अपूर्ण..? - 6 Akshta Mane द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपूर्ण..? - 6


गेले 2 दिवस स्वरा ना कोणाशी बोलली होति न भेटली होती.


सुट्टी असल्यामुळे आणि फ़ाइलचा सीन झाल्यामुळे दिल्लीला जाऊन सुद्धा फायदा न्हवता म्हणून ती इथेच थंबली होती



स्वरा काय हे नाष्ता तसाच पडून आहे गेले अर्धा तास आणि सिद्धार्थ चा फ़ोन का नाही उचलत आहेस ,काल पासुन कॉल करतोय तो तुला आज परत 4 कॉल येऊन गेलेत सकाळ पासुन माझ्या फ़ोन वर.



काय सांगणार आणि कीती वेळा खोट बोलणार आहेस .आता झाल ते झाल माणसाने पुढे चालत रहाव ग बाळा स्वराचि आई तीला समजावत होती.



हे काय आता कुठे निघलिस आणि ते... काय ग त्या बिचारया अथर्वची काय चूक आणि तो तर बिचारा प्राणी तू अस वागलिस जस काय त्यानी गुन्हा केलाय मोठा त्या भूमि ला पण बोललिस तू.



आई मी caffe मधे जातेय भूमि भूषणला भेटायला .😑
आणि आई अजुन एक please . माझ्या न कळत तू हे मूल बघायची कार्यक्रम करतेय ना ते तर थंबव कारण मी काय रेडी होणार नाही आणि ; मला काडीचा ही इंटरेस्ट नाही आहे आणी हे तुलाही माहीत आहे 🤷...प्लीज परत माझ्या न कळत अस काही करु नकोस तू संगीतलस नाही तरी समजत मला. ते अथर्वच प्रकरण मला पूर्ण कळायच्या आता थंबव सर्व...



अग पण कीती दिवस अजुन कीती दिवस स्वरा. काळजी वाटते तुझी ,आई आहे मी एक वर्ष झालय त्या गोष्टीला आता. माहिती आहे सर्व अस सहजा सहजि नाही विसरु शकत कोणी. पण आपण प्रयत्न ही नाही करायचा का ?



आई प्लीज आता नको तो विषय आणि तुम्हा सर्वाना बोलायला काय जातय मी daily काय suffer करतेय ते मला माहीत तुमि सर्व बोलताय move on हो move on हो सोप्प आहे का ते सर्व😡 आणि मला नाही व्हायचाय मी बगेन ना माझ काय ते at list तेवढा हक्क तरी दिलाय मी स्वताला
येते मी...



काय होईल या मुलीच काय माहीत.. सद्ध्या परिस्तिथिची जाणीव का होत नाही आहे हिला. जे गेलय ते तीच न्हवतच आणि आता समोर जे आहे तिची ओळख सुद्धा नाही आहे तीला. स्वताला त्रास करून घेतेय फक्त देवा तूच संभाळ रे



भूमि भूषण दोघ cafee मधे स्वरा ची वाट बघत होते🏩



वाह्ह आर्डर करुनच ठेवलेल वाटत स्वरा बसत भूषणला म्हणाली☺️ हो तुला pizza आवडतो ना see . तिने फक्त त्याला स्माइल दिली ; आणि एक नजर भूमि कड़े वळवली .



भूमा सॉरी मला चिडाला नको हव होत अस तुझ्यावर i know but मी काय करु झालेली मी haiper .भूषण तूच सांग तीन महिन्यानची मेहनत होती ति माझी अस एका झटकयात म्हणाले . ur fail म्हणून .माझी त्यावर कोणती recation अपेक्षित करता तुम्हीं ती भराभरा बोलू लागली.



Its oky ते सर्व ठीक आहे, मला सांग तू परत tablets घ्यायच्या चालू केल्यास , तुझे मूड swigs होतायत 😕,



हो ना केलयस ना चालू .. अग कीती वेळा आणि कोणी कोणी सांगायचं तुला नाही आहे तुझ्या Health साठी चांगल ते का समजत नाही आहे .

.....त्या Jimi वर कीती चिडलिस तू आणि ते पण अथर्वच्या आई समोर तुला स्वतालच समजत नाही आहे तू कशी वगतेयस काय बोलतेयस ते , ओह्ह गॉड स्वरा काय करु मि तुझ. तू मला बोललिस ह्याचा राग नाही आलाय ग मला तुझी काळजी वाटेय स्वरा मांणासामधे राहायला शिक तू.. (भूमी तीला संगत होती कि स्वरा ने लगेच मधे तोडल तीला)



Stop it yaar भूमी मी इथे कशासाठी आलेय तू काय बोलतेयस आणि मला ना खरच आता कोणतही प्रवचन नाही येकायचय आताच येता येता येकलय मी 😒 आणि हो मी घेते टेबलेट्स काय फरक पडतो घेते तर घेते atlist टपकायचे chances तरी जास्त होतिलस 😌



स्वराssss😡..... भूमि जोरात ओरडली तिच्यावर .😤


भूमि chill अग.. " भूषण तू मला गप्प करतोयस ति काय बोलतेय तीला तरी समजतय का ?"



म काय बोलू कंटाळ आलाय मला माझाच तुम्हा सर्वाना कीती easy आहे हे बोलायला आई सुद्धा तेच म्हणत होती
(तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागल)..
लग्न.. माझ.. माझ्या न कळत कोनाशीही लग्न लावयचे विचार चालू आहेत तिचे ....😢 मला काय वाटत मी कशी ready होणार काहीच नाही आहे कोणाला . जाउदे आणि दोन गोळ्या जास्त घेतल्या ना तर कोणही मरत नाही ति उसन हसत म्हणाली
स्वरा तू भूमि बोलणार की...



कोण घेतय गोळ्या ..अथर्व म्हणाला त्याला बघत स्वरा उठली
मी निघते... स्वरा थांब अथर्व तीला थांबवत म्हणाला



स्वरा सॉरी खरच सॉरी हे सर्वजण तुला का बोलतायत मला काहीच समजत नाही आहे पण चूक माझीच आहे ग कळत न कळत का होईना तुझा आनंद मी हिरावून घेतलाय .



हो कारण ति न्यूज़ समजली तेव्हा मी होतो ना तुझ्या सोबत तुझ्या चेहेर्यवर येक समाधान आनंद होता काही तरी achive केल्याचा . तुझी मेहनत समजतेय मला .



मी करतो ना काही तरी तू म्हणालेलीस ना मिस्टर खन्ना ते एकदा आलेले आमच्या ऑफिस मधे interview ला मि ओळखतो त्यांना even त्यानीच माझी interview घेतलेली मी बोलून बघतो त्यांच्याशी हा.




नको काही गरज नाही आहे उपकार नको आहेत मला कोणाचे
आणि त्यात तर तू unknow आहेस माझ्यासाठी प्लीज तुझी काहीच चूक नाही स्वताला दोष देउ नकोस म्हणत ती निघाली
की कोणालतरी धड़कली वर पाहिल तर सिड होता.



सिड तू 😯... हो मीच का shock बसला😕 ..


नाही पण तू ईथे?




तुला म्हणालोना मी तू कुठे जातेस काय करतेस मला कुठे काय माहीत असत मि फक्त अंदाज लावतो.
वाह्ह आणि आज सर्वच इथे मीच सोडून त्याने एक नजर सर्वांकडे फिरवली . सिड अस काहीच नाही आहे रे भूषण म्हणाला.



Chill काकुना फ़ोन केलेला मगाशी त्याच म्हणाल्या तू cafee मधे गेलेयस ते आता ह्या cafee शिवाय आपण कुठे जात नाही म्हणून direct इथेच आलो.. काय झाल आदळ आपट करुन भांडुन झाल असेल तर चल मला जरा बोलाचय चल तो स्वराला घेऊन आला



.....तर तुम्ही तुमच बगा म्हणजे तुमच sort करा मी माझ सांगतो
आपण सर्व महाबलेश्वर ला जातोय for a change साठी
पाहिल कारण अस आहे की कीती दिवस भेटलो नाही आहोत आपण जरा रिलैक्स फील होईल आणि दूसर जरा स्वार्थी आहे की माला shoot करायचय म्हणून so कोणीही नाही म्हणानार नाही आहे मी सर्व तयारी करूँन ठेवलय आधीच 😉



वर्धा येणार आहे ? भूमि ने विचारल त्यावर त्याने फक्त ब्लांक लुक दिला 😶



माझ नाही माहीत मी आली तर येइन .


स्वरा प्लीज नको ना भूषण तीला समजावतच होता कि.. नो भूषण नो discussions माझा मूड नाही आहे sorry मला.. मी.. excuse me


ती निघुन गेली.. सिडनेही तीला थांबवन्याचा प्रयत्न नाही केला.

त्याच कारण भूमी भूषण सिड तिघाना माहीत होत पण अथर्वला वाटल ति अजुनही त्याच्यावर चिडलेय चौघही एकमेकांनाकड़े बघत होते .



घरी आल्यावर काय ग भेटलिस अथर्वला..




आई काय चालू आहे तुझ अथर्व अथर्व अथर्व.. अहह please आई please हे अथर्व पुराण बंद कर 😡आणि मी म्हणाली ना भूमी भूषण ला भेटायला गेलेली. मी शेवटच सांगतेय त्या अथर्वच नाव ही नाही घ्याय माझ्या समोर , ति तिच्या रूम मधे गेली



तू कितिही नाही म्हणालीस तरी देव जे ठवतो तेच होत बाळा स्वराची आई तिच्या पाठमोर्य आकृतिकडे बघत म्हणाल्या.



इकडे स्वराने रूम आस्थाव्यस्त केलेला सर्व गोष्टी इकडे तिकडे पडलेल्या अख्या रूमभर नजर फिरवल्यावर स्वरा एका कोपर्यत बसलेली हातात कोणाचा तरी फ़ोटो होता रडुन रडुन डोळे लाल झालेले डोळ्यात राग प्रेम त्रास दिसत होत. तीला श्वास घ्यायला ही त्रास होत होता. तितक्यात फोन रिंग झाला .....




Hello oky oky sir thank you no no sir its really means a lot ya by कुठे तरी हास्याची लहर उमटली तिच्या चेहेर्यवर..



Hello सिड हा मी येतेय office मधुन कॉल आलेला ते म्हणाले आमच्याकड़े सीट्स alredy बुक आहेत माझ्या नावने माला chance मीळलाय even next to next week पासुन चालू होणार आहे प्रोजेक्ट




हम्म चला म्हणजे मैडमची गाड़ी रुळावर येतेय म्हणायची ... congress dear 😊आता गपचुप जेव आणि झोप रडून थकली असशील ना मी strowberry ice cream आणून ठेवलय खा ते गुड नाईट😊 आणि रेडी रहा आपल्याला निघायचय दोन दिवसात.



सर्वजण तयारीला लागले स्वरा सिड सोबत निघाली दोघेही कार जवळ बोलत बोलत येत होते म झाल का समाधान miss swraa now final congratulations 💕आता वर्ष तुझ प्रत्येक दिवस तुझा happy now ☺️




हो खूपच जास्त😍 .म कस वाटत खुप दिवसांनी बाहेर पडतेयस ना अस वीकेंड साठी ? सिड ने विचारल.




हो जवळ जवळ एक सवा वर्ष पकड़ ना🙂 . त्यावर तो काहीच म्हणाला नाही त्याने silence mainten केला ति मात्र शून्यात निघुन गेली😶 आता मात्र आपण कुठून हा विषय काढला अस त्याला वाटायला लागल.



तेच समोरून अथर्व आणि वरुण आपल्याच धुंधीत येत होते ..
त्यात वरूण ने विषय काढला काय म स्वराच काम केलस.




हो पण तीला माहीत नाही आहे की खन्नाना मी कॉल केलेला ते बोलून घेतल त्यांच्याशी आणि त्यांना सांगितल की तीला हयातल काही कळता कामा नये.



पण मला माहीत नाही यार आज ती येईल की नाही ते. माझ्या मुळे ती नाही म्हणाली .
एवढं तो म्हणतच होता कि समोर स्वरा दिसली डेनिम ऑफ शोल्डर one पीस घातलेला तिने💓 तीला बगताच ह्याचा आनंद गगनात मावत न्हवता मनावरच ओझ कमी झल्या सारख वाटत होत त्याला. 👀



बगता बगता सर्व आले काही क्षणासाठी त्यांची नजरा नजर झाली तो कही बोलणार तितक्यात स्वरा आत निघुन गेली.



भूषण ड्राइव करत होता बाजूला भूमि बसलेली
मागे रीया स्वरा सिड आणि पाठी अथर्व वरुण मॉडी , अथर्व बरोबर स्वराच्या मगे बसलेला.



सिद्धार्थ काय बघतोयस ? मॉडी ने विचारल




अरे काही नाही आपण ecxact कुठे उतरायच कोणते कोणते व्यूज आणि पॉइंट्स आहेत, स्टार्टिंग कुठून करायची तेच चालू आहे स्वरा म्हणाली . म्हणजे धोबी waterfall elephantas head point की अजुन कुठे?



त्याच टेंशन तुमि नका घेऊ आपण कुठे जाणार? काय करणार? राहण्याची काय ? सोय ते सर्व केलय ना मी manege कीती वेळा संगु सिड म्हणाला.



Bytheway तुझ सामान कुठे ठेवलयस शूटिंगच
वो सब आरामसे ऊपर है कोई गल नही जी सिड स्वरा म्हणाला
ये तुझ ते ठुकरट हिंदी बंद कर भूमी म्हणाली तसे सर्व हसायला लागले 😂



चला बसले सर्व ....बोल गणपति बाप्पा मोरया 🙏म्हणत प्रवासाची सुरवात झाली



गाणी गप्पा बड़बड़ चालू झाली भूमी भूषण सोबत बोलत होती.
रीया वरूण मॉडी अथर्व गण्याच्या भेंड़या खेळत होते तर सिड आणि स्वरा दोघ आपल्याच धुन्धित होते अचानक रीयाच लक्ष सिड आणि स्वरा कडे गेल

( एवढा रेडियो लावलेला असून सुद्धा ह्या दोघनी कानात हेडफोन टाकलेयत 😕 ती मनाच म्हणाली )
ती दोघच गपा मारत होते हसत होते कोणत तरी बुक बद्दल discussion करत होते.



इतक्यात स्वराला ठसका लागला स्वरा वर बग पाणी पी वर बग म्हणत सिड तिची back rub करत होता .



एवढं काय आहे साधा ठसका तर गेलाय ही दोघ एवढी clsoe आहेत म्हणजे couple तर.. नाही भूमि म्हणालेली तो खुप काळजी घेतो दोघिची फ्रेंड्स मधे एवढं चातलच . माझ तर क्रश आहे त्याच्यावर काय करु एक काम करते स्वरालांच विचारेंन असेल काही तरी तर तीच सागेल पण अस डायरेक्ट कस वीचारु देवा प्लीज अस काही नको त्या दोघांमधे रीया मनातल्या मानत म्हणत होती .
( yes रीया सिड ला लाइक करते तीला वर्धा बद्दल काहीच माहीत नाही आहे she thik स्वरा सिड ला लाइक करतेय भूमी भूषण च्या लग्नाच्या काही महीने आधीच रीया वरुण ह्यांच्याशी ओळख झाली सिडची)



तिने एक नजर अथर्वकड़े वळवली दोघनिहि एकमेकांनकड़े पाहिल कारण अथर्वही तसाच कहिसा विचार करत होता ....
(अ स्वरा .. सिद्धार्थ अ.. जाउदे असेल काही तरी म्हणत त्याने विचार सोडून दिला)



स्वरा you oky भुमी ने विचारल्यावर ति हो म्हणाली



गाड़ी बरोबर hayway ला आलेली होती साधारण 10 वजले असतील



अथर्व thunm's up हवय का तुला मॉडी ने विचारल्यावर तो हो म्हणाला तो thunm's up पिणार इतक्यात भूषणने कचकरुन break मरला... ये अथर्व संभाळूनss 😳वरूण ओरडला.
आणि सर्व ठंडा स्वरा च्या अंगावर पड़ला 😵


रीया एका बाजूला गप्प बसलेली😣 मॉडी ने डोक्याला हात मरला आता हेच बाकी होत तो अथर्वकड़े बगून म्हणायला🙄
भूमी भूषण सुद्धा आता काय होणार त्याच विचारत होते सिड मात्र तोंडावर हात घेऊन हसत होता 😋



मेलो कर्माने मेलो अथर्वने डोळेबंद करुन घेतले😫



आता पुढे काय होणार ट्रिप मधे अजुन काय काय गोंधळ घलतायत? स्वरा कशी react करेल बघू next part मधे...


क्रमशः



अक्षता माने....