२९ जून २०६१ - काळरात्र - 8

  • 9k
  • 3.3k

“ह्या कागदावर माझ्या भावाच्या नोट्स आहेत. ज्या तो लेक्चरसाठी म्हणून काढून ठेवतो. यात त्याने डिकोहेरन्स आणि श्च्रोडिंगर्स कॅट बद्दल माहिती लिहिली आहे. तुम्हाला श्च्रोडिंगर्स कॅट बद्दल काही माहिती आहे का? जाऊ द्या, मीच सांगतो. बेसिकली तो एक थॉट एक्सपरिमेंट आहे. एका बॉक्स मध्ये एक मंजर ठेवलेली असते आणि तिच्या जगण्याची आणि मारण्याची शक्यता ही पन्नास – पन्नास टक्के असते. कारण त्या बॉक्समध्ये रेडियो अॅक्टिव्ह पदार्थ ठेवलेले असतात. या गोष्टीवर रेग्युयलर फिजिक्स असं म्हणतं की बॉक्समधली मंजर एकतर जगेल किंवा मरेल पण क्वंटम फिजिक्सच्या नियमानुसार असं नसतं. मांजराच्या जगण्याची किंवा मरण्याची शक्यता या दोन्ही गोष्टी एकाचवेळी अस्तीत्वात असतात. पण जेव्हा तुम्ही