Atkary book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Atkary is also popular in फिक्शन कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
अतर्क्य - कादंबरी
Vrishali Gotkhindikar
द्वारा
मराठी फिक्शन कथा
अतर्क्य.. हेल्लो निधी अग किती वाजता येते आहेस दुपारी . चार पर्यंत पोचते ग प्रिया .. चार .?..अग इतका का उशीर ? ..कार्यक्रम पाचला सुरु आहे माहित आहे न ? आणि जीजू येणार आहेत चार पर्यंत त्याआधी तरी ये ना ग .. बर बाई आणखी लवकर पोचते ओके ? आणि लक्षात आहे न रात्री पण इथेच राहायचे आहे आईला घरी निट सांगून ये तसे .. हो हो हो ..आता ठेवला फोन तर मी माझे आवरू शकेन न ? हा हा हा ...बर बर बाय निधी .. प्रियाने फोन ठेवला आणि आईकडे बघून हसली . “तुझी मैत्रीण येईपर्यंत
अतर्क्य.. हेल्लो निधी अग किती वाजता येते आहेस दुपारी . चार पर्यंत पोचते ग प्रिया .. चार .?..अग इतका का उशीर ? ..कार्यक्रम पाचला सुरु आहे माहित आहे न ? आणि जीजू येणार आहेत चार ...अजून वाचात्याआधी तरी ये ना ग .. बर बाई आणखी लवकर पोचते ओके ? आणि लक्षात आहे न रात्री पण इथेच राहायचे आहे आईला घरी निट सांगून ये तसे .. हो हो हो ..आता ठेवला फोन तर मी माझे आवरू शकेन न ? हा हा हा ...बर बर बाय निधी .. प्रियाने फोन ठेवला आणि आईकडे बघून हसली . “तुझी मैत्रीण येईपर्यंत
समित आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता . एक बहीण होती पण ती लग्नानंतर आपल्या पतीसोबत परदेशी स्थायिक झालेली होती . त्याचे आईवडील दिल्लीला स्थायिक होते .तिथे त्यांची मोठी कोठी असुन पिढीजात कार व्यवसाय होता ...अजून वाचाकाका व वडील मिळुन हा व्यवसाय पहायचे .. सी ए झालेल्या समितने स्वतःचे ऑफिस नागपूरला येथे थाटले होते . प्रथम भाड्याच्या जागेत असलेले हे ऑफिस तीन चार वर्षातच स्वतःच्या जागेत स्थलांतरित झाले होते . शिवाय त्याचा स्वतःचा चार खोल्याचा एक ब्लॉक पण होता . लहान वयात त्याचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे होते, हे स्थळ अगदी लाखात एक होते ,प्रियाला कसलाच त्रास होणार नव्हता ना कसली जबाबदारी
लग्न सुरळीत झाले. संपूर्ण कार्यक्रमात निधी आणि प्रिया दोघींचे डोळे सारखे भरून येत होते . जड अंतःकरणाने दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला . फोन होतेच की संपर्कासाठी .. आणि मांडव परतणीसाठी प्रिया माहेरी येणारच होती काही ...अजून वाचा.मग भेट होणारच होती . हनिमुनसाठी नवीन जोडी मनालीला गेली होती . समित खुप उत्साहित होता . बरेच प्लान होते मनात त्याच्या . पण गेल्यावर एक दिवसभर प्रिया उदासच राहिली होती . कदाचित थकली असेल म्हणून समितने काहीच फोर्स नाही केला . बाहेर फिरायला गेले तरीही प्रिया बळेबळे सगळे रेटत होती असे वाटले समितला दुसर्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर दोघे थोडे फिरुन