प्रेमा तुझा रंग कोणता..

(101)
  • 61.7k
  • 25
  • 34.2k

प्रेमा तुझा रंग कोणता.... - १ गिरीजा ला १२व्वीत उत्तम मार्क मिळाले आणि तिला एका नामांकित इंजिनीअरिंग कॉलेज ला आरामात प्रवेश मिळाला... तिला इंजिनीअरिंग करण्यात काही रस न्हवता पण इतके चांगले मार्क मिळाले म्हणून तिच्या आई वडिलांना वाटल तिनी इंजिनीअरिंग कराव. दोघांच्या आग्रहास्तव तिला इंजिनीअरिंग ला प्रवेश घेतला!! खर तर, मनातून तिला आर्ट्स घेऊन पूर्ण वेळ उत्तम लिखाण करायचं होत!! लेखिका होण तिच स्वप्न होत! ते स्वप्न तिनी खूप लहानपणीच पाहिलं होत!! पण तिच्या आई वडिलांची काही वेगळीच इच्छा होती! आपली मुलगी इंजिनीअर झाली कि तिला चांगला जॉब मिळेल आणि पुढे लग्नासाठीसुद्धा काही अडचण येणार नाही असा विचार करून

Full Novel

1

प्रेमा तुझा रंग कोणता... - १

प्रेमा तुझा रंग कोणता.... - १ गिरीजा ला १२व्वीत उत्तम मार्क मिळाले आणि तिला एका नामांकित इंजिनीअरिंग ला आरामात प्रवेश मिळाला... तिला इंजिनीअरिंग करण्यात काही रस न्हवता पण इतके चांगले मार्क मिळाले म्हणून तिच्या आई वडिलांना वाटल तिनी इंजिनीअरिंग कराव. दोघांच्या आग्रहास्तव तिला इंजिनीअरिंग ला प्रवेश घेतला!! खर तर, मनातून तिला आर्ट्स घेऊन पूर्ण वेळ उत्तम लिखाण करायचं होत!! लेखिका होण तिच स्वप्न होत! ते स्वप्न तिनी खूप लहानपणीच पाहिलं होत!! पण तिच्या आई वडिलांची काही वेगळीच इच्छा होती! आपली मुलगी इंजिनीअर झाली कि तिला चांगला जॉब मिळेल आणि पुढे लग्नासाठीसुद्धा काही अडचण येणार नाही असा विचार करून ...अजून वाचा

2

प्रेमा तुझा रंग कोणता... - २

प्रेमा तुझा रंग कोणता...- २ रोहित आणि गिरीजा आपापल्या आयुष्यात बिझी झाले... एक दिवस...रोहित त्याच्या कंपनी मधल्या हॉटेल मध्ये गेला..... तो हॉटेल च्या बाहेर पडत असतांना समोरून गिरीजा तिच्या मित्रांबरोबर हॉटेल मध्ये शिरतांना त्यानी पाहिलं..... रोहित नी तिला पाहिलं आणि तो थांबला.. त्यानी त्याच्या मित्रांना पुढे व्हायला सांगितलं... आणि तो गिरीजा शी बोलायला गेला... गिरीजा समोर गेल्यावर तो म्हणाला.. “हे गिरीजा..आहे का ओळख?” “हे रोहित ना...? हाय!” “हो हो..रोहित! गुड यु रिमेम्बर मी! आणि आपण नेहमी योगायोगानेच भेटायचं का? आणि आपण फोन नंबर घेऊनही बोललो नाही कधी!” “हाहा.." गिरीजा मनापासून हसली...."तू फोन केला नाहीस..आणि ...अजून वाचा

3

प्रेमा तुझा रंग कोणता...-३

प्रेमा तुझा रंग कोणता...-३ आता खूप दिवस थांबलो आणि आताच योग्य वेळ आहे अस वाटून आणि न राहवून त्यानी सगळ खर सांगायचं ठरवलं...त्यानी गिरीजा ला भेटायला हॉटेल मध्ये बोलावलं...गिरीजा हि नकार न देता रोहित ला भेटायला आली.. “बोल...आज अचानक का भेटायला बोलावलं?” "सांगतो.... आधी काय खाणार त्याची ऑर्डर तर देऊ..." "ठीके... तू दे ऑर्डर!!!" रोहित नी खायची ऑर्डर दिली आणि तो बोलायला लागला, “महत्वाच सांगायचय...” “बोल कि...” “चिडू नकोस... मी तुला घाबरतो! तू कधीही चिडू शकतेस!! आणि कश्यानी चिडलीस हे कळण अवघड असत!. आणि तुझ लग्न ठरलं बिरल नाहीये ना? आय नो,लग्न ...अजून वाचा

4

प्रेमा तुझा रंग कोणता.. - ४

प्रेमा तुझा रंग कोणता..-४ आधी प्रत्येक लेख आणि गोष्टीच भरभरून कौतूक करणारा रोहित एकदम बदलला... बदलला म्हणजे त्याचा कामाचा इतका वाढला कि त्यातून त्याला वेळ मिळेनासा झाला... त्याला गिरीजा च लिखाण वाचायलाही वेळ नसायचा.. एक दिवस गिरीजा वैतागली आणि रोहित कडे गेली..रोहित नेहमीप्रमाणे काम करण्यात गुंग झालेला... त्यानी गिरीजा कडे पाहिलं देखील नाही.. ती लाडात येऊन रोहित ला म्हणाली, “रोहित,काय करतोयस?” “काम..दुसर काय करणार मॅडम..” गिरीजा कडे न पाहताच रोहित नी उत्तर दिल... गिरीजा चिडली आणि बोलली,“सारख कामच करत बैस तू..रविवारी पण कसलं काम रे...” “ऑफिस च.. हाहा!” “काय वागण आहे तुझ? आणि सारखा ...अजून वाचा

5

प्रेमा तुझा रंग कोणता.. - ५ - अंतिम भाग

प्रेमा तुझा रंग कोणता..-५ गिरीजा सगळ सामान घेऊन थेट आईकडे गेली..तिनी तिच्या घरची बेल दाबली..दार आईनी उघडल..गिरीजा घेऊन आलेली पाहून आई बुचकळ्यात पडली.. “आई...बाजूला हो... मला सामान ठेऊ दे माझ्या रूम मध्ये..” “काय झाल गिरीजा...एकदम सामान घेऊन का आलीस?” आश्यर्यचकित होऊन गिरीजच्या आईनी गिरिजाला प्रश्न केला.. “नंतर सांगते ग आई.. आधी मला जाऊदे माझ्या रुममध्ये... आणि जरा वेळ प्लीज डिस्टर्ब करू नकोस..मला कादंबरी लिहायला चालू करायचीये.. एका महिन्यात प्रकाशित करायची आहे..” “ठीके..बोलू नंतर...आणि लिही शांतपणे कादंबरी..” गिरीजा तिच्या रूम मध्ये गेली आणि दार लाऊन लिहायला लागली... तिनी कॉम्पुटर लावला आणि तिनी लिहायला चालू ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय