Hemangi Sawant लिखित कादंबरी एक निर्णय | मराठी सर्वोत्तम कादंबरी वाचा आणि पीडीएफ डाउनलोड करा होम कादंबरी मराठी कादंबरी एक निर्णय - कादंबरी कादंबरी एक निर्णय - कादंबरी Hemangi Sawant द्वारा मराठी लघुकथा (20) 1.4k 2.8k 9 ती- हॅलो.... मी बोलतेय.तो- हा बोल ना..काय बोलले घरचे...?! दिला का आपल्या लग्नासाठी होकार...?ती- नाही रे... खर तर त्यांनी नकारच दिलाय नेहमीसारखाच आणि त्यावर एक स्थळ ही बघितल आहे माझ्यासाठी.तो- मग...? तु काय होकार दिलास की काय...?!सरळ नकार ...अजून वाचाकळलं ना. आपण पळुन जाऊन लग्न करू. आधी रागवतील. पण नंतर होईल सगळं ठीक. कळलं ना मी काय बोलतोय ते...ती- अरे....म्ह... म्हणजे.. ते.. मला नाही जमणार...तो- म्हणणे..??? काय नाही जमणार..?ती- पळुन जाऊन लग्न करण नाही जमणार मला.तो- मूर्ख आहेस का..? अग पाच वर्ष एकत्र फिरलो. एवढ प्रेम केलं आणि आता नाही बोलतेस. माझा तरी विचार कर. माझे फ्रेंड्स काय बोलतील पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा पूर्ण कादंबरी एक निर्णय - 1 754 1.7k ती- हॅलो.... मी बोलतेय.तो- हा बोल ना..काय बोलले घरचे...?! दिला का आपल्या लग्नासाठी होकार...?ती- नाही रे... खर तर त्यांनी नकारच दिलाय नेहमीसारखाच आणि त्यावर एक स्थळ ही बघितल आहे माझ्यासाठी.तो- मग...? तु काय होकार दिलास की काय...?!सरळ नकार ...अजून वाचाकळलं ना. आपण पळुन जाऊन लग्न करू. आधी रागवतील. पण नंतर होईल सगळं ठीक. कळलं ना मी काय बोलतोय ते...ती- अरे....म्ह... म्हणजे.. ते.. मला नाही जमणार...तो- म्हणणे..??? काय नाही जमणार..?ती- पळुन जाऊन लग्न करण नाही जमणार मला.तो- मूर्ख आहेस का..? अग पाच वर्ष एकत्र फिरलो. एवढ प्रेम केलं आणि आता नाही बोलतेस. माझा तरी विचार कर. माझे फ्रेंड्स काय बोलतील ऐका आता वाचा एक निर्णय - २ (अंतिम भाग) (16) 657 1.2k नाही.... ते नाही करत विचार. मुली या नेहमी स्वतःच्या घरच्यांचा आधी आणि मग स्वतःचा विचार करणाऱ्या असतात. त्यांचं ही असत प्रेम त्या मुलावर. कधी कधी तर ठरवतात की पळुन जाऊन लग्न करूया. होईल ठीक पुढे जाऊन. पण दुसर मन ...अजून वाचाहोत तय्यार, यासाठी की पुढे जाऊन समाज आणि नातेवाईक आपल्या आई- बाबांना जगू नाही देणार. म्हणुन त्या स्वतःच्या प्रेमाचा त्याग करतात.कधी कधी काही जणी करतात मुद्दामहून. पण काही जणी या फक्त आपल्या घरच्यांना, आई- बाबांना कोणी काही बोलु नये म्हणुन गप्प राहतात.जेव्हा मुलीचा जन्म घ्याल तेव्हा कळेल तुम्हाला ही. मुलीच जगण म्हणजे काय ते..फ्रेंड्स मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, ऐका आता वाचा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Hemangi Sawant फॉलो करा