एक सैतानी रात्र सीजन 2
भाग 3
भाग 14
आजच्या भागात जरास रोमँटीक वर्णन आहे लक्षात असूद्या.! 🤫🤭
कथा सुरु:
बळवंतेरावांच्या बंगल्या मागे गार्डन होत , गार्डनमध्ये हिरव्यगार गवतावर न्यू ईयर पार्टी रंगात आली होती. गप्पा-गोष्टींचा बार उडाला होता. शाही पकवांनानी आपली जादू दाखवली होती, खाणा-यांच्या चेह-यावर सुखद भाव जे दिसत होते.
" माने साहेब !" बळवंतरावांच्या उजव्या बाजुच्या रांगेत , थोड पूढे एक पन्नास वर्षीय इसम बसलेले, त्यांच्या अंगावर काळा सुट,तशीच मैचिंग पेंंन्ट, शरीराने जरासे जाडे, डोक्यावर मध्ये टाळूपासून ते भोव-या पर्यंत टक्कल, आणी डाव्या उज्व्या बाजुला कानांवर मात्र तपकिरी रंगाचे केस होते. ह्यांच नाव होत किरण माने, ते कालपाडा पोलिस स्टेशनमध्ये थ्री-स्टार इन्सपेक्टर होते. इन्स्पेक्टर म्हंणुन त्यांनी कित्येक रहस्यमयी केसेज आपल्या हुशारीच्या बळावर सोडवल्या होत्या. पोलिस स्टेशनमध्ये त्यांचा एक वेगळाच दरारा होता-त्यांच्या नुसत्या नावानेच गुन्हेगार लटलट कापायचा.सुर्यांश बरोबर असलेली सना ह्यांचीच एकुलती एक एकवीस वर्षीय मुलगी होती.त्यांच्या बाजुलाच त्यांची पत्नी अमृता माने वय पंचेचाळीस बसल्या होत्या. अंगात एक लाल साडी आणि फुल बाह्यांचा मैचिंग ब्लाउज होता. गळ्यात फैशनेबल हार होता.रंगाने अगदी गो-या चिटट्या होत्या त्या. किरणराव-अमृताबाई दोघांचही प्रेम विवाह झाल होत. नाहीतर पहिल्यापासुनच बेडकासारखे फुगलेल्या किरण साहेबांना अशी परी कुठून मिळाली असती? चिंतेच विषय नाही हो!पण आश्चर्यकारक नक्कीच आहे! नाही का?
" बोला बळवंते? काय म्हंणता!" माने साहेबांनी काट्या चमच्याने चिकनच तुकड तोंडात टाकल.
" माने साहेब तुमची सना आणी आमचा मोठा मुलगा सुर्यांश दोघेही एकमेकांवर खुप प्रेम करतात ! " बळवंतेसाहेबांनी एकवेळ,अमृतावहिनीं कडे मग माने साहेबांकडे पाहिल व पूढे म्हंणाले.
" जर तुम्हाला काही हरकत नसेल तर, आपल्या मैत्रिला आज नात्यात बदलून टाकुयात का ? " बळवंते साहेबांच्या वाक्यावर, माने साहेब खाडकन खुर्चीवरुन उठले. त्यांचा गोरापान चेहरा लालबुंद झाला होता. डोळे वटारले गेले होते. आजूबाजूला बसलेल्या पाहूण्यांनी हातात धरलेला चमचा तोंडापाशीच थांबवला, साफ साफ दिसत होत की त्यांचा नकार आहे त्यांना हे मुळीच आवडल नव्हतं.
" बळवंते!" त्यांचा मोठा आवाज . तसे बळवंतेसाहेब खुर्चीवरुण उठले, मानेसाहेबांनी खुर्चीला वळसा घातला ते बळवंतरावांच्या पुढ्यात आले. त्यांचा उग्र ,रागीट चेहरा, लाल डोळे अद्याप बळवंतरावांवर स्थिरावले होते.
" मानेसाहेब तुम्हाला राग आल असेल तर माफ करा ! " बळवंतरावांनी आपले हात जोडले " तुमच्या मुलीने आमच्या घरात सून म्हंणून याव ही आमची इच्छा आहेच. पण जर तुम्हालाच हे मान्य नसेल तर आम्ही आताच जाऊन आमच्या लेकाला तस सांगतो!" बळवंतरावांनी अद्याप हात जोडूनच धरले होते.आजूबाजूला खूर्च्याँवर बसलेले पाहूणेही उभे राहीले होते, अगदी गंभीर चेह-यांनी पुढच नाट्य पाहत होते. मानेसाहेबांच उत्तर त्यांची पुढील क्रिया काय असेल हे पाहत होते.
की इतक्यात मानेसाहेबांच्या रागाने लालबुंद झालेल्या चेह-यावर हसु उमटल, ते जरासे मोठ्याने हसले व आपले हात वाढवुन त्यांनी बळवंतेसाहेबांच्या हातांवर ठेवले.
" बळवंते साहेब अहो मस्करी करतोय मी! हा,हा,हा,!" त्यांच्या त्या एवढ्याश्या वाक्याने तिथली गंभीरता, फूंकर मारताच धुळ ऊडली जावी तशी उडाली गेली-हास्याचा स्फोट झाला.
" माफ करा मित्रहो माझ्यामुळे पार्टीत थोडस घट पडल, पन प्लीज तूम्ही पार्टी सुरु करा! " मानेसाहेबांनी मोठ्या आदबीने पाहुण्यांची माफी मागितली. मग ते माने साहेबांकडे वळत म्हंणाले.
" बळवंते!" माने साहेब काहीक्षण थांबून पुढे बोलु लागले " अहो तुमच्यासारख्या देव मांणसाच्या घरात माझी मुलगी सुन म्हंणून जाईल हे मी माझ खुप मोठ भाग्य समजतो!आणी मला पुर्ण खात्री आहे की माझी मुलगी तुमच्या घरात नेहमीच सुखी राहील." बळवंते ह्यांच्या पत्नी सुजाताबाई व माने ह्यांच्या पत्नी अमृताबाई दोघीही एकमेकीं समोर आल्या, त्या दोघींनीही आप-आपले हात एकमेकिंच्या हातात दिले. दोघींच्याही चेह-यावर आनंदीत भाव झळकत होतें
×××××××××××
बळवंते साहेबांच्या बंगळ्यात दुस-या मजल्यावर, सुर्यांशच्या खोलीत.
सुर्यांश -सना दोघांनी आप -आपले ओठ एकमेकांच्यात गुंफले होते. दोघांच्याही नाकपड्यांतुन गरम श्वासांची गती वाढली होती. मित्रहो प्रेमात वासना असायलाच हवी, मी वाचले आहे की मानव आणि स्त्री ह्या दोघांच प्रेम हे मिळणातुन बहरत, जेव्हा दोन शरीर एकजीव होतात, त्या स्पर्शाने भीती,लाज, धाकधूक ह्या सर्वांच अंत होत. आणि पुढील जोडीदाराला आपल्या जोडीदारावरचा विश्वास पुर्णत शंभर टक्के पर्यंत मजबुत होत. त्या दोघांचेही शरीर त्या उत्तेजक स्पर्शाने शहारल होत. डोळ्यांत कामाग्नी भडकून उठली होती. तस सामान्यत पणे म्हंणायला मानव तोंडाने भाव व्यक्त करतो, पन आता ह्या क्षणाला , ह्या घडीला फक्त आणि फक्त डोळ्यांनी ते इशा-या इशा-यांनी बोलत होते. सनाचा गोरापान चेहरा लाजेने लाल झाला होता. त्याने तीचा चेहरा हातांची ओंजळ करत त्यात भरला.
" तुझा विश्वास आहे ना माझ्यावर?"
त्या प्रश्नावर तीने होकारार्थी मान हळवली.
आणि पुन्हा दोघांचे ओठ एकमेकांच्या ओठांवर टेकवले. त्याने तिला हलकेच धक्का देत बैडवर पाडल,आपल्या अंगातला कोट, मग सदरा हळकेच काढून टाकला. त्याच गोरपान पिळदार शरीर , पोटावरच्या सिक्स पैक्स, ती गोलसर नाभी, छातीवरचे ते पावाएवढे स्तन आणी त्यांवर तो ताठरलेला काळ मनुका, ती त्या बारीकश्या चकाकत्या काळसर डोळ्यांनी त्याच्याकडे लाजत पाहत होती! त्या नजरेत कमालीची उत्तेजित लकाकी झळकत होती. . सुर्यांश आता अर्धनग्ण तिच्या समोर उभा होता. कंबरेखाली फ़क्त काळी पेंट होती,
बैडवर ती जशीच्या तशीच पडली होती, त्याने एकवेळ तिच्याकडे पाहिल, व आपल सर्व शरीर तिच्या देहावर झोकून दिल, त्याच्या हाताच्या दहा बोटांचा लॉक तिच्या हातात बसवला-म्हंणजेच दोन्ही हातांचे पंजे एकजिव झाले! आणि त्याने मान वाकडी करून हळकेच आपले ओठ, तिच्या गळ्यावर टेकवले. त्या स्पर्शाने ती शहारली, मेंदूत झंकार झाला, शरीरावरचा एक नी एक केस रोमांच उभा राहिला जात ताठरला, त्याच्या कृतीने तीने मान थोडीशी उज्व्या दिशेने केली. त्या वेगळ्याच स्पर्शाने तिला एक सुखदभावना अनुभवयास मिळत होती. तीच्या तोंडून एकावर एक उसासे, हुंकार बळजेबरीने बाहेर पड़ायला सुरुवात झाली होती. ती ते मुळीच सोडत नव्हती. कोणी ऐकल तर? पन नाही म्हंणायला आजुबाजुच विसर त्या दोघांना पडल होत.
.तीच्या तोंडून निघणारा तो शृंगारस्वर त्याच्या कानांतुन मेंदूत जात होता. एक वेगळीच नशा चढवत होता.
भुकेला श्वापद जस सावजावर तुटूण पडावा तसा तो सनावर हावी झाला होता. पन तो स्पर्श , त्या ओठांची हालचाल तिला ही हवीहवीशी वाटत होती ना . तिचे वेगाने बाहेर पडणारे हुंकार ते स्पष्ट करत होते. मानेवरुन फिरणारे त्याचे ओठखाली आले, एकारेषेत चुंबणघेत तो तिच्या छातीपर्यंत पोहचला ही, तिच्या स्तनांन मधोमध असलेल्या चिरेत येऊ एकवेळ हळकेच चुंबण घेतल..त्यावेळेस तीने त्याच्या हातातुन पकड सोडवली. आणि त्याच हातांनी त्याच्या पाठीला एक विळखा घातला. तिची पुर्णत संमंतू , तीच शरीर तीने त्याला कायमच दान केल होत, ह्या शरीरावर फ़क्त आणि फ़क्त त्याचंच हक्क होत, हे ह्या कृतीने कळत होत.पौराणिक ग्रंथांत अस काही म्हंटले आहे की स्त्रीचा खरा दागिना हा तिच शरीर असतं. त्या शरीराचा हक्क ती पुर्णत तरुण वयात येईपर्यंत अगदी ही-यासारख जपून ठेवते आणि आप्ल्या शरीराच हक्क ती ते त्याच पुरुषाला देते, ज्यावर तीचा अहम विश्वास असेल, जिवापाड प्रेम असेल.
तिची मोठी नखे नागिनीसारखी त्याच्या पाठीवर सळसळकरत फिरत होती तर मध्येच ती नख त्याच्या पाठीला ओरबाडत होती. पन ते नखांच टोचन ह्या क्षणाला एक वेगळच सुख प्रदान करत होत.
त्याने आपल्या दोन्ही हातांना तिच्या छाती जवळ आणल हळकेच तिचे दोन स्तन,मऊशार कापसाप्रमाणे कुस्कारले..क्षणार्धात तिच्या देहात एक करंट बसला, तिचे डोळे मिटले गेले, तोंडातून एक उसासा बाहेर पडला. त्या लालसर ओठांना तिने दातांत चावून धरल.
" स्सस्स..हं!" त्या खोलीतल्या चारही भिंतींवर तो कण्हण्याचा आवाज सेकंदासाठी गरम लाटेंसारखा आपटला.
मैद्याच्या पिठासारखे ते गुलगुलीत स्तन तो कुस्कारत होता.त्या क्षणाला ती कोठेतरी लिहून ठेवणार होती. ते स्वर्ग सुखाचे क्षण असतात ते हेच नव्हते का? हळके हळके हातात येणारे ते मांसळ उरोज तो कुस्कारत होता..त्याने आपल तोंड त्यात घुसवल, त्यात तो आत सामावू पाहत होता..आणि तिही त्याला अजुनच आत घेत होती. त्याने डोक बैलासारख वेगाने फिरवल..मग त्याने हलकेच एक हातवर नेहला, आणि हळकेच तिच्या काळ्या मेक्सीची बाजू खांद्यांवरुन विलग केली.
की इतक्यात .." आsssss ..मम्मी ..! पप्पा....! ड्रेक्युला..ड्रेक्युला." एक मोठा ओरडण्याचा आवाज आला. त्या आवाजाने सना - सुर्यांश दोघांनी झटका लागल्यागत मागे पाहील..समोर खोलीच दार चुकुन उघड राहिल होत..आणि त्या उघड्या दारात पियुष हातात काचेचा ग्लास धरुन उभा राहून मोठ मोठ्याने त्या दोघांकडे पाहुन ओरडत होता. त्याला वाटल , समोर एक ड्रेक्युला सना दिदिच रक्तपित आहे, कारण तीच्या तोंडून निघणारे ते विचित्र आवाज तसेच होते ना.
त्याच्या बाळ मनाने कल्पनेत तेच समजल होत.आणि तो मोठ्याने ओरडला होता.
"औह शट!" सुर्यांशने अस म्हंणतच जोरात दार लावल , लावल म्हंनण्या पेक्षा आपटल अस म्हंणन केव्हाही चांगल. पन दार लावण्याने बाहेरुन येणारा आवाज कस थांबेल? सुर्यांश सना दोघांची चांगलीच भांबेरी उडाली होती. काय करु? काय नको ? अस दोघांच झालेल. सुर्यांशने फटफट अंगावर पांढरट सदरा चढवला, सनानेही विस्कटलेले केस आणि ब्लैक मैक्सी निट केली व बैडवरुन उठुन जागेवर ऊभी राहिली . आतापर्यंत पियुषच आवाज थांबल व बाहेरुन खुद्द बळवंते साहेबांचा आवाज आला आणि दार ठोठवल गेल.
" सुर्या ?.." सुर्यांशच्या अंगावर भीतिने काटा उभा राहिला. आता काय करायच? त्याने भुवया उडवत , सनाला प्रश्ण केला. त्यावर तीने फक्त होकारार्थी मान हलवली. पन बाहेर आता खुप मांणस जमली असतील? आणि त्यांच्या मनात आपल्या विषयी काय विचार येतील?
" येऊदेत विचार! प्रेम करतो ना आपण उघड दार!" त्याच्या चेह-यावर उमटलेले भाव तिने वाचले .
" सना ..?" ह्यावेळेस माने साहेबांच आवाज आला. सुर्यांशने पूढे होऊन हळकेच दार उघडल आणि पाहतो तर काय? समोर पार्टीला आलेल्या सर्व पाहूण्यांसहित त्याचे वडिल बळवंत साहेब,त्यांच्या बाजुलाच माने साहेब म्हंणजेच सनाचे वडिल उभे होते. सुर्यांशने कसतरीच हसत दात दाखवत दार उघडल . आणि त्याच वेळेस अमृता सनाची आई , आत खोलीत शिरली.
" सना तु ठिक आहेस ना? अंग हा पियु म्हंणाला की एक ड्रेक्युला तुझ मानेतुन रक्त पित होता.!" अमृताबाईंच्या वाक्यावर सुर्यांशने स्व्त:ला शिव्यांची श्रद्धांजली वाहिली, हे बर झाल की त्याने ती मैकअप साफ केली होती. म्हंणजेच डोळ्यांची सर्कल्स, व्हाईट पावडर, लाल लिप्स. पन त्याने जर दरवाजा बंद केल असत तर हे दिवस पाहायला मिळाले नसतेच.
" अहो पप्पा, मी पाहिल ना ? सना दिदि बैडवर अशी" तो पूढे काही बोलणार तोच मध्ये सुर्यांशने त्यांच तोंड दाबत त्याला अडवल.
" पियु बाळा! रात्री हॉरर मुवीज पाहायचे नसतात. नाहीतर तेच दिसत ना आपल्याला, " सुर्यांश सर्वांकडे पाहत कसतरीच हसला. तसे बळवंते साहेब म्हंणाले.
" हो का ! पन सना इथे तुझ्या रुममध्ये काय करत होती? आणि ते ही दरवाजा लावून .?" त्यांच्या प्रश्नरुपी वाक्यावर सना , सुर्यांश दोघांचेही बारा वाजले होते.ओठ मूडपून भुवया वर करुन ती एकटक सुर्यांशकडे पाहत होती.
जणु ती बोलत होती." आता?काय बोलायचं?" दोघेही एकमेकांकडे पाहत बसलेले, की तोच बळवंते साहेब -आणि त्यांना जोड म्हंणुन माने साहेब ही हसू लागले. त्यांना सर्वकाही माहीती झाल होत..तो ड्रेक्युला कोण होता? पासुन सर्व? एकापाठोपाठ हास्याचा स्फोट झाला होता..आणि सनाने तर लाजून मान खाली घातली होती.
××××××××××××××××××
××××××××××××××××××
चेह-यावर मानव कितीही दाखवत असेल , की तो निडर आहे! त्याला कसलीच किंवा कशाचीच भीती वाटत नाही , तो मृत्युलाही घाबरत नाही. पन ज्यावेळेस त्या निडर व्यक्तीची त्या भयाशी झुंज होते-जेव्हा फेस टू फेस होत-त्यावेळेस त्याला ती भीतीची जाणिव होते , ती भीती कानांतून आत मेंदूत शिरते, आणि मेंदूतून मनात , त्या धडधडणा-या ह्दयात. आणि मग सुरु होतो भीतीच थरार- ती भीती त्या वाघालाही उंदीर बनवुन सोडते, मोठमोठे बादशाहा ही ह्या राणीच्या पायांखाली डोक टेकवतात. पन त्यांतल्या काही जणांनाच ती जिव बक्ष देते..बाकी उर्वरित तीच शिकार होतात. पन सुलतान ! तो दारुडा सुलतान त्याच्या सोबत काय होणार होत? त्या ध्यानाच्या कचाट्यातून पळत तो बिल्डींगच्या जिन्यावरुन धावत, थेट शेवटच्या टोकावर , म्हंणजेच टेरेसवर आला होता. टेरेसवर काहीबाही सामान ठेवलेल दिसत होत. जस की प्लास्टीक ड्रम्स, चौकोनी ब्लॉक्स, फावडे, घम्याल, मोठाले लोख्ंडी स्टूल्स,! गळ्यावर हात ठेवून सुलतान विस्फारलेल्या डोळ्यांनी आजुबाजुला लपण्याची जागा शोधत होता- बाजुलाच एक ब्लॉकसची थप्पी लावलेली दिसत होती, तिथे लपाव ह्या उद्देश्याने तो त्या थप्पीमागे गेला, तिथे जाऊन तो हळकेच गुढघ्यांवर बसला. गळ्यात आत नळीकेत तो काचेचा तूकडा मांसाला टोचत होता. जर माश्याच छोटस काट आत गळ्यात अटकल तर एवढ त्रास होतो-आणि इथे तर त्याच्या गळ्यात काचेचा भला मोठा तुकडा अटकला होता.आणि हालचाल झाली की तोंडातून रक्ताची गुळणी बाहेर येत होती.
क्रमश