बाघी - नॉट स्टार्ट बट, मे बी द एंड ऑफ स्टोरी.... - 2 - अंतिम भाग Khushi Dhoke..️️️ द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बाघी - नॉट स्टार्ट बट, मे बी द एंड ऑफ स्टोरी.... - 2 - अंतिम भाग
















हॉस्पिटलमध्ये......

बसलोय वाट बघत.... कधी तिच्या घरचे बाहेर येतील आणि मी तिला जाऊन भेटतो असं झालंय.....😞 कशी असेल ती..... लागलं तर नसेल ना.... मी पण किती मूर्ख..... माझ्याच समोर रक्ताने भिजून विव्हळत पडली होती ना..... मग कशी असेल.... उगाच पिक्चर बघायला गेलो यार.... कुठे तरी गार्डन मध्ये गेलो असतो.....😣😣
बोलणं तरी झालं असतं.... तिथे गेलो आणि मनातलं - मनातच राहून गेलं..... शीट.....😣 सगळे बाहेर येताना दिसत तर आहेत.... अरे पण, हा कोण एकटाच दिसतोय.....🧐 पण, हा माझ्याकडे असा का बरं बघत असेल??

@@@ : "आता तरी आलं का लक्षात..... हे बघ तिच्या लांब राहायचं नाही तर.....😠"

मी : "तू कोण मला तिच्या लांब राहायला सांगणारा..... प्रेम आहे तिच्यावर माझं.....😠"

@@@ : "ये मजनू.... खूप येतात असे.... आणि मी तीचा भाऊ..... आता जर तिच्या जवळ गेलास ना तुझे तंगडे तोडू.... तुझं डोकं ठिकाणी आणायला तिला दुखापत करावी लागली......😠"

मी : "भाऊ आहेस की हैवान...🤬"

@@@ : "ये..... माझी बहिण आहे ती..... समजलं निघ आताच इथून.....😠🤬"

मी : "मी तर तिला भेटूनच जाईल बघ.....😠"

याला धक्का देऊन आत शिरतो..... हे जरा मूर्खच दिसतंय....🤬😠

@@@ : "अरे.... ये.... थांब.....🤬"

आतून दार बंद करतो म्हणजे मला हिच्याशी बोलता येईल.....😍

@@@ : "ये दार उघड ये..... कसली नाटकं लावली.... ये.... डॉक्टर, सिस्टर..... हे बघा हा काय करतोय आमच्या पेशंट सोबत.....😠"

डॉक्टर : "ओ मिस्टर, पेशंटला आराम करू द्या..... तुम्ही बाहेर या..... प्लीज.....😞"

मी : "तिला मी काहीच करणार नाहीये.... शांत बोलू देत मला.....😞"

डॉक्टर : "सर मला नाही वाटत ते काही करतील त्यांना.... तुम्ही शांत व्हा....😣"

@@@ : "😠.... काही केलं की बघच तू.....😠"

मी : "तुझ्यापेक्षा जास्तच काळजी करतो मी.... मला नको शिकवू....😤😏"

ती : "ये गप बसतो का..... किती ओरडतो आहेस.....🥴"

मी : "कशी आहेस यार तू......😭😭"

ती : "ये इतकं रडू नको.... इथे आहे पाण्याची सुविधा....😂😂"

मी : "तू नाही ना सुधरलीस....🥺🥺🥺 अजुन तितकीच खोडकर..... अग तुझ्या भावानेच हे घडवून आणलं.... असं तो स्वतः मला बोलला....🥺"

ती : "माहितीये.....😂"

मी : "अग मग तू हसत का आहेस....🥺"

ती : "कारण, कारण..... इतकं करूनही तो मला तुझ्यावर प्रेम करण्यापासून वाचवू शकला नाही......😂😂"

मी : "....😳😳😳😳😳 काय म्हणजे तू पण.....😳😳😳😳😳"

ती : "म्हणजे??? अजुन कोण करतो तुझ्यावर प्रेम.....?😠😠?"

मी : "कोणी नाही ग.....😌😌"

ती : "लाजून झालं की सांग.....😂"

मी : "लव्ह यू पागल...... जेव्हा पासून तुला बघितलं मी.....😌"

ती : "... आज पर्यंत बोलला नाहीस माझं डोकं फुटायची वाट बघत होतास वाटतं.....😂"

मी : "...🤨😠"

ती : "काय...?😂"

मी : "जड झाला का तुला तुझा जीव......🤨"

ती : "हो.......😂"

मी : "मी बोलणार नाही बघ..... असले फालतू जोक नको करत जाऊस....😠"

ती : "अरे मी छप्पन किलो मग जडच की....😂😂"

मी : "मूर्ख...😌"

ती : "किती लाजणार अरे.....😂 मला लाज वाटली पाहिजे तर, तूच लाजतोस....😂😂"

मी : "खूप त्रास होत आहे का ग....😭"

ती : "..... नाही रे....😭😭 तू नको ना रडू.....😭😭"

मी : "अरे तुला काय झालं..... मी तुझी अवस्था बघून रडतोय आणि तू का रडतेस....😭🥺"

ती : "मी पण माझ्याच अवस्थेवर रडतेय....😭😭😭😭"

मी : "म्हणजे????"

ती : "आपण नाही एक होऊ शकत रे.... आपलं एकमेकांवर किती ही प्रेम असलं तरी.....😭"

मी : "असं कसं..... वुई आर १८ आपण आपले डिसिजन घेऊ शकतो ना.....🤨"

ती : "गर्ल्स १८ म्हणजे घारच्यांवर असलेली रिस्पॉन्सिबिलिटी..... खूप फेस करावं लागतं.... मी दाखवते तशी नाही अरे.... आणि तुझ्या जिवाला उगाच नको त्रास म्हणून आपण आता लांब राहायचं.... माहितीये ना प्रेम आहे आपलं..... बस.... जगेल मी कशी तरी.... पण, तुला काही झालं तर, नाही जगू शकणार.....😭😭"

मी : "हे...... शू..... बोलेल मी घरच्यांशी तुझ्या..... डोन्ट क्राय ना.... प्लीज स्टॉप....🥺"

ती : "ते नाही ऐकणार..... मी सांगते ना ऐक ना प्लीज.....🥺"

मी : "अग पण..... प्रेम आहे ना कसे राहू आपण एकमेकांपासून दूर..... मला नाही राहायचं..... तू हवी आहेस मला..... मग ते जर मला हिरावून घ्यावं लागलं तरी चालेल.....😠"

ती : "इतका रोमँटिक..... आधी तर नव्हतास....😁😉😉"

मी : "आधी ही होतो...... तुझीच परमिशन नव्हती....😉😉"

ती : "रिअली.....😁"

मी : "प्रॉमिस.... तू जाणार नाही ना सोडून..... प्लिज स्टे विथ मी.....🥺"

ती : "कधीच जाणार नाही.....😌😌"

मी : "लव्ह यू रे.... बेटा..... चोमे...😁"

ती : "व्हॉट्स धिस..... चोमे.... नॉट बॅड.... बट काय हे....😁😁"

मी : "असच वाटलं म्हणून बोललो....😁"

ती : "आता तू जा..... काही वाटलं तर कॉल करेल.... माझा भाऊ आहे बाहेर तरफडत....😁"

मी : "हो.... काहीही असलं कॉल करायचा.....🙂🙂 नेहमी असेल मी..... तुझ्यासाठी.....😌😌"

ती : "डोन्ट शाय....😁 जा माझ्या भावाला अँग्री लूक दे..... नाहीतर त्याच्यासमोर ही शाय करशील.....😁😁😁"

मी : "जातो....😁😁"

बापरे हा इथेच बाहेर चिकटून उभा आहे वाटतं.....

@@@ : "काय करत होता आत इतका वेळ....😠"

मी : "तुला काय करायचं...... एक दिवस असा येईल जेव्हा तू काहीच करू शकणार नाही.... बघच तिला घेऊन जातो की नाही ते.....🤬"

@@@ : "ये मजनू..... तिला इथून घेऊन जाऊन, तिचं लग्नच लावतो..... दम असेल तर तिला नेऊन दाखव....🤬😠"

मी : "कॉलर सोड.....🤬 अंगावर हात टाकायचा नाहीस..... बघतोच कसं लग्न लावतोस तिचं.....🤬"

@@@ : "चल जा - जा आला मोठा मजनू.....😠"

हे माकड काय विचित्र आहे राव.... स्वतःच्या बहिणीला नाही सोडलं ह्यानं....🤬 प्लॅन तर करावाच लागेल.... काहीही करून तिचं लग्न दुसऱ्या कोणाशी मला होऊच द्यायचं नाहीये.....😠 मी तयारीत राहतो जसा कॉल आला जाईल लगेच.....

आठवड्यानी.....

यार इतके दिवस झाले..... कॉल आला नाही.... लग्न तर झालं नसेल तिचं.....😣 काय करू..?? कॉल करून बघू.... नको.... तिचा मूर्ख भाऊ आधीच डोक्यावर पडलाय..... तिचा मोबाईल असेल, नसेल तिच्या जवळ.....😣

कॉल.....📱📲

अरे हिचा कॉल......🥺🧐

मी : "हो अग बोल ना....😣 आर यू ओके....😣"

ती : "या - या आय एम ॲब्सोल्युटली ओके...... तू एक काम कर...... लगेच निघ..... एलोरा फ्लाय ओव्हर खाली भेट..... आपण पळून जातोय.....😣 कम फास्ट.... वुई डोन्ट हॅव एन्ही ऑदर ऑप्शन..... कम....."

मी : "ओके....... कमिंग.....😣"

हिने हा प्लॅन कधी केला......😣😣 जाऊदे काही तरी विचार करूनच केला असेल......😣 चलो नीकलो..... घरच्यांना आताच सगळं सांगत बसत नाही..... तिलाच घेऊन येतो....🙈 मग डायरेक्ट शुभ मंगल सावधान....😍 अरे हे काय मी रमलो..... तिकडं उशीर झाला की शिव्या घालेल ती.....

२०:०० मिनिटांनी...... @एलोरा फ्लाय ओव्हर...

यार मी पोहचलो ही कुठे दिसत नाही..... कार.....??!🧐🧐🧐 कार घेऊन आली ही.....??! हिच्याकडे तर स्कूटी होती..... ही कार घेऊन..... हाऊ इट्स पॉसीबल मॅन.....😣😣

ती : "हे, कम इन्साइड..... फास्ट..... वुई डोन्ट हॅव टाईम..... कम....🤨"

मी : "अग पण......😣 आपण माझ्या बाईक ने जाऊया ना..... आणि ही कोण आणि हा मुलगा?? काय चाललंय हे.....??"

ती : "यार धिस टाईम इज नॉट फॉर सच स्ट्युपिडिटी.... कम फास्ट.....😠"

मला तर आता डाऊट येतोय..... हे दोघं..... तोंडं ही बांधली स्कार्फ ने......... आणि मेन म्हणजे हीची कार.... यार कसं शक्य आहे.....😣 चल असेल काहितरी ठरवलं तिने.....😣

थोड्या वेळाने.....

मी : "अग पण इतक्या रात्री पळतोय आपण.... मग लग्न करायला मॅजिस्ट्रेट कुठे मिळेल आपल्याला आता....🙄"

ती : "शू........ किती बोलतोस यार...... जरा गप बस ना.....😠"

मी : "तू इतकी का चिडत आहेस पण....🙄"

ती : "जस्ट शट अप मॅन.....😠"

शांत बसण्यावाचून पर्याय नव्हता.....😬 यार बट इतके चेंजेस..... कसं शक्य आहे..... ही मला बिलकुल माझी ती वाटतच नाहीये.....😣

थोड्या वेळाने एका सुमसाम जागी......🙄🙄

मी : "अग कुठे आलोय आपण यार..... तू कुठे घेऊन आलीस.....😣😣"

ती : "घे रे बाहेर त्याला.....😏"

मी : "काय कोणाला.....🤨"

ती : "तुला आणखी कोणाला.....??😏"

मी : "अग पण आपण लग्न करणार म्हणून आलोय ना.....??"

ती : "लग्न......😏 ते ही तुझ्या सोबत...... माय फूट.....😏"

असं ऐकून मला तर धक्काच बसला.....

मी : "अग असं का बोलत आहेस....??"

ती : "डू यू नो हर......🤨"

ही कोण आता..... तोंडाला स्कार्फ.... कसं ओळखणार हिला....😣

मी : "कोण.... तू.... तू इथे.....🤨😣 अरे ही.... ही काय करतेय इथे......😣"

ती : "आम्ही बेस्ट फ्रेण्ड्स आहोत..... आणि हा पण....😁"

मी : "अरे हा तर तुझा भाऊ ना....😣"

ती : "...😏 ही इज माय बॉय फ्रेंड.....😁"

मी : "व्हॉट....🥺🥺🥺🥺😳😳😳"

ती : "येस....😁"

मी : "मग मी.....🥺"

ती : "यू आर लुझर.....😁"

यार हिला काय झालंय..... अशी का वागते आहे ही.....

मी : "तू अशी का करतेस अग...... तुझ्यासाठी वेडा आहे मी.....🥺"

ती : "सो, मिस्टर..... वेडा..... तुझ्या डोक्याला जास्त तान देऊ नकोस... लेट मी एक्सप्लेन..... ही माझी बेस्ट फ्रेंड..... तीन वर्षांपूर्वी जिने तुला प्रपोज केलेलं..... बट, यू रिफ्युज..... काय बोलला होतास तिला..... शी नॉट डिजव यू..... हाऊ डेयर यू..... आज मी म्हणते यू नॉट डीजव मी...... जितका त्रास माझ्या फ्रेंडला झाला त्यापेक्षा जास्त तुला देऊ..... रॉकी.....😁"

मी : "अरे सोडा मला....... अग नसेल प्रेम मान्य आहे मला..... पण, मला जाऊ तर द्या आता.....😣😣"

ती : "असं सहजासहजी कसं..... जितकं हिने सहन केलंय तितकंच नको का तू सहन करायला....😁"

मी : "अरे हे काय करताय तुम्ही....😣🥺🥺 सोडा मला.....🥺🥺🥺"

ती : "जोपर्यंत कोणी इथे येत नाही..... तू असाच इथे राहणार..... कोणी आलं तर तुझं नशीब...... ऑदर वाईज...😁😁😁😁"

मी : "वाटलं नव्हतं ग.....🥺"

ती : "माझ्या मैत्रिणीला ही वाटलं नव्हतं.....😁 बट, यू रिजेक्ट हर..... फॉर नो रिजन.....😁"

मी : "🥺🥺🥺🥺"

ती : "लेट्स गो गाईज.....😁😁😁😁"

नको जाऊस ग..... हे लोकं खूप वाईट आहेत..... प्लीज.... वाटल्यास मी परत तुला नाही भेटणार..... पण, प्लिज लिसन टू मी..... ते लोकं दिखावा करत आहेत.... प्लिज लिसन....😭😭😭

यार आता मी इथे एकटा.... मला माझी काळजी नाही.... पण, मला असं का वाटतंय ही एक दिवस प्रॉब्लेम मध्ये फसणार आहे.....🥺😣

चार दिवसांनी......

कोण......🧐 अरे ही इथे परत......😳 कसं शक्य आहे.....😳

मी : "अग काय झालं....🥺🥺 तू रडू नकोस प्लीज.... टेल मी.... व्हॉट हॅप्पंड.....🥺🥺"

ती : "यू वर राईट...... दे पिपल्स आर् फेक......😭"

मी : "डोन्ट क्राय.....😵😶😶😶😶"

चार तासांनी.......

मी : "अरे कुठे आहे मी.....😵😵😵🤕🤕"

ती : "डोन्ट वरी बेबी.... आपण माझ्या फार्म हाऊसवर आहोत..... मी आहे.....🙂🙂.... तू रेस्ट कर.....🙂"

मी : "हे, प्लीज..... सांग ना..... काय झालं..... तू तर मला सोडून गेली होतीस ना.....🥺 ते ही एकटं...🥺"

ती : "बेबी, एव्हरी वन हॅव फेक फेसेस.....😭😭😭😭"

मी : "शू...... इकडे ये....... सांग आता काय झालं.....🥺"

राव किती नाजूक ही...... छातीशी एका छोट्या पिल्लासारखी चिटकुन बसलीय..... हाय हिचे सिल्की केस......😍😍😍🙈

ती : "ऐकतो आहेस ना......😞"

मी : "हो ग.... ऐकतोय ना....😍 बोल....."

ती : "तुला आठवतं ना..... श्वेता प्रपोज्ड यू.....😞"

मी : "या...... थ्री इअर्स बॅक..... बट आय डोन्ट लाईक हर..... इन्फॅक्ट... आय डोन्ट लाईक एन्ही वन एक्ससेप्ट यू......😍"

ती : "तू तेव्हा तिला काय रिप्लाय केला होतास.....🤨"

मी : "हेच..... सॉरी..... आय एम नॉट इंटरेस्टेड...... व्हाय??🧐"

ती : "रिअली....🙄 तू हेच बोललास तिला......?"

मी : "हो ग..... मी का खोटं बोलू तुझ्याशी??"

ती : "शी सेड, यू स्लॅप्ड हर.....🤨🤨"

मी : "व्हॉट......😠 ती तर काय... मी कधीच कोणत्या मुलीवर हात उचलला नाही..... 😠"

ती : "प्लीज काम डाऊन......😘😘"

हाय कसली शांत करते ही...... एकदम हार्ट वर....😘😘😘

ती : "हे.... कुठे हरवलास.....😌"

मी : "तुझ्यात......😍😍😍😍😍"

ती : "..😌😌😌😌"

मी : "पण मग तू, त्यादिवशी इतकी वाईट का वागलीस.....🥺"

ती : "प्लॅन.....😬"

मी : "व्हॉट.....😣😣"

ती : "येस बेबी... प्लॅन.... तू तिला रिजेक्ट केलं तेव्हा तिला तुझा खूप जास्त राग आला होता..... लगेच रूम वर आली आणि कावरीबावरी झाली..... आय आस्क्ड हर..... बट, काहीच सांगत नव्हती.... मग मी रॉकिला बोलावून घेतलं....."

मी : "रॉकी.....?? योअर् बॉय फ्रेंड....🧐"

ती : "नो यार..... ही इज नॉट माय बॉय फ्रेंड..... ही लव्स मी.... बट, आय डोन्ट...... अँड त्याचंच रिवेंज त्या दोघांनी आपल्यासोबत घेतलं.....😞"

मी : "व्हॉट.....🤨🤨😣"

ती : "हो......😞😭"

मी : "हे...... लूक ऍट मी..... डोन्ट क्राय.... जे काही आहे मला सर्व खरं - खरं सांग फक्त..... आय हेट लायर्स....🤨"

ती : "मी रॉकीला रुम वर बोलावून घेतलं होतं..... नंतर आम्ही एक प्लॅन केला...... अकॉर्डींग टू अवर प्लॅन मला तुला माझ्यात गुंतवायचं होतं आणि नंतर तुला ब्रोक करायचा हा प्लॅन होता..... जे ऑलरेडी केलं आम्ही..... ज्याने श्वेता तुझ्याशी रीवेंज घेऊ शकेल..... बट, यू नो व्हॉट.... आय रिअली फेल् इन् लव्ह विथ यू बेबी......🥺🥺 हाऊ, आय डोन्ट नो...... यू आर सच ए प्यूअर् सोल....🥺 मी रोज तुझ्यात गुंतत होते..... अँड व्हेन वुई डिस्कस अबाऊट प्लॅन..... दे रिअलाईज आय फेल् फॉर यू...... वन डे रॉकी स्लॅप्ड मी..... व्हेन आय रीफ्युज टू ब्रोक यू..... दे स्टार्टेड ब्लॅक मेलिंग..... जर मी तुला ब्रोक नाही केलं देन दे विल कील यू.....😭😭😭😭"

मी : "शु....... कोणी नाही मारणार मला...... टेल मी वन थिंग..... हॉस्पिटलमध्ये जे तू मला प्रपोज केलं..... दॅट वॉज रिअल ऑर फेक???"

ती : "दॅट वॉज अकॉर्डींग टू अवर प्लॅन......🥺 माय ऍकसिडंट अल्सो वॉज पार्ट ऑफ दॅट ब्लडी प्लॅन........ जस्ट बिकॉज तुला त्यांना पूर्ण हरलेला बघायचं होतं...... सॉरी..... बट, आय रिअली लव्ह यू बेबी......🥺"

मी : "लव्ह यू टू रे बेटा......😘"

ती : "यू नो व्हॉट...... त्यादिवशी तुला मारायचा प्लॅन होता त्यांचा..... बट, मी त्यांना उल्लू बनवलं..... मी म्हटलं फाइव्ह डेज तुला त्या जागी बांधून ठेवलं की, तुला त्रास होऊन तुच जिवंत राहणार नाहीस...... बिकॉज यू हॅव रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स.... यू हॅव फोबिया फ्रॉम डार्कनेस...."

मी : "यार बट, आय डोन्ट लाईक हर.... यात माझी काय चूक..... अँड इट्स माय चॉइस मला कोण आवडलं पाहिजे राईट.....😠"

ती : "काम डाऊन बेबी..... यू आर राईट..... बट, श्वेता इज सो डेंजरस..... तिला काही मिळालं नाही तर, ती काहीही करू शकते.....🥺 तू तिला रिजेक्ट केलं ते तिच्या मनाला इतकं लागलं की, ती तुझा रिवेंज हंड्रेड पर्सेंट घेइलच...... प्लिज डोन्ट लिव्ह मी अलोन.... आय कान्ट सर्व्हाइव विडाऊट यू.... प्लीज.....😭😭"

मी : "डोन्ट वरी बेबी.... आय एम विथ यू फॉरेव्हर....😘😘"

@@@ : "बट, मी तुम्हाला जिवंत ठेवेल तर ना....🤬 ब्लडी बीच..... वाटलंच होतं.... याला तू सोडवणार.... म्हणून, वॉच ठेऊन होतो..... अँड सी.... लैला मजनू...... श्वेता कम इंसाइड....."

श्वेता : "ग्रेट..... ज्याचा रिवेंज घ्यायचा त्याच्याच प्रेमात पडलीस..... बट, रीमेंबर वन थिंग स्वीट हार्ट..... याला तू कधीच मिळवू शकणार नाहीस..... कारण, तो फक्त माझा आहे.... माझा जर होऊ शकणार नसेल मग त्याला मी कोणाचाच होऊ देणार नाही......😡"

ती : "यू बोथ आर चिप माईंडेड.....🤬 ही लव्स् मी अँड आय लव्ह हिम......😡 डू व्हॉट यू वॉन्ट.... बट, रिमेंबर वन थिंग.... यू नेव्हर किल अवर फिलिंग्ज.... 🤬"

रॉकी : "तुझी विश् पूर्ण करूनच टाकतो.....😁 मला नाही म्हणतेस ना.....😁"

श्वेता : "वेट..... रॉकी..... यू किल हिम....... आय विल किल हर..... दोघेही एकमेकांना मरताना बघून, जे एक्स्प्रेशन्स देतील मला तेच बघायचे आहेत.....😁😁😁 मला रिजेक्ट करतोस..... घे तुझ्या लैलाच्या तर....🤬😡"

इन्स्पेक्टर : "हॅण्ड्स अप......😠 कोणीच आपल्या जागून हलायचं नाही...😡 शिंदे अरेस्ट करा..... स्वराली मॅडम घ्या मॅडमला बाजुला....😡"

मी : "ओ नो.......😳😳😳😳 स्टॉप....."

इन्स्पेक्टर : "स्वराली मॅडम..... शिंदे.... त्यांच्याकडची रिव्हॉल्वर ताब्यात घ्या......😵😵😡😡🤬"

मी : "...🥺🥺🥺 आय लव्ह यू बेबी........🥺🥺"

ती : "डोन्ट...... 😭😭😭 हे तू काय केलं..... मधात का आलास???? चल हॉस्पिटल जाऊ.....😭😭😭 आय वॉन्ट माय बेबी बॅक...... इन्स्पेक्टर सर प्लिज हेल्प अस......😭😭😭"

इन्स्पेक्टर : "डोन्ट वरी मॅम...... वुई ट्राय...... शिंदे ॲमब्युलंस...... क्विक......"

हो मला गोळी लागली होती....... आणि क्षणात होत्याचं - नव्हतं झालं...... आणि मी माझ्या "ती" ला एकटंच सोडून निघालो होतो.....
.
.
.
.
.
निघालो पण, कोणितरी माझ्यासाठी देवाजवळ दिवस - रात्र, तहान - भूक हरून प्रार्थना करत असावं बहुतेक म्हणून, देवाने मला परत जिवन देऊन नवीन आयुष्य देऊ केलं.....
.
.
.
.
.
.
दोन वर्षांनी.......



वुई आर ए कंप्लीट फॅमिली.....💕



विचार करताय ना..... पोलिस????????? तिथे??????? कसे काय येऊन पोहचले???? माझी "ती" खूप इंटेलिजन्ट आहे.... आमच्या प्रोटेक्शन साठी आधीच डिमांड केली होती तिने..... खरंच खूप हुशार माझी "ती" आणि क्यूट सुद्धा...... जस्ट ब्युटी विथ ब्रेन म्हणुनच तर खूप प्रेम करतो......😁💕😍😍😍

💕 खुशी ढोके