पडद्याआडचे सूत्रधार book and story is written by Ashish Devrukhkar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. पडद्याआडचे सूत्रधार is also popular in विज्ञान-कल्पनारम्य in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
पडद्याआडचे सूत्रधार - कादंबरी
Ashish Devrukhkar
द्वारा
मराठी विज्ञान-कल्पनारम्य
जशी आपल्या पृथ्वीवर जैव विविधता आहे तशी कुठेतरी, कोणत्यातरी आकाशगंगेत, कुठल्यातरी ग्रहावर नक्कीच सजीव असतील. कदाचित ते आपल्यापेक्षा जास्त प्रगत असतील. त्यांनी आपल्या ग्रहाची पूर्ण माहिती घेतली सुद्धा असेल किंवा ते आपल्यामध्ये वावरत देखील असतील. अशाच एका ग्रहावरच्या अतिप्रगत सजीव यांनी आखलेली मोहीम आणि त्याला जोडून घडलेल्या काही घटना आपण इथे बघू.
जशी आपल्या पृथ्वीवर जैव विविधता आहे तशी कुठेतरी, कोणत्यातरी आकाशगंगेत, कुठल्यातरी ग्रहावर नक्कीच सजीव असतील. कदाचित ते आपल्यापेक्षा जास्त प्रगत असतील. त्यांनी आपल्या ग्रहाची पूर्ण माहिती घेतली सुद्धा असेल किंवा ते आपल्यामध्ये वावरत देखील असतील. अशाच एका ग्रहावरच्या अतिप्रगत ...अजून वाचायांनी आखलेली मोहीम आणि त्याला जोडून घडलेल्या काही घटना आपण इथे बघू.
आता ते आयओच्या दिशेने जातं होते. हा गुरु ग्रहाचा तिसरा सर्वात मोठा चंद्र आहे. जसजसे त्याच्या जवळ ते जाऊ लागले त्यांना त्या चंद्राची जास्त ओढ वाटू लागली. आतापर्यंत सगळीकडे नुसता बर्फच त्यांना दिसला होता पण या चंद्रावर त्यांना फक्त ...अजून वाचाफक्त जागृत ज्वालामुखी दिसत होते. सतत त्याच्या पृष्ठभागावर ज्वालामुखी लावा औकात होते. ते आता आयओपासून ५०० किमी उंचीवर उडत होते. आणखी जवळ गेल्यावर त्यांच्या तबकडीच्या बाहेर असलेल्या तापमान मोजणाऱ्या यंत्रणांनी अचानक उच्च तापमान दाखवले. लगेचच दुसऱ्या यंत्रणाने विषारी वायू असल्याची माहिती दिली. शोध घेतल्यावर असे निदर्शनास आले की आयओच्या पृष्ठभागावरचे ज्वालामुखी ५०० किमी उंच लाव्हा, राख आणि विषारी वायू फेकत
मंगळाचे दोन चंद्र, त्यापैकी एक मंगळ ग्रहापासून कमी अंतरावर पण प्रचंड वेगाने फिरत होता तर दुसरा खूप लांबून आणि कमी वेगात फिरत होता. नव्याने आलेले शास्त्रज्ञ त्या चंद्रावर जाण्यास उत्सुक होते पण जवळच्या चंद्रावर जाणाऱ्या चमूत त्यांना स्थान नाही ...अजून वाचा१० तबकड्यांचा समूह मंगळ ग्रहाच्या जवळच्या चंद्रावर फोबॉसवर जायला निघाल्या.वरिष्ठ शास्त्रज्ञांची मनमानी खूप झाली होती. सगळ्या ठिकाणी सगळ त्यांचेच ऐकायचे असा नियम त्यांनी बनवला होता. नव्याने आलेल्या शास्त्रज्ञांना काहीही करण्यापासून रोखले जात होते. त्यांची सतत अवहेलना आणि अपमान सुरू होते. युरोपावर जीवसृष्टी सापडल्याने वरिष्ठ शास्त्रज्ञांना अहमपणा आला होता. त्यांच्या अहंकारी वागण्याला हे नवीन शास्त्रज्ञ कंटाळले होते. त्यातच फोबॉस वर जायला
शोधकार्यात आलेल्या ५ तबकड्या मागे फिरल्यावर या बंडखोर चमूंनी अवकाशात उड्डाण केले आणि त्या पांढऱ्या ग्रहाच्या दिशेने ते उडाले. त्यांचे हे पहिलेच उड्डाण होते कारण या आधी त्यांनी केलेले उड्डाण हे वरिष्ठ शास्त्रज्ञांनी ठरवलेल्या नियमानुसार होते. या सगळ्या बंडखोर ...अजून वाचाहे सगळे नवीन होते. खरेतर त्यांच्यासाठी ही आत्महत्या करण्यासारखे होते कारण परतीचा मार्ग नव्हताच. पुढे जाऊन काही चांगले हाती लागले तरच आपल्याला पुन्हा स्वीकारले जाईल नाहीतर असाच अवकाशात मृत्यू हे सत्य त्यांनी स्वीकारले होते. कोणालाही कसलाही अनुभव नव्हता. समोर दिसणाऱ्या पांढऱ्या ग्रहाकडे ते आगेकूच करत होते. अजूनही ते मंगळ ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत होते. अचानक एक जोरात हिसका बसला आणि त्याचा
त्या बंडखोर चमूच्या ५ तबकड्या आता हळूहळू त्या निळ्या हिरव्या ग्रहाच्या जवळ जाऊ लागल्या. त्यांच्या दुर्बिणीतून त्यांनी एक दृश्य पाहिले आणि त्यांच्या आनंदाला उधाण आले. जो निळा रंग त्यांना अवकाशातून दिसत होता तो रंग म्हणजे पाणी होते. पाणी आले ...अजून वाचाजीवसृष्टी आली. त्यांना आता आणखीन उत्सुकता लागून राहिली होती. पण त्याहून जास्त आनंद त्यांना या गोष्टीचा होता की या ग्रहावर पाणी होत. कारण हे लोक पाण्यात राहू शकत होते. यांचा स्वतःचा ग्रहच ९०% पाण्याने बनलेला होता. हे प्रगत लोक जलचर नाही तर उभयचर होते. या ग्रहावर पाणी आहे ते ही विपुल प्रमाणात त्यामुळे यांना फायदाच फायदा होता.थोडे आणखी जवळ गेल्यावर