एक सैतानी रात्र - भाग 46 jay zom द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक सैतानी रात्र - भाग 46

भाग 46

" नेमाडे साहेब बस्स झाल आता , मी आणखी माझ्या डोळ्यांसमोर माझ्या सहका-यांचे जिव जातांना नाही पाहू शकत , तुम्हाला हव तर तुम्ही जाऊ शकता..!" माने साहेबांनी पुढे पाहिल..

समोर थलाईवांच प्रेत पडलेल..आणी त्याही पुढे एक जंगलातून बाहेर पडण्याची वाट होती.

दोन सेकंद नेमाडे साहेबांनी त्या वाटेलाच पाहिल .. मग म्हंणाले.

" माने साहेब, जायचंच असत , तर मी तुमच्यासोबत आलो असतो का? " नेमाडे साहेबांनी अस म्हंणतच आपली काळीकुट्ट यमाच्या रेड्यासारखी सर्व्हिस रिव्हॉलव्हर बाहेर काढली.

माने साहेबांनी प्रथम त्या रिव्हॉलव्हर कडे पाहिल..मग नेमाडे साहेबांकडे पाहून गर्वाने मंद स्मित हास्य करत हसले.

" ठीके नेमाडे साहेब, मी काय सांगतो ते ऐका!"
माने साहेब सिरियस स्वरात बोलू लागले.

वातावरणात कमालीची गंभीरता पसरली होती-
पुढे काही मिनिटातच एक भयानक अश्या लढ्याला सुरुवात होणार होती-

ज्या लढ्याच्या रिंगणात सैतान विरुद्ध सामान्य मानव उभा राहणारा होता.

माने साहेबांनी त्यांच्या पोलिस सर्व्हिस मध्ये , कितीतरी मिशनज मध्ये सहभाग घेतला होता.. कित्येक एनकाऊंटर केले होते.

ईतक्या वर्षाचा अनुभव असलेला हा माणुस काही सामान्य तर खास नसणार , नाही का?

रिव्हॉलव्हर , बंदुक एकदा का हाती बसली की मंग आंधळा सुद्धा बंद डोळ्यांनी अचुक निशाणा साधू शकतो - माने साहेबांचही तसंच होत.

फोरेस्ट ऑफिसर नेमाडे साहेब, ह्यांच्या बद्दल तर काही सांगायलाच नको- कमालीचा डेरिंगबाज माणुस-

मोकाट सुटलेले वाघ, सिंह, चित्ते, अस्वल आणी त्यांनी माजवलेला मानववस्तीतला थरार - .
कितीतरी जंगली आदीवासी पाड्यांत रातोरात मानवांची होणारी हिंस्त्र प्राण्यांकडून शिकार त्यांनी आपल्या बुद्धीचा वापर करून थांबवली होती..

जाल्यांमार्फत हिंस्त्र प्राण्यांना जेरबंद केल होत.
नेमाडे साहेब ज्या ज्या गावी जात तो मिशन ते पुर्ण केल्याशिवाय ते येत नसत .

त्यांच्या कामांतली मेहनत , एकाग्रता, बुद्धीमता , पाहून वेळोवेळी त्यांना मिशन साठी दुर दुर जाव लागत असे .

आणी अश्या ह्या दोन धीट मांणसांनी ह्या हैवानां विरोधात लढ़ा देण्याच ठरवल होत.

आणी ह्या खेळाचा रिझल्ट काय लागणार होता?
ते नियतीलाच ठावूक होत!

" नेमाडे साहेब मी तीन पर्यंत अंक उच्चारेल आणी पोजीशन घेत त्या धिप्पाड मांणसावर एटेक करायला सुरुवात करील.., आणी तुम्ही मला त्या तिन लुकड्यांपासून कव्हर करा .! ठीके?"

नेमाडे साहेबांनी फक्त सीरीयसपणे होकारार्थी मान हळवली-

राकाने प्रथम त्या मांणसाचे हात मागे नेऊन दोरीने गच्च बांधले , पायांना सुद्धा दोरी बांधली.

मग हळुच कमरेला खोवळेला सुरा बाहेर काढला -
बलदंड हाताच्या पंज्याच्या मगर मूठीत पकडला..

राकाने मान जराशी वर केली , निळसर कचकड्याच्या डोळयांनी काळ्या कुट्ट शांत आसमनांत पाहिल मग हळुच ते कचकड्याचे डोळे मिटले..

" हेय कालराज!" आवाज घोगरा होता -
गुंजणारा होता .. मनात धडकी भरवणारा होता.
नेमाडे व माने साहेब दोघेही शांतपणे शैडो काय बोलत आहे ते ऐकत होते.

" माझ्या सर्वपित्याची शक्ति काही अंशी कमी झाली आहे - आणि त्या शक्तिचा अंश पुन्हा वाढवण्यासाठी , मी ह्या मानवी प्राण्याचा बळी तुम्हाला चढवत आहे , माझ्या प्रिय अंधारप्रभू राज..- कृपा करून ह्या बळीच्या रक्ताचा घोट घ्या..!"

राकाच्या शब्दांनी एक विचीत्र क्रिया घडली,

हवेत हळकासा गारठा पसरत होता -
आजुबाजूची झुडपे - झाडे, हवा सर्व, सर्वच्या सर्वकाही शांत झाल होत..

जणु ह्या पृथ्वीच काळचक्र थांबल होत..
घड्याळातले काटे गंज लागल्यासारखे एकाच जागी अडकून पडले होते.

काळ्याभोर आसमनांत एक हिरवट रंगाची वाकडीतिकडी , कोळ्याच्या जाळ्यासारखी विज कडाडली..!

उभा जंगल हिरवट आम्ळी छटेने उजळून निघाला..!

राकाच्या चेह-यावर तो प्रकाश पडताच त्याने खाडकन डोळे उघडले..!

निळसर बुभल, त्यात एक उभट काळभोर चिर.

त्याच्या जबड्यावर हलकेच विजयी हसू उमटल..
सैतानाने त्याची देणगी स्वीकारली होती..
हा त्याचा एक नमुना होता.

राकाने हातातला सुरा वर नेहला..

" वन ..!" माने साहेबांनी काऊंटडाऊन पाड़ायला सुरुवात केली.

भीतीने छाती वर खाली होती..
मनाला पुढे काहीतरी भयंकर घडणार आहे - ह्याची जाणिव होत होतीच -

राकाने डोळ्यांतले बुभळ बेडकाएवढे मोठ केले - तोंड ऊघडून मोठ्याने गरजला..

" दोन..!" माने साहेब..

" आरघ्घ्र्र्र्र्र्र्र..!"
राकाच्या तोंडून भयंकर हिंस्त्र श्वापदासारखी किंकाळी बाहेर पड़ली .

हातातला सुरा तिप्पट वेगाने खाली येऊ लागला..

" तीन..!" प्रथम माने साहेबांनी रिव्हॉलव्हरचा स्लाईडर मागे खेचला- तस गोळी नळीमध्ये आली.

त्यांनी आपली शरीराची अमानवीय वेगाने हालचाल केली, ते जागेवरून उठली.. !

रिव्हॉलव्हर धरलेला हात समोर आणला..आणी एक डोळा बंदूक करून ट्रिगर दाबला.

' धाड sss..!' गोळी बाहेर पडली जात एक मोठा कानठळ्या बसल्या जावा असा आवाज झाला..

हवेला कापत गोळी राकाच्या दिशेने पोहचली,
त्याच्या सुरा धरलेल्या हाताच्या दंडात घुसली..

" आर्घ्घ्ह्ह्ह्ह्ह्ह.!" राकाच्या तोंडून वेदनादायी चित्कार बाहेर पडला..!

त्याच्या दंडातून हिरवट रंगाच रक्त बाहेर पडू लागल.. - जे कालोखात चमकत होत.

" माय गॉड..काय आहे हे..?"
माने साहेब आश्चर्यकारक नजरेन त्या हिरवट चकाकत्या द्रवाला ,की रक्त होता? त्याला पाहत उच्चारले. .

" गोलिचा आवाज?" रणदिवेंचा स्वर.!

" गोलिचा आवाज?" सुर्यांशचा स्वर..!

त्या दोघांनिही आप- आपल्या स्कॉप मधून पुढे पाहिल..!

" ए ..हरामखोर........!"
चामा संतापून ओरडला..

आपल्या बंधुवर हल्ला झाला हे पाहून -
त्या तिघांचही क्रोध उफाळून वर आल..
तिघेही बाहुल्यासारखे चावी लावताच ते दुडू दुडू धावाव तस धावत - माने साहेबांच्या दिशेने येऊ लागले..

तोच पुन्हा गोळी झाडल्याचा.. आवाज आला

" धाड....!" पहिल्या गोळीत चामा जमिनदोस्त झाला.

" धाड..!" दुस-या गोळीत सुका जमिनदोस्त झाला..

नेमाडे साहेबांनी दोन गोळ्यांमध्ये दोघांना जखमी केल होत..! आता एक उरला होता.

तोच त्यांनी पुन्हा स्लाईडर ओढला..
डोळा बंद करून गोळी झाडली..

" धाड..!" तिसरी गोळी निघाली.. पण सावध असलेल्या सामाने ती चुकवली.

" आह्ह्ह्ह्ह्ह!" सामा विजयी स्वरात ओरडत माने साहेबांपर्यंत पोहचला... होता..

त्याच्या हातात एक जाडजुड दंडगोल आकाराच लाकूड होत..

लाकुड भरीव असल्याने , फटका बसताच हाड तुटेल अशी लाकडात ताकद नक्कीच होती .

सामाने जागेवरून एक उडी घेतली , लाकूड असलेला हात वेगाने वर गेला..

त्याचे पिवळेजर्द मांजरीसारखे बटबटीत डोळे
माने साहेबांकडे वखवखत्या नजरेने पाहत होते..

" ठणssssss...!" शांत वातावरणात तो ए:डब्लु: एमचा आवाज घुमला.

अभेद्य कवचावर एक आति शक्तिशाली प्रहार व्हावा तसा तो आवाज होता.. -

अमानवीय वेगाने , हवेला कापत , चिरत ए:डब्लु: एमची गोळी वेगाने सामाच्या दिशेने आली-

ते ध्यान अद्याप जमिनीपासून तीन फुट उंच हवेतच होत -

त्याचक्षणाला त्याच्या डोक्यातून गोळी आरपार झाली..-

कलिंगड फुटाव तस धड फुटल गेल..

रक्त मांसाचा गोळा फुटला- चेह-याची कवटी लहान - लहान श्वारमा होत फुटली , , दातांची बत्तीशी, गाळफाड, नाक, दोन डोळे, मेंदू, चेता- तंतू सर्वच्या सर्व इंद्रिय , भुगा भुगा होत - जमिनीवर विव्स्त्र पणे दुर दुर फ़ेकली गेली..

एका झाडावर स्टेन्ड़मार्फत ए:डब्लु: एम रायफल मांडलेली दिसत होती - आणी नळीतून पांढरट धुर हलकेच बाहेर निघत होत ..

रायफलच्या 8x स्कॉपमधुन रणदिवे पाहतांना दिसत होते.. - त्यांनीच ए:डब्लु:एम मार्फत गोळी झाडली होती.

गोळीच्या माराने सामाच धड फुटल होत , पण आविश्वसनिय गोष्ट अशी, की बिन धडाच ते प्रेत ,बिना धडासहित सुद्धा हवेतून माने साहेबांच्या दिशेने वार करत पुढे सरसावल होत..

माने साहेबांचे भीतिने नेत्र विस्फारले , भयाच अंमल अंगभर शहारा उमटवून गेला -

तोच नेमाडे साहेबांनी माने साहेबांना धक्का देत जरा दूर ढकळल.. आणी समोरून येणारा मानकाप्या सामा ..- त्याचा लाकडाचा वार नेमाडे साहेबांच्या टाळूवर बसला .

" फट!" असा कवटी फुटल्यासारखा आवाज झाला.

फुटलेल्या कवटीतून फव्वा-यासारख्या रक्ताच्या चिलकांड्या बाहेर उडाल्या..!

अर्धी कवटी फुटली जात नेमाडे साहेब जागेवरच कोसळले..- आणी त्यांच्या अंगावर येऊन तो सैतानही पडला.

" नेमाडेssssss....!"
माने साहेब काळजीच्या सुरात ओरडले.
ते नेमाडे साहेबांपाशी धावले ...

त्यांच्या अंगावर पडलेल्या सामाला ..त्यांनी मोठ्या श्रमाने बाजूला दुर सारल... -

" औह शट..!" इं: रनदिवे स्कॉपमधून माने साहेब -व गंभीर जखमी झालेल्या नेमाडे साहेबांकडे पाहत होते.

राकाने आपल्या निळसर कचकड्याचे डोळे उघडले...

चोरट्या आसुरी, घातक नजरेने समोर पाहिल, सैतानाला बळी द्यायला आणलेला तो माणुस हात पाय बांधल असल्याने , तिथेच पडून होता..

राकाने पाहिल - सामाच धड फुटल आहे..
तर चामा , सुका ठिक आहेत.

त्याच्या भावाच सामाच अंत त्याच्या क्रोधाला डिवचून गेल होत...

गोलिच आवाज ज्या दिशेने आला होता - त्याच दिशेने त्याने पाहिल.. !

त्याच्या निळसर कचकड्याच्या डोळ्यांना एका भल्यामोठ्ठया खैराच्या झाडावर, जाडजुड फांदीवर झोपलेले इं: रणदिवे दिसले - आणी ए:डब्लु:एम स्कॉपमधून ते कुठेतरी पाहत होते ...

त्यांच लक्ष आपल्याकडे नाहीये हे पाहता सैतानाला आयतीच संधी चालून आली...

त्याने बाजुचा आपला बाण उचल्ला- भात्यातून टोकदार लोखंडी पातीचा बाण बाहेर काढला...

बाणाला अडकवला.. आणी बाणासहित हलकेच दोरी खेचली .. व बाण सोडला..

क्रमश :

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!

सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या !

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद..

सदर कथा काल्पनिक आहे !

कथेत भुत ,प्रेत अमानविय शक्तिंचे उल्लेख आहे .

कथेत अंधश्रद्धा आहे परंतू लेखक तिला खतपाणी घालत नाही ... गरज असल्याने तिच वापर केल गेल आहे कृपया भयरसिकांनी कथा आन्ंद मिळाव ह्या उद्दीष्टाने वाचावी .

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत अशी माझी प्रत्येक वाचका प्रती नम्र विनंती आहे. 🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत,पिशाच्च ,हडळ,डाकिनी ,याक्षिणी अशी भुत आनी अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. हे वाचकांनी समजुन घ्या - जर कोणीही लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह शिवी गाळ करणारे मेसेज आणि वाईट ,हिंसक वागणूक दिली- तर कायद्यानूसार त्या वाचकावर कठोर कारवाई करून त्यावर कडक, एक्शन घेतली जाईल! सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात, कारण लेखक नवा आहे नवखा आहे , तर कृपया करून त्या लेखकास समजून घ्या ! तो पुढे जाऊन नक्कीच चांगल्या पद्धतीने लिहायला शिकेल ............ कथेत आढ्ळणा-या चुका लेखकास निदर्शनास आणून द्या..जेणेकरुन तो

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करिल.....

आनी नव्या जोशाने लिहिल..!

महत्वपूर्ण संदेश- सदर कथा उरार केलेलिया गावच नाव और तिथि पृष्टिति हे सर्वकाही काल्पनिक आसुन .. वाचकन्नी असले ही कथा, त्यात् ‍ यत् ले पात्र, मृत व्यक्ति, एकेंद्रित ‍ सर्वच सर्वाच पृष्टि ‍ काल्पनिक नजरें पाहावी- और वास्तविक मनोरंजन व्हावा हया हेतुने कथा वाचावित आशी माझी हर वाचका प्रति। नम्र विनन्ति आहे। 🙏

ह्या कथेत लेखक· गैर असल्याने भूत,प्रेत,पिशाच,हडळ,डाकिनी,यक्षिणी अशी भुत अनी अंधश्रद्धा देखावली एहे - पन,लेखक हया कथेवते समाजात् अंधश्रद्धा पसरव्याचा मुळीच हेतु नहीं। वाचकन्नी समजुन घ्या - एक जर कोनिही राइटरला पर्सनल मेसेज करून अक्सेरह शिवी गाळ कर्नारे मेसेज एनी वेट, हिंसक वागानुक डेली-टार कायद्यानुसार त्या वाचकवर हार्ड कारवाई करुन तयावर कडक, एक्शन घेतली जेल! सड कथेत शुद्धलेखनाच्या ने अस्सु शक्तात का भुगतान किया, क्योंकि लेखक नवा अहे नवाखा आहे , तर कृपया करून त्यास लेखक समजून ग्या ! तो पुढे जाऊं नक्की चांगल्या पद्धतिने लिहायला शिकेल ............ कथेत आध्लाना-या भुगतान लेखक निदर्शनास अनून द्या..जेनेकरुन तो

लेखक ने सुधार का प्रयास किया...

आनी नव्या जोशाने लिहिल..!

कथा सुर...

कथा सुरु...नेकस्ट एपिसोड.. दर एकदिवसाआड एक भाग पोस्ट होइल.

.धन्यवाद

क्ंमेंट रेटिंग नक्की द्या.

कथा आवडल्यास फॉलो , स्टिकर नक्की द्या !.

धन्यवाद

कथा सुरु ...

महत्वपूर्ण संदेश- कहानी में वर्णित गांव का नाम और वहां की स्थिति सब काल्पनिक है।

कहानियाँ केवल मनोरंजन के लिए ही पढ़ी जानी चाहिए

इस कहानी में लेखक ने भूत-प्रेत और अंधविश्वास को आवश्यकता के कारण दर्शाया है - लेखक का इस कहानी के माध्यम से समाज में अंधविश्वास फैलाने का कोई इरादा नहीं है। यदि कोई व्यक्ति व्यक्तिगत संदेशों के माध्यम से लेखक को आपत्तिजनक संदेश और व्यवहार भेजता है तो कानून के अनुसार कड़ी कार्रवाई की जाएगी!

कहानी में वर्तनी की गलतियाँ हो सकती हैं, इसलिए कृपया लेखक को समझें!

लेखक गलतियों को सुधारने का प्रयास कर रहा है..

धन्यवाद..

यह कहानी काल्पनिक है!

कहानी में भूत-प्रेत और अमानवीय शक्तियों का जिक्र है।

कहानी में अंधविश्वास है लेकिन लेखक इसमें कुछ नहीं जोड़ता... इसका इस्तेमाल इसलिए किया गया है क्योंकि यह जरूरी है।

महत्वपूर्ण संदेश- कहानी में वर्णित गांव का नाम और वहां की स्थिति सब काल्पनिक है। विनम्र निवेदन। 🙏

इस कहानी में लेखक ने आवश्यकता के कारण भूत-प्रेत, लाश, पिशाच, पिशाच, डाकिनी, यक्षिणी जैसे भूत-प्रेत और अंधविश्वासों को दर्शाया है - लेकिन इस कहानी के माध्यम से समाज में अंधविश्वास फैलाने का लेखक का कोई इरादा नहीं है। पाठक इसे समझें - यदि कोई लेखक को आपत्तिजनक अपमानजनक संदेश और बुरे, हिंसक व्यवहार वाले व्यक्तिगत संदेश भेजता है - तो उस पाठक के खिलाफ कानून के अनुसार सख्त कार्रवाई की जाएगी! इस कहानी में वर्तनी की गलतियाँ हो सकती हैं, क्योंकि लेखक नया है, इसलिए कृपया लेखक को समझें! वह आगे चलकर निश्चित रूप से बेहतर लिखना सीखेगा..........कहानी में गलतियों को लेखक को बताएं..ताकि वह

लेखक त्रुटियों को सुधारने का प्रयास करेगा...

और नये जोश से लिखेंगे..!

कहानी जारी है...अगला एपिसोड..हर एक दिन एक एपिसोड पोस्ट किया जाएगा।

।धन्यवाद

एक टिप्पणी रेटिंग अवश्य दें।

कहानी पसंद आये तो फॉलो करें और स्टीकर दें!

यह कहानी काल्पनिक है!

कहानी में भूत-प्रेत और अमानवीय शक्तियों का जिक्र है।

कहानी में अंधविश्वास है लेकिन लेखक इसमें कुछ नहीं जोड़ता... इसका इस्तेमाल इसलिए किया गया है क्योंकि यह जरूरी है।

कथा प्रारंभ

कथा