Ek Saitaani Ratra - Part 2 books and stories free download online pdf in Marathi

एक सैतानी रात्र - भाग 2

लेखक: जयेश झोमटे
 
 
ससा..........
.हुश्श्श्श............... ससा आहे हे पाहून त्या युवका च्या जिवात
जीव आला.
 
काय रे काय झाल पोरा? बर वाटतय ना तुला तो ट्रक ड्रायव्हर त्या युवका ला म्हणाला.
त्या ड्राइव्हरने युवकाला एक बोटल पाणी पिण्यास दिली. येवढ्या उशीर पलायन केल्या मुले तहान तर खुपच लागली होती पन ती तहान त्याला आता जाणवली कारण भीतीने त्याची तहान तर पार संपून गेली होती .माणसाला जर भीती वाटू लागली तर तर त्याला पाणी काय जेवन सुद्धा जात नाही. अर्धी बोटल पाणी पिऊन झाल्यावर .
 
त्या युवका ला आता थोड चांगल वाटू लागल .थोडी तरतरी आली.
 
काय प्रोब्लेम झालाय काका ट्रक चालू तर होइल ना तो युवक थोडा चिंताग्रस्त होऊण म्हणाला . कारण जर का ट्रक चालू झाली नाही तर ते राक्षस आता त्या दोघाना कोणत्याही क्षणी पकडू शकतात .आणि त्या युवका च्या मनात विचार आला कि खरच माझ्या मुले ह्या बिच्यर्या काकांच्या जीवाला सुध्दा धोका आहे .
 
त्या युवकाच्या ह्या वाक्यावर त्या ड्राइव्हर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही व
आपल्या स्वेटर च्या खिस्व्यात हात घालून ट्रक ची चावी बाहेर काढून घेतली
आणि स्टेरिंग खाली लावून. चावी डावी कडुन उजवी कडे फिरवली .
नी काय चमत्कार झाला .
पहिल्याच फेरीत भुर्र्र्र्र्र्र्र्र्म्म्म्म्म्ं भृम्म्म्म्म्म्म्ं आवाज देत.ट्रक चालू झाली.
 
त्या ट्रक ड्रायव्हरने त्या युवका कडे पाहून एक मंद अशी स्माइल दिली.तो युवक सुध्दा खुप खुश झाला होता. आता आपण ह्या जंगलामधुन सुखरुप बाहेर पडू अस त्या युवका ला वाटू लागल.
 
बर झाल चालू झाली ट्रक चला काका आता.तो युवक म्हणाला .
हो हो त्या ट्रक ड्रायव्हर ने फ़र्स्ट गियर टाकल ट्रक 10 च्या स्पीडने भ्र्र्र्म्र्म्र्म्म्म्म्म्ं करत highway ला लागली नंतर 2 गियर शिफ्ट करत ट्रक जेमतेम 20 -22 च्या स्पीडने त्या जंगलातळ्या highway वर धावू लागली. जशी ती ती ट्रक पुढे गेली तस.
 
 
पाठिमागे झुडुपात जिथे
तो ससा आपल्या दोनी दातात रानातल कोणता तरी फळ खाण्यात व्यस्थ होता.की तोच
अचानक......... झाडाझुडपांत थोडी हालचाल जाणवली त्या सशाच्या दोन मोठ्या कानानी त्या आवाजाचा अचूक वेध घेतला आणि तो ससा पळणारच की त्या झुडपातून एक काला हाता बाहेर आला हवेच्या वेगाने त्या बिचार्या सश्याला काळ्या हाताने त्या झुडपांत ओढून घेतल स्स्स्सस रक्त पिण्याचा आवाज
तर कधी क्च्च्च क्च्च्च्च्च मांस खाण्याचा आवाज.
 
हे जंगलच अस आहे मित्रानो इथून कोणीच...... वाचून जात नाही...... ................
 
3:30 मध्यरात्री जंगल..........
 
इकडे ट्रक मध्ये पाहुयात काय चालू आहे.
अरे तुझ्या पायाला नाकाला तर खुप लागलय थांब तुला.
first aid kit box देतो.त्या ड्राईव्हरने त्या युवकालाfirst aid kit box
दिला. त्या युवका ने box हातात घेतला आणि तोच जंगलातून
 
व्हुव्हुव्हव्हव्हू....... व्हुव्हुव्हव्हू त्या रात्रीच्या भयाण आशा सामसूम वातावरनात शांतता भंग करत एका रानटी लांडग्याच्या चित्कारन्याचा आवाज आला.
 
त्या आवाजाने त्या युवकाला थोडी भीती वाटली
 
हा.... आवाज..ज कसला आहे काका.तो युवक थोडा घाबरतच म्हणाला
 
तस एक वेळ त्या ड्राइव्हरने एक मंद स्मित हास्य करत पुन्हा पुढे पाहतच म्हणाला की हे जंगल आहे पोरा रात्रीची वेळ आहे ही रात्री रानटी प्राणी फिरतात जंगलात आणि ह्या रानटी प्राण्यांना एकदा का सावज मिळाल की मग त्या सावजा सोबत खेळुन त्याचा घात करतात. आणि रक्त मांसाची
होळी खेळली जाते.आणि हो हा आवाज लांडग्याचा होता रात्री आपरात्री येत असतात अशे आवाज.आणि तू पन कुणासोबत तरी हा खेळ आलायेस
खेळुन
सावजाच आणि शिकारी च बरोबर ना त्या ड्राइव्हरने पुन्हा एकदा एक
मंद स्मित हास्य केल आणि तिसरा गियर टाकत ट्रक 20 वरुण 35 च्या स्पीडने धावू लागली. तसा तो युवक बोलू लागला.
नाही हो काका मी कुणाच ही शिकार वगेरे नाही केल. आणि मी कुनाला ही काहीही केलेल नाहिहे .ऊल्ट माझीच शिकार होणार होती काका.पन मी कसा तरी वाचलो .
 
अरे पोरा तुकाय बोलतोयस ते समजतच नाहिये मला. तो ट्रक ड्रायव्हर थोडा त्रासिक आवाजातच म्हणाला .
कस सांगू काका आता तुम्हाला तो युवक थोडा निराश होतच म्हणाला.
अरे तू एक काम कर मला सर्व पहिल्यापासुन सांग की तू ह्या जंगलात कसा आलास व तुझ नाव काय .आणि तस पन अपल्याला 2 तास लागतील जंगल पार करयला तेवढच वेळ निघुन जाईल सांग आरामात
त्या ट्रक ड्रायव्हर ने पुन्हा एकदा चौथा गियर टाकत ट्रक आता 35 वरुण 50 च्या स्पीडने highway वर धावू.लागली
तसा तो युवक तयार झाला त्याची शिकारी आणि सावज ह्य खेळाची व सैतानाचा नंगा नाच माजवनारी कथा सांगण्यास............
 
व्हुव्हुव्हव्हव्हई ...................... जंगलातून पुन्हा तो आवाज आला.
 
 
क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED