moonlight books and stories free download online pdf in Marathi

चांदणी

एकदा आकाशात अचानक अंधार होतो
सवै देव दुत ऋशीमुनी चिंतेत पडतात
काय करावं काहीच समजत नाही
मग सवै जन देवराज इंद्रा कडे धाव घेतात
आणि आकाशात अंधारात आहे याची जाणीव करून देतात

इंद्र देवालाही चिंता वाटू लागते
मग देवराज सवै दूतांना आदेश देतात
आकाशातील सगळया चांदण्या मोजून यावं असंख्य चांदण्या आहेत का ते शोधा

सवै देव दुत ऋशीमुनी चांदण्या शोधण्यासाठी निघतात

थोडया वेळाने सवै येतात
आणि देवराज इंद्राला माहिती देतात
असंख्य चांदण्या पैकी एक चांदणी कमी आहे महनुन सवैञ अंधार झाला आहे
देवराज इंद्राला चिंता वाटू लागते काय करावं काही च समजत नसते
मग नारदमुनी येतात आणि देवराज इंद्राला सांगतात की पुथ्रीवर एक चांदणी गेल्या पन्नास वर्षांपासुन लखलखते आहे तिला बोलवणे मग आकाशातला अंधार प्रकाशीत होइल
देवराज इंद्र यमराजांना निरोप पाठवतात
यमराज येतात
देवराज इंद्र यमराजाना आदेश देतात की पुथ्रीवर एक चांदणी गेल्या पन्नास वर्षांपासून लखलखत आहे तिला घेऊन यावं
यमराज आदेशाचे पालन करतात आणि पृथ्वीवर येतात
आणि पृथ्वीवरून चांदणीला आपल्यातुन घेऊन जातात
आणि आकाशात खरोखरच प्रकाश येतो

आता जेव्हा जेव्हा आकाशात नजर जाईल तेव्हा तेव्हा आपल्याला एक चांदणी लखलखतांना दिसेल
आणि तिच आपली श्रीदेवी असेल

🌹🌹🌹श्रीदेवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹

अमित रेडकर ✍✍




😭😭एका खचलेल्या तरुणाची कहाणी 😡😡

वयाच्या पंधराव समंत आणि कुमार वयाचे तरुण पणात प्रदारपण होते आणि सुरू होते नवीन प्रवासाला सुरुवात

वय जसे वाढत जाते तसे नवीन नवीन अनुभव जीवनात येत असतात
अभ्यासाचे आणि काहीतरी करीअर निवडायची धडपड चालू होते
या सर्व गोष्टी मध्ये एक गोष्ट पण मनात जागा करत असते ती म्हणजे एकदया मुलीविषयी आकर्षण
चांगल्या घरातला संस्कारी मुलगा सहजासहजी कोणत्याही अफेअर ठेवत नसतो तसे कारणही तसेच असते
वडील नसले की घराची जबाबदारी. आणि वडील असले कि स्वताहाची जबाबदारी
शिक्षण पूर्ण झाल्यावर एकादी चांगली नोकरी मिळाली की लगेच घरचे लग्नाचा विचार करतात आणि मग काय तर मुलगी जातीतील आसायला हवी

घरच्यांचा हव्याशा पोटी लग्नाचा बंधनात अडकले जातो आणि जातीतील मुलीशी लग्न गाठ बांधून घेतो
सुरुवातीचे दिवस खुप मझेत जात असतात. मुलगी सासरी
चांगली नांदत असते पण तिचे मन माहेरी असते का तर ती एका आईची लेक असते

मुलगी आता सासरी नांदत आहे हीच गोष्ट काही आयाना का खटकतात तेच नाही समजत
आपण नेहमी म्हणतो की सासू आणि सून हे एकमेकांचे वैरी असतात

पण आता मुलीची आईच खरी वैरी होत आहे
का मुलीच्या आई मुलीच्या संसारात नाक खुपसत असतात

आपल्या मुलीला सासरच्या लोंकान विरुद्ध भडकवत असतात
आपल्या आईच्या हट्टा साठी मुली स्वताहाची मनमानी करायला सुरुवात करतात

आणि एका दिवसी सासर सोडून काहीतरी कारण सांगून माहेरी निघुन जातात

एक चांगल्या घरातला संस्कारी मुलगा मग आपल्या बायकोला मनवून आणायचा प्रयत्न करू लागतो

पण काहीतरी अट घालून मुलगी येण्याचे टाळट राहते
काय करावं त्या मुलाला सुचेना से होते मग आशा चांगल्या घरातला संस्कारी मुलगा एकतर वेसणी तरी होतो किंवा जीवन तरी संपवतो नाहीतर आतल्या आत खुसत जातो

काय चुकले काही कळत नाही
या जगात आया मुलीपेक्षा सुनेला आपले करतील ना तेव्हाच चांगल्या घरातले मुलं आणि मुली सुखाचा संसार करतील 🙏🙏

अमित रेडकर✍✍


जिंदगी की दास्तांन भी कितनी अजीब है,,,जहां से शुरू हुए थे वहीं पे ला खड़ा किया,,,लेकिन जिंदगी कभी रुकती नहीं,,,कीसमत बदल जाती है,,,आैर जाे कीसमत बदलना जाणता है,,,वही मुकददर का सिकंनदर हाेता है,,,

अमित रेडकर ✍


मन माझे तुज आहे
फुल माझे तु आहे
हुदयात तु आहे
पेम फक्त तुझावर आहे
राेज बगताे तुला स्वपनामधे
कारण देवी माझी तुझ्यात आहे
तुझ्यासाठी सवै काही 💘 💘

इतर रसदार पर्याय