२९ जून २०६१ - काळरात्र - 17 - अंतिम भाग

  • 9.8k
  • 3.3k

उपसंहार हा संसार अनंत आहे आणि प्रत्येक आणूत माझे अस्तित्व आहे, हे भगवान श्री कृष्णांनी अर्जुनाला सांगितलं आहे. अनंत ब्रह्मांडात एकाच वेळी उत्पत्ति, स्थिति आणि लय करण्याचा माझा रोजचा दिनक्रम असतो. असं देखील भगवान विष्णुंनी म्हटलं आहे. त्याच धर्तीवर ही कहाणी... कुणाचाही काहीही दोष नसताना केवळ नशीब म्हणून नशीब न मानणार्‍या लोकांसोबत नशिबाने किंवा काळाने खेळलेला हा खेळ... या खेळाचा निकाल मात्र नियंत्याच्या हातात. भाषण, लेख व नाटकादी साहित्यकृती यांच्या अखेरीस असलेला समारोपाचा मजकूर म्हणजे उपसंहार. नीतिपर कथेचे तात्पर्यवजा सार, नाटकाच्या शेवटी येणारे भरतवाक्य व तत्सदृश भाषण अशा विविध प्रकारांत उपसंहार आढळतो. तर ह्या उपसंहारची गरज होती आणि