एक सैतानी रात्र - भाग 16 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक सैतानी रात्र - भाग 16

S 2. Ep 5

भाग 5 =

.

काहीवेळा अगोदर...

बलवंतरावांच्या गार्डनमध्ये जमलेल्या पाहूण्यांच्या गप्पागोष्टी सुरु होत्या.

हातात काचेच ग्लास, त्यात ओतलेली उच्च प्रतिची दारु, डोक्यात नशेचा वायरस सोडुन गेली होती. डोळ्यांच्या पापण्या जड,आणि गाल लाल झाले होते.पुरूषांच्या गप्पा एका बाजुला तर स्त्रीयांच्या एका बाजुला असा एक गट पडला होता. गोल घोळक्यात उभे राहून दारु प्राशन करत पुरूष वर्ग बोलण्यात गुंतले होते. तर बाजुला असलेल्या बायकाही बोलण्यात गुंतल्या होत्या.बायकांच नेहमीचंच तेच बोलण सुरु होत-" अंग बाई तुझी साडी किती छान आहे ग? वाव नाईस नेक्लेस, कितीला पडल? अंग आमचे हे दुस-या शहरात गेलते ना तर जरा जास्तच किंमतीत घेऊन आलेत?" ती स्त्री मोठ्या तो-यात सांगत म्हंणाली. तसे बाजुच्या बायका तोंड हळवु लागल्या.इकडे बाजूलाच पुरुष वर्गाचा चार जणांच ग्रुप एकमेकांशी बोलण्यात गुंग झाल होत. काळ सुट, आत पांढरट सदरा, खाली पेंट, पायांत चकचकीत बुट. त्याच ग्रुपमधुन काशीनाथ जरासा आडबाजुला आला.

त्याला लघुशंका आली होती. वीस बावीस पावल चालून तो अशा ठीकाणी आला, जिथे काहीशी घनदाट झाड,आणि खाली काही झुडपे होती. त्या झुडपांमधुन धुक्याच्या वळयांनी अडवून धरलेली, वाट दिसत होती. आणि ती पुढे चालत गेल्यावर जंगलाची वेस सुरु होत होती.पण त्याला त्या वाटेकडे किंवा आत झाडाझुडपांमध्ये जायचं होत कुठे? आपल नित्यकर्म आटोपून त्याला आल्या पावळे पुन्हा पार्टीत जायच होतं! नशेत धूत्त असलेल्या काशिनाच्या कानांवर मागून पार्टीतल्या मांणसाचा कुजबूजण्याचा तर कधी मोठ्याने हसण्याचा मंद असा आवाज येत होता. आजूबाजूला रातकिड्यांची किरकिर वेगाने अशी काही वाजत होती जणु तो मानवी आवाज ते आपल्या गर्तेत सामावू पाहत होते ? एवढी रातकिड्यांची किरकिर तिथे गुणगुणत होती. आजूबाजूला अंधार, आणि मंद असा किटकांचा आवाज अंगावर थंडीपेक्षा जास्त शहारे उडवत होता. पन दारुच्या नशेत असलेल्या काशिनाथला कसलीच शुद्ध नव्हती, डोळ्यांच्या पापण्या जड झाल्या होत्या, अल्कोहोल , आणि अजुन ब-याचश्या पदार्थांनी आपली जादू दाखवली होती.कसबस त्याने चैन खोल्ली, आपल कार्यक्रम आटपू लागला, तेवढ्यावेळेतच अगदी वेगाने काहीतरी काळसर त्याच्या खांद्यांमागुन सर्रसर्र, अस हवेला कापत वेगाने डाव्या बाजूने उजव्या बाजूला निघून गेल. त्याच्या कानांना, आणी डोक्यावरच्या केसांना तो हवेचा स्पर्श जाणवला होता. त्याने खांद्यामागुन तिरकसपने मागे पाहील, पांढरट धुक्याची वळये एका भिंतीप्रमाणे ऊभी दिसली.त्यात एवढ काही खास मुळीच नव्हत ! तो पुन्हा आपल्या कामाला लागला. काहिवेळाने एका हाताने चैन लावली आणि तसाच मागे वळला. मागे वळताच मागुन झाडाझुडपांची सळसल कानी ऐकू आली.

" सळसळसलऽऽऽऽऽऽ" अस वाटत होत की कोणीतरी झुडपांच्यात लपून मुद्दामून ती झुडपे हळवत आहे. त्या आवाजाने त्याने पुन्हा मागे वळुन पाहिल, जड डोळ्यांना मोठ करुन पुढील दृष्य साफ सदृश्य पाहण्याचा निष्फळ प्रयत्न त्याने केला , डोळे जरासे मोठे करुन पुढे पाहिल. वीस-वीस फुटांची झाडे, आणि त्यांखाली कमरेइतक गवत होत. एक वाट सरळ तीस चाळीस पावल पुढे चालत निघून गेल्यावर जंगलात घेऊन जात होती. तो सळसळण्याचा आवज आता थांबला होता. तसा तो पुन्हा मागे वळला. तेवढ्यात

" एय..शुक,शुक,शुक,शुक..!" असा आवाज आला. त्याने वळुन मागे पाहिल, डोळे मिटुन पुन्हा उघडले आणि एकाचवेळेस तीनदा पापण्या फ़डकवल्या.तस त्याला वीसपावलांवर समोर दिसल, घुप्प जाड धुक्याची लाट हवेतुन ढगांच्या पातळसर पुंजक्यांसारखी पुढे पुढे सरकत होती..आणि त्याच धुक्यात एक पाच फुट हाडकूळी आकृती उभ राहून उजव हात वर करुन त्या मांणसाला आपल्याकडे बोलावत होती. तर कधी

" एय..शुक,शुक,शुक,शुक..!" अस फाटक्या स्वराने त्याला साद घालत होती.

" कोण आहे? कोन आहे रे?" तो नशेत म्हंणाला. तेवढी तरी हिम्मत त्याने केली होती. पुढे जे कोणी उभ होत त्याने काशीनाथचा आवाज ऐकला व तो पाच फुट आकार माघारी वळुन धुक्यात पुढे पुढे जाऊ लागला,

" ए थांब, ए..शुक, शुक,सुक,सुक,..थांब!" त्या आकृतीच्या स्वराची नक्कल करत काशिनाथ ओरडला . नकळत त्याची पावळे पुढे सरकली! खालच्या जमिनीवरच्या पाला पाचोळ्याला चर्रचर्र करत तुडवत तो पुढे निघाला..त्या पाचोळ्याचा आवाज फाटक्या घश्यातुन निघणा-या अभद्र स्वरासारखा त्या थंड धुक्यात घुमू लागला होता. आजुबाजुला दुरपर्यंत धुक्या व्यतिरिक्त तिथे कोणिही नव्हत! खरच तिथे कोणीच नव्हत का? की तो पांढरट शालू रुपी हवेत पसरवलेला धूका, त्या अभद्र पाश्वी हैवानांना आपल्या शालूत दडवून बसला होता, धुक्यातुन सरळ गेलेल्या त्या वाटेने तो पुढे पुढे जात होता.

" ए सुक सुक ? अले कुठे आहे रे थु? " दारुच्या अमली स्वरात तो आजुबाजुला पाहत म्हंणाला. तीन चार पावळ चालून तो पुढे निघून गेला होता. इतक्यात त्याच्यामागे धुक बाजुला सारल जात एक लोखंडाचा फ़ळा तिथे अवतरला -त्यावर लाल अक्षरांनी मराठीत नाव लिहिल होत.

" खतरा! मानवी अंश समाप्त ! " त्या मांणसाच नशीब किती फुटक होत नाही? जी गोष्ट त्याच्या नजरेस पडायला हवी होती-तीच नजरेआड झाली होती. आता ह्याक्षणाला त्याला हे माहीतीही नव्हत , किंवा त्याला कल्पनाही नव्हती. की तो एकटाच किर्रर्र अंधारात जंगलात उभा आहे.

" ए सुक,सुक,सुक, शुक..!" त्याने पुन्हा एकदा त्याच स्वरात हाक दिली. तसा ह्यावेळेस तसंच हुबेहुब प्रतिउत्तर आल.

" एय शुक,शुक,शुक,शुक,!हिहिहिहिह,ईईईईईईई!" आवाज आणि त्यानंतर एक पातळसर किन्नरी हसू आल. जंगलातल्या स्मशान शांततेला चिरत तो आवाज दुर दुर पर्यंत वाहवत गेला. त्या आवाजाने झाडांवर घरट्यात झोपलेली, पक्षी पाखरे डोक वर काढुन पुढे पाहू लागले. अंधारात फांदीवर बसलेली ती टपो-या डोळ्यांची तपकीरी घुबड

एकटक त्या काशिनाथकडे स्तब्ध पापणी न लवता पाहत होती. आजुबाजुच्या शांततेने, रातकीड्यांच्या किरकीरीने, आणि त्या विलक्षण अंधकार , व त्या खवखत्या हास्याने त्या मांणसाची बुद्धी ताळ्यावर आली होती. नशेचा अमळ असावा पन कीती? अर्धातास, एकतास की पुर्ण दिवस? पन त्या भीती पुढे ती कितीकाळ टिकाव धरु शकत होती? त्याच्या जड पापण्या कोरड्या झाल्या, डोळ्यांना दिसणारी अंधुकशी नजर साफ झाली. साफ झालेल्या नजरेस प्रथम दिसल ते दृश्य होत, वीस पावलांवर एका वडाच्या झाडाच्या फांदीवर बसलेली ती घुबड ऽऽऽऽऽऽ! जी एकटक स्तब्ध चेह-याने,डोळ्यांची पापणी ही न लवता, त्याच्याकडेच पाहत होती. तीची ती लकाकती चंदेरी नजर काळजात कट्यार घुसल्यासारखी जाणिव देत होती.समोर पाहतच त्याने एक आवंढ़ा गिळला. त्याच्या उजव्या बाजुला एक आंब्याच झाड होत -आणि त्या झाडाच्या फांदीवर गुढघे वाकवुन,काहीतरी हिंस्त्र दबा धरुन बसल होत. अंगकाठी पांढरट रंगाच शरीर,त्यावर एक तपकीरी पोत्याने बनवलेली मेक्सी होती. हाता-पायांना मांस चिकटला होता, डोक्यावरचे केस गुढघ्यांपर्यंत येत होते. चेहरा उतरलेला राकीट होता-कपाळ अगदी रुंद, डोळ्यांतली बुभळे निळसर, आणि त्यात एक पिवळा बिंदू होता- भुवया म्हंणून काही नव्हत. श्वापदासारखे सुळ्यासारखे कोरलेले काले-चौकलेटी दात विचकून ते त्या काशीनाथ कडे लाल गाळून पाहत होत.त्याच्या डोळयांतली आसुरी,हावरट चमक- त्याची भुक दर्शवती होती. हे असल अभद्र ध्यान जर त्याने पाहिल तर? ती घुबड आणि काशिनाथ दोघेही एकमेकांकडे पाहत होते- की घुबड़ाच्या लवचिक डोक्याची देह न हालता हालचाल झाली-फ़क्त डोक हल्ल, ती नजर आता त्या मांणसाच्या डाव्या बाजूला वळली होती-जिथे ते ध्यान झाडावर दबा धरुन बसल होत. त्या मांणसाणे ती घुबड जिथे पाहत आहे तिक्डे पाहायला सुरुवात केली. आवंढा गिळुन त्याने पटकन वळून तिथे पाहिल, आणि जे दिसल ते पाहून त्याच श्वास जोराणे बाहेर पडला-मती गुंग झाली.

" हुश्श..!" तिथे झाडावर काहीच नव्हत. आता त्याला भीतीपेक्षा त्या घुबडाच राग जास्त येऊ लागल तस त्याने.

" ए हट्ट, हट्ट,हाड तुझ्या आईला." म्हंणत त्या मांणसाने खालच्या, पाळापाचोळ्यातुन एक दगड उचलून हाती घेतली, तो वाकला त्यावेळेस मागे तो झाडावर बसलेला ध्यान निळ्सर डोळ्यांनी आपल्या सर्वांकडे पाहत उभा होता- दगड उचलून तो माणुस उभा राहिला त्यावेळेस मात्र मागे कोणीही नव्हत. फडफड आवाज करत ते घुबड घूत्कारत जंगलाआत निघून गेल. जंगल गर्द होत- दह-दहा मीटर अंतर सोडून निसत्ब्ध मुर्द्यासारखी झाड ऊभी होती..आणि त्या प्रत्येक झाडामागे काहीतरी गुढ लपल होत. तिथे असलेला प्रत्येक झाड आपल्या गर्भात एक गुढ लपवून उभा होता. तो माणुस अश्या ठिकाणी आला होता-ज्या जागेत नरभक्षकांच राज्य, आस्तित्व होत. त्या जागेत फ़क्त त्यांचा हुकूम चालायच.

" बापरे खुप लांब आलोय मी तर !" जागेवरच लोटांगन घालत आजुबाजुला पाहत तो म्हंणाला. तेवढ्यात .

" एय शुक,शुक,शुक!" पुन्हा तो आवाज आला.

" ए कोण आहे? समोर ये ? " तो खेकसला-" समोर ये म्हंणतोय ना!"

" येऽऽऽऊ!" एक घोगरा खर्जातला किन्नरी, लोखंड घासल्यासारखा आवाज आला. पन तो आवाज त्याला प्रतिऊत्तर तरी कस द्याव?

जर हो म्हंटल आणि काही अभद्र समोर अवतरल तर? आपल मन ते दृष्य पेलू तरी शकेल का?

" ये? येऽऽऽऽऊऽऽऽऽऽ मी " लाडीक स्वरातला घोगरा किन्नरी आवाज.

त्या आवाजातला छद्मी स्वर काळिज फाडत होता. क्रूरता दर्शवता होता. शेवटी काशीनाथच्या पावलांनी माघार घ्यायला सुरवात केली. कारण समोर काहीतर भयान होत? ज्याची क्रूरता त्या आवाजानेच समजुन येत होती.

" अरे बोलना येऊ मीऽऽऽऽऽ:" पुन्हा तो स्वर ऐकू आला, आणि इकडे काशीनाथने मनातच धूम ठोकायच ठरवून, वळून गिरकी घेतली,दोन पावलांनीच तुफान वेग धरल होत, मरणाच्या भीतीने पावले घोड्यासारखी पळू लागली होती. दहा बार पावळ धावून झाली असतील , तेवढ्यात काशीनाथच्या मागे जे पातळसर धुक पडल होत त्याच पातळसर रेशमी धुक्याच्या पडद्याला चिरत एक बाण आला, एक पातळसर,पन भक्कम लाकडी नळी, आणि पुढच्या टोकाला होती टोकदार पात, ती पात अक्षरक्ष धुक्याला आणि हवेला चीरत,सुई,सुई असा विशिष्ट ध्वनी निर्माण करत एका हिंस्त्र श्वापदासारखी, उगवळेल्या सुळ्याचा डंख काशीनाथला द्यायला निघालेली , काशीनाथ जिवाच्या आकांताने पळत सुटला होता. पन नशीबाने साथ सोडलीये म्हंटल्यावर

सुटका शक्य नव्हती, मागुन आलेल्या बाणाच्या पातीने प्रथम त्वचा,मग मांस, आणि शेवटला आतल्या फेफड्यांमधून, रक्ताचे पाच सहा शिंतोडे ऊडवत थेट बाहेर उसळी घेतली-धावता धावताच पुर्णत देहाला एक झटका बसला, आणि त्याची पावळे जागीच थांबली , बंद ओठांतुन रक्ताची एक धार बाहेर येऊ लागली. मग नजर खाली गेली, बाण पाठणातुन घूसून फ़ेफड्यांना फाडुन पुढच्या दिशेने बाहेर आला होता. आणि रक्ताने माखलेली ती पात त्याच्या नजरेला दिसत होती. एका झाडामागुन तो अंगकाठी आकार तोंडावर हात ठेऊन फिदीफिदी हसत बाहेर आला!.

" शैडो ..? ए शैडो..?" त्याच्या किन्नरी आवाजासरशी एका झाडाच्या फांदीवरुन एक जाडजूड काळसर आकार खाली झेपावला, जमिनीवर त्याचा भार पडताच धप्प असा आवाज ऐकू आला. अंधार असल्याने त्या आकृतीचा चेहराकाही दिसत नव्हत, फ़क्त अंधाराने दिलेल अभद्र आकार दिसत होत. जेमतमेम सहाफुट उंच, हात पाय अगदी बलाढ्य हैवानासारखे ताकदवर दिसत होते. डोक्याची जागी नुस्ते वाढलेले केस दिसत होते-अंधारात त्याचे चमकणारे ते हिरवेजर्द डोळे रोखून त्या अंगकाठी ध्यानाला पाहत होते.,आणि त्याच्या खांद्यावर होता- एक धनुष्य.

" काय रे शैडो इतकी घाई कोणि करत का रे ? मी माझ्या मित्राशी गप्पा मारत होतो ना !" ते अंगकाठी कलेवरासारख भासणार ध्यान घोग-या किन्नरी आवाजात त्या शैडोच्या काळसर आकृतीकडे अगदी निडरपणे पाहत म्हंणाल. तसंही तो आकार होताच तसा.पाहणारा सामान्य मानवी जिव घाबरेल अस ! पन त्या दोघांची जणू कट्टर मैत्रि होती त्या ध्यानाला त्याच्याशी बोलतांना भीती वाटत नव्हती. काशीनाथ जमिनीवर गुढघ्यांवर बसला होता-छातीत रुतलेला बाण असहय्य वेदना देत होत्या.

" अरे बिच्चारा , किती दुखत असेल माझ्या मित्राला ! शैडो बघतोयस ना ? " तो आकार अद्याप तिथेच स्तब्ध उभा हिरवट डोळ्यांनी त्या दोघांकडे पाहत होता.

" मला जाऊद्या प्लीज, प्लीज मला जाऊद्या!" काशीनाथने दोन्ही हात हळकेच जोडले, तसे तो हाताचा पंजा त्या अंगकाठी ध्यानाने त्याच्या चार बोटांत पकडला.

" अरे ए शैडो, अरे हा बघ ? हा माझा मित्र नाही रे ! अरे ह्याच्या हाताची बोट बघ , पाच आहेत !" त्याच तोंड पडल, उदासिन चेह-याने त्याने त्या शैडोकडे पाहिल. मग पुन्हा काशीनाथकडे, ह्यावेळेस त्याच्या निळ्सर

डोळ्यांत अंगार भरला होता. ते सुळ्यासारखे दात रागाने एकमेकांवर आपटत त्याने एक हात मागे नेहला आणि त्याच्या पाठीपर्यंत वाढवलेल्या केसांमधून तो चार बोटांचा हात फिरला व पुन्हा समोर आला. त्या हातात आता एक पातळसर, तीक्ष्ण धार असलेली ब्लेड होती.

" यू फ××न्ग बिच!" स्पेशल गावठी इंग्लिश शिवी हासड़त त्याने काशीनाथच डोक धरुन, तेच डोक आकाशाच्या दिशेने वर केल..आणि नरडीवर ती धार धार ब्लेड दाबली, तिची धार इतकी पावरफूल होती-की नुसत्या दाबानेच कातडी मांस फाटून रक्ताची धार वाहू लागली, हलाल करुन कोंबडी कापावी तशी ती धारधार ब्लेड उजवीकडून-डाविपर्यंत कच क्च आवाज देत फिरली. मांस फाडत , रक्ताच पुर वाहू लागल, कच,कच,कच विशीष्ट पाश्वर आवाज करत काही सेकंदातच काशीनाथच डोक शरीरापासुन वेगळ झाल. काळ्या कोटच्या आत असलेला पांढरट सदरा रक्ताच्या रंगाने लाल झाला होता. बाणाची पात जमिनीला एका स्टैंडप्रमाणे टेकली जात, काशीनाथच निर्जिव बिन डोक्याच कळेवर विशीष्ट प्रकारे एका जागेवर स्थिरावल होत. आणि त्या कलेवराच्या धड नसलेल्या गळ्यातुन पाईपलाईन फुटल्याप्रमाणे रक्ताचा फवारा जमिनिवर उडत होता. काशीनाथच तोंडाचा आ-वासलेल त्यातून जीभ बाहेर आली होती, डोळे सताड उघडे आपल्या सर्वांकडे पाहत होते.. अस ते निर्जीव शीर हातात घेऊन, त्या अंगकठी ध्यानाने सरळ फुटबॉल प्रमाणे हवेत फ़ेकल व दात विचकत,जागेवरच लहाण मुलासारख उड्या मारत हसत म्हणाल.

" लाव नेम शैडो? लाव नैम.. हिहिहिहिही,ईईईईईई! आंऽऽऽ.. "

त्याच्या त्या वाक्यावए.अंधारात उभ्या त्या , दैत्यासारख्या दिसणा-या काळसर आकृतीची म्हंनजेच शैडोची हाळचाल झाली, एक हात मागे गेला , पाठिला लावलेल्या बाणेच्या बैगमधुन एक बाण त्याने काढून घेतला, तोच मग बाणाला जोडून नेम धरला-कारण अंधारात एकच हिरवट डोळा चमकताना दिसत होता. बाणेच्या पातळसर रबरी दोरीमधुन हवेला कापत सुई,सुई, विशिष्ट प्रकारचा स्वर सोडत बाणाने खाली येणा-या काशीनाथच्या कवटीत मार्गक्रमण केल आणि त्या बाणासहित ते शीरही अंधारात हवेत दूर जाताना दिसु लागल.

××××××××××××××××××××

" अरे हा काशीनाथ अजुन आला कसा नाही?" काहीवेळा अगोदर काशीनाथ ज्या घोळक्यात तीन चार जणांसमवेत गप्पा गोष्टी करत उभा होता. त्याच घोळक्यातला एकजण म्हंणाला. काशीनाथला जाऊन अद्याप वीस मिनीटे झाली होती-आणि लघुशंकेसाठी इतक ऊशीर? हे काही त्याच्या मित्रांना पटल नव्हत.

" अरे हो ना ! अजुन कसा आला नाही!" त्या घोळक्यातला एकजण तोंडाला दारुचा ग्लास लावत पहिल्या मांणसाला दुजोरा देत म्हंणाला.

बाजुला इकडे एक काळ्या रंगाच मीनि शार्ट ड्रेस घातलेली- स्त्री पार्टीतल्या फुड टेबलकडे काहीतरी खायला घेण्यासाठी पुढे जात होती. आजुबाजुला सहज नजर फिरवली की बायका पुरुष बोलतांना दिसत होते. वातावरण कस, आनंदीत, प्रसन्नतेनं

भरलेल होत. मनाला हव,हवस वाटणार होत. हसत -हसत ती स्त्री टेबलापाशी पोहचली, बाजूची एक सफेद काचेची डीश हातात घेऊन ती पुढे ट्रेमध्ये काहीबाही नॉन,व्हेज, -व्हेज अस पदार्थ ठेवले होते..तेच ती घेण्यासाठी, डीश एका हातात ठेऊन , एक -एक पदार्थ डीशमध्ये चमच्यामार्फत थोड थोड टाकत पुढे पुढे जात होती की तेवढ्यात आकाशातुन काहीतरी फुटबॉल सारख आळ आणि त्या स्त्रीच्या , थोड पुढे टेबलावर पडल! ते काशीनाथच उघड्या डोळ्यांच, आ-वासलेल्य तोंडाच निर्जीव शिर होत-आणि त्या शिराच्या कानांच्या बाजुच्या थोडवर एक बाण अटकलेला दिसत होता. त्या स्त्रीने प्रथम एक चिकन लॉलीपॉप घेतल,दुस-यावेळेस राईस, आणि तिस-यावेळेस ती थोड पुढे सरकली , आणि तीने जस समोर पाहील पुर्णत देहात भीतीचा स्फोट झाला, तोंड वासल जीभ पुढे आली आणि तो घशात वर असलेला तालू घंटे सारखा वाजला जात, एक मोठी आर्तकिंकाळी पार्टीत घुमली.

" आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ! हैऽऽऽल्प.......!"

क्रमश :

(आणि हे सर्व तेव्हा घडल होत. -जेव्हा बंगल्यात बळवंतरावांची फैमिली ,आणि माने फैमिलीच्या सुर्यांश-सना ह्या दोघांच्या लग्नाविषयी गप्पा सुरु होत्या. मग माने साहेबांना आलेल्या बी:के:पाटील ह्यांच फोन नंतर जे मानेसाहेब व बलवंतरावांच संभाषण झाल त्यावेळेस मध्येच ऐकू आलेली किंकाळी? ती ह्याच स्त्रीची होती!:)

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!

सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या !

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद..

सदर कथा काल्पनिक आहे !

कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे .

कथेत अंधश्रद्धा आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी .

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत अशी माझी प्रत्येक वाचका प्रती नम्र विनंती आहे. 🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत,पिशाच्च ,हडळ,डाकिनी ,याक्षिणी अशी भुत आनी अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. हे वाचकांनी समजुन घ्या - जर कोणीही लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह शिवी गाळ करणारे मेसेज आणि वाईट ,हिंसक वागणूक दिली- तर कायद्यानूसार त्या वाचकावर कठोर कारवाई करून त्यावर कडक, एक्शन घेतली जाईल! सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात, कारण लेखक नवा आहे नवखा आहे , तर कृपया करून त्या लेखकास समजून घ्या ! तो पुढे जाऊन नक्कीच चांगल्या पद्धतीने लिहायला शिकेल ............ कथेत आढ्ळणा-या चुका लेखकास निदर्शनास आणून द्या..जेणेकरुन तो

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करिल.....

आनी नव्या जोशाने लिहिल..!

महत्वपूर्ण संदेश- सदर कथा उरार केलेलिया गावच नाव और तिथि पृष्टिति हे सर्वकाही काल्पनिक आसुन .. वाचकन्नी असले ही कथा, त्यात् ‍ यत् ले पात्र, मृत व्यक्ति, एकेंद्रित ‍ सर्वच सर्वाच पृष्टि ‍ काल्पनिक नजरें पाहावी- और वास्तविक मनोरंजन व्हावा हया हेतुने कथा वाचावित आशी माझी हर वाचका प्रति। नम्र विनन्ति आहे। 🙏

ह्या कथेत लेखक· गैर असल्याने भूत,प्रेत,पिशाच,हडळ,डाकिनी,यक्षिणी अशी भुत अनी अंधश्रद्धा देखावली एहे - पन,लेखक हया कथेवते समाजात् अंधश्रद्धा पसरव्याचा मुळीच हेतु नहीं। वाचकन्नी समजुन घ्या - एक जर कोनिही राइटरला पर्सनल मेसेज करून अक्सेरह शिवी गाळ कर्नारे मेसेज एनी वेट, हिंसक वागानुक डेली-टार कायद्यानुसार त्या वाचकवर हार्ड कारवाई करुन तयावर कडक, एक्शन घेतली जेल! सड कथेत शुद्धलेखनाच्या ने अस्सु शक्तात का भुगतान किया, क्योंकि लेखक नवा अहे नवाखा आहे , तर कृपया करून त्यास लेखक समजून ग्या ! तो पुढे जाऊं नक्की चांगल्या पद्धतिने लिहायला शिकेल ............ कथेत आध्लाना-या भुगतान लेखक निदर्शनास अनून द्या..जेनेकरुन तो

लेखक ने सुधार का प्रयास किया...

आनी नव्या जोशाने लिहिल..!

कथा सुर...

कथा सुरु...नेकस्ट एपिसोड.. दर एकदिवसाआड एक भाग पोस्ट होइल.

.धन्यवाद

क्ंमेंट रेटिंग नक्की द्या.

कथा आवडल्यास फॉलो , स्टिकर नक्की द्या !.

धन्यवाद

कथा सुरु ...

महत्वपूर्ण संदेश- कहानी में वर्णित गांव का नाम और वहां की स्थिति सब काल्पनिक है।

कहानियाँ केवल मनोरंजन के लिए ही पढ़ी जानी चाहिए

इस कहानी में लेखक ने भूत-प्रेत और अंधविश्वास को आवश्यकता के कारण दर्शाया है - लेखक का इस कहानी के माध्यम से समाज में अंधविश्वास फैलाने का कोई इरादा नहीं है। यदि कोई व्यक्ति व्यक्तिगत संदेशों के माध्यम से लेखक को आपत्तिजनक संदेश और व्यवहार भेजता है तो कानून के अनुसार कड़ी कार्रवाई की जाएगी!

कहानी में वर्तनी की गलतियाँ हो सकती हैं, इसलिए कृपया लेखक को समझें!

लेखक गलतियों को सुधारने का प्रयास कर रहा है..

धन्यवाद..

यह कहानी काल्पनिक है!

कहानी में भूत-प्रेत और अमानवीय शक्तियों का जिक्र है।

कहानी में अंधविश्वास है लेकिन लेखक इसमें कुछ नहीं जोड़ता... इसका इस्तेमाल इसलिए किया गया है क्योंकि यह जरूरी है।

महत्वपूर्ण संदेश- कहानी में वर्णित गांव का नाम और वहां की स्थिति सब काल्पनिक है। विनम्र निवेदन। 🙏

इस कहानी में लेखक ने आवश्यकता के कारण भूत-प्रेत, लाश, पिशाच, पिशाच, डाकिनी, यक्षिणी जैसे भूत-प्रेत और अंधविश्वासों को दर्शाया है - लेकिन इस कहानी के माध्यम से समाज में अंधविश्वास फैलाने का लेखक का कोई इरादा नहीं है। पाठक इसे समझें - यदि कोई लेखक को आपत्तिजनक अपमानजनक संदेश और बुरे, हिंसक व्यवहार वाले व्यक्तिगत संदेश भेजता है - तो उस पाठक के खिलाफ कानून के अनुसार सख्त कार्रवाई की जाएगी! इस कहानी में वर्तनी की गलतियाँ हो सकती हैं, क्योंकि लेखक नया है, इसलिए कृपया लेखक को समझें! वह आगे चलकर निश्चित रूप से बेहतर लिखना सीखेगा..........कहानी में गलतियों को लेखक को बताएं..ताकि वह

लेखक त्रुटियों को सुधारने का प्रयास करेगा...

और नये जोश से लिखेंगे..!

कहानी जारी है...अगला एपिसोड..हर एक दिन एक एपिसोड पोस्ट किया जाएगा।

।धन्यवाद

एक टिप्पणी रेटिंग अवश्य दें।

कहानी पसंद आये तो फॉलो करें और स्टीकर दें!

यह कहानी काल्पनिक है!

कहानी में भूत-प्रेत और अमानवीय शक्तियों का जिक्र है।

कहानी में अंधविश्वास है लेकिन लेखक इसमें कुछ नहीं जोड़ता... इसका इस्तेमाल इसलिए किया गया है क्योंकि यह जरूरी है।

कथा प्रारंभ

कथा