😆
हो का maddy 😕अथर्व ने विचारल्यावर maddy गप्प बसला काय बोलू हे त्याला समजच न्हवत.
कुठे काय काही पण बोलतोय हा वरुण तू लक्ष देउ नकोस😒
बरोबर वरुन हा रियाचीच बाजू घेणार आता अथर्व वरुण ला टाळी देत म्हणाला .😉
कशी देसतेय मी रियाने फ्लॉवर प्रिंटेड one पीस घेतलेला
Beautiful 💕maddy अगदी न कळत बोलून गेला
अक्ख अहह ..... 😆वरुण ने खोकायच नाटक केल.
hy maddy nice watch हा 😉 thank you रीया ( at list तीच लक्ष तरी आहे त्याच्या मनातून येऊन गेल )
हे बर आहे रीया तुज तुला त्याचा watch दिसला आणि माझी hat see ति पण नवीन आहे माझ कौतुक नाही त्याच्या watch च कौतुक😏
हे गप तुझ तर पण काहीही असत. बर hat खुप छान आहे हा वरुण राव आपली😆, maddy आणि अथर्व हसायला लागले रियाच्या बोलन्यावर
ठीकय ठीकय ! एवढं काहीही हसन्यासारख नाही आहे ,भुमी भूषण कुठे आहेत मी बोलवुन आणतो त्यांना .
राहुदे ना disturb कशाला करतोयस त्याना रीया वरुणला खाली बसतव म्हणाली . ते बग आले दोघ या तुमचीच वाट पहात होतो specaily वरुण 😉
हो काय रे ? भूषण म्हणाला , हो म काय तुमच ठीक आहे मला कोणी पटली तर? 😆 बरच आहे ना आई ला कष्ट नको सुन शोधयची हीही .
वा तु तर डायरेक्ट चेन्नई एक्सप्रेस निघलास😂 सुन वैगरे बर आहे भुमी म्हणालि
तितक्यात लंबून स्वरा येताना दिसली टेंट मधे जाणारच होती कि .... ये ति बघ स्वरा है स्वरा स्वराsss maddy हात हलवत तीला आवाज देत होता
मनात नसून सुद्धा स्वरा त्यांच्याजवळ गेली
काय ग अजुन रेडी नाही झालिस common यार फ़ास्ट चेंज करूँन ये स्वराच मात्र रीयाच्या बन्याकडे लक्षच न्हवत
घमाने फुटलेला चेहरा अस्वस्थ मन डोळे तर एकाजगी रहातच न्हवते आणि सतत पायांच्याबोटाची होणारी हालचाल हात तर एकमेकांना घासत होती
भूमी च्या हे लक्षात आल आणि सोबतच अथर्वच्या ही
स्वरा काय लक्ष कुठे आहे मी तुझ्याशी बोलतेय रियाने विचारल्यावर ती फक्त हो एवढच म्हणालि
मी.. मी आले बोलून ती टेन्ट मधे निघुन गेली
अ.. मी सुधा आलेच भुमीतिच्या मागून जाणारच होती कि.. भूमी येक ना जरा चल ना माझ्या सोबत अर्जेंट आहे प्लीज भूमी रीयाला नाही म्हणू शकली नाही म्हणाली ती रीया सोबत गेली
गाइज मी आलोच माझी sack घेऊन अथर्व स्वराच्या टेंट च्या बजुनेच पास झाला तर... त्याला कसला तरी आवाज येत होता काहीतरी पडल्याचा आजुबाजुला बगितल तर कोणी न्हवत .
आवाज तर टेंट मधून येतोय स्वराचा टेंट आहे जाऊ? नको राहुदे परत काहीतरी बोलायची म्हणुन तो टर्न झला तर परत काहीतरी आवाज येकु आला . जातोच आत बघु तरी म्हणून त्याने थोड़ा पड़दा बाजूला केला तर..
सर्व समान अस्तव्यस्त झालेल बैगेतले कपड़े बाहेर पडलेले bottel खाली पडून पाणी बाहेर येत होत आणि ह्या सगळ्यांच्या मधोमध स्वरा बसलेली डोळे लाल झालेले पाण्याचा एक थेम्बही दिसत न्हवता
स्वरा what are you doing you oky .... तो तिच्या जवळ जात म्हणाला स्वराला श्वास घ्यायला प्रॉब्लम होत होता hy take a breath don't hesitated थांब पाणी हे घे पाणी पी म्हणत त्याने sack मधली bottel दिली तर..
स्वराने bottel बाजूला फेकून दिली नकोय मला जा तू तुला कोणी संगीतलेल आत यायला nonsens स्वरा मी तर.. निघ समजत तुला 😤
अथर्व उठून निघाला . तो बाहेर पडायला आणि भुमी टेंट मधे आत यायला , भूमीने एक नजर रूमभर फिरवली आणि अथर्वकड़े पाहिल .
अथर्व सॉरी ती हळूच आवाजत म्हणाली , अथर्व मात्र काहीही न बोलता निघुन गेला.
भुमीने एक श्वास सोडला आणि स्वरा जवळ येऊन बसली
स्वरा हे.. हे... काय केलयस तू हा सर्व पसारा हा , स्वरा.
इतका वेळ खाली मान घालून बसलेल्या स्वराने वर पाहिल तर भूमीला धक्काच बसला
डोळे पुर्ण लाल झालेले तिचे . स्वरा अग काय.. काय होतय तुला हा बोल ना ग..😢
स्वरा अगदी शांत पणे म्हणाली भुमी.. भुमी अर्णव...
अर्णव च नाव येकताच भुमी सद्ध्या फ़्रिज़ झाली
"अर्णव... भूमी तो.. " एवढच बोलून स्वराने भूमीला मिठी मारली
भूमीने एक आंढ़वा गिळला तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागल
सर्व आवरुन भुमी बाहेर आली तर भूषण सिड काहीश्या अंतरावर भूमीची वाट पहात होते
काय झाल भूमी all oky सांग न तू अशी का गेलिस स्वराच्या मागे बोल . भुमी मात्र तशीच उभी होति आता मात्र ती रडायला लागली
.
ये ये भूमा बोल ना रडतेयस का इकडे बस बस बघू तू आधी
काय झाल बोल आता हम्म . हे घे पाणी आणि बोल
भूषण.. भूषण अर्णव..
अर्णव च नाव येकताच भूषणच्या हतातून ग्लास खाली पडला . काय.... काय झाल अर्णवच बोल ना आणि स्वरा तीच काय बोल ग
तीने झालेला सर्व प्रकार सांगितला .खुप टुटलेय रे ती, रडत सुद्धा नाही आहे ,आतून सगळच गमावलय तिने .... आणि मी माझा जवळचा मित्र हे बोलत असताना भूषणचे डोळे पाणावले
भूषण अथर्व गेलेला स्वराच्या टेंट मधे ती रागाच्या भरात
काहीही बोलून गेली त्याला .
. तरीच मी म्हणत होतो तुला भूमी नको करूया प्लान फिरायचा .पण हे अस अचानक कस आठवल तीला
माझ्या मुळे भूषण. तू भूमीला काही बोलू नकोस
सिड.... ? तू....... भूमी भूषण सिड ला blanck लुक ने बघत होते.
सिड ने वर्धला miss करण्या पासुन ते स्वरा टेंट कड़े येण्यापर्यंतचा सर्व प्रसंग सांगितला
मी आलेलो रे भूषण तिच्या मागे पण तीला रियाने बोलवुन घेतल आणि नंतर अथर्व गेला मलाच समजत न्हवत मी काय करुते खरच रे मी flow flow मधे बोलून गेलो
काय रे sid तू तिची एवढी काळजी करतोस न म अस कस विसरलास तू भूमी चिडून म्हणाली आता काय? करायच....
इकडे अथर्व जाम चिडलेला . एवढं काय आहे मद्त म्हणूनच गेलो ना मी विचारायला, फेकून द्यायची काय गरज होती, नाही म्हणायच सरळ. जाउदे आता पर्यंत गप्प होतो आता बास झाल हीच, प्रत्येक वेळी काय आहे भूषणची मैत्रिनीं म्हणून सगळ येकुन घेतल जाउदे मला काय मी का माझा मूड ऑफ करु म्हणत गाणी गुनगुणात निघाला
आणि तेवढ्यात स्वरासुद्धा बाहेर आली आणि तिचा धक्का अथर्वला लागला .
"सॉरी " स्वरा म्हणाली पण तो काहीच रिएक्शन न देता निघाला . अथर्व.. अथर्व येक ना sorry मघाशी मी वेगळ्याच मूड मधे होते . नाही समजल मला म्हणुन ....
पुढच काहीच न येकता अथर्व निघुन गेला.
आता हा अर्णव कोण? स्वरा भुमी भूषण सिड ला अर्णव विषयी काय माहीत आहे . आणि फक्त अर्णव ह्या नावमुळे अथर्व आणि स्वराच्या आयुष्यात कोणत वादळ येणार आहे बघू .