मला स्पेस हवी पर्व २ भाग १८

  • 2.1k
  • 1.3k

मला स्पेस हवी पर्व २ भाग १८मागील भागात आपण बघितलं की नेहाच्या घरी आला त्यामुळे गेला होता. सुधीरने ओळखलं होतं म्हणून तो नेहाला समजून घेता आता काय झालं“नेहा तू आज दिवसभर अस्वस्थ होतीस. काय झालं?”“काही नाही. एवढं फिरायची सवय नाही त्यामुळे मी थकले.”“तू आत्ता थकली असशील पण मी सकाळी घरातून निघाल्यापासून तुला बघतोय तू अस्वस्थ आहेस? काय कारण आहे ते खरं सांग?”“नाही रे काही झालं नाही.”नेहाने विषय टाळण्याचा प्रयत्न केला पण सुधीरने हा विषय लावून धरला.“सकाळी तो माणूस आपल्या घरी येऊन गेल्यानंतर तू अशी अस्वस्थ झालीस. त्याआधी तू खूप आनंदात होतीस. या माणसामुळे तू का अस्वस्थ झालीस? मला त्या माणसाच्या