वाचक मित्रांनो , ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. ह्यात असलेली पात्रे , प्रसंग , स्थळ सर्व काल्पनिक आहेत. पण ह्यात लिहलेले कोणतेही जुगाराचे प्रकार तुम्ही कोणीही खेळू नका.. जुगार मग तो कोणताही असुदे तो वाईटच.. म्हणून मी ही मनापासून विनंती करत आहे. ही कथा केवळ मनोरंजन ह्याच हेतूने लिहली असून त्याबद्दल ची माहिती मी इकडून तिकडून मिळवली आहे. खरंतर मी एक दर्दी वाचक पण सहज गमतीने म्हणून एक कथा लिहली आणी ती वाचकांना खूप आवडली आणी त्या मुळेच त्यांच्या आग्रहाने पुढे लिहीतच राहिलो..प्रतिलिपीवर 4700/ फॉलोवर आणी 97/98 कथा (भागासह ) त्यामुळे लिहण्याचा अनुभव आहे असे म्हणायला हरकत नाही. काही कारणाने आता मी

Full Novel

1

जुगारी - (भाग-1)

वाचक मित्रांनो , ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. ह्यात असलेली पात्रे , प्रसंग , स्थळ सर्व काल्पनिक आहेत. ह्यात लिहलेले कोणतेही जुगाराचे प्रकार तुम्ही कोणीही खेळू नका.. जुगार मग तो कोणताही असुदे तो वाईटच.. म्हणून मी ही मनापासून विनंती करत आहे. ही कथा केवळ मनोरंजन ह्याच हेतूने लिहली असून त्याबद्दल ची माहिती मी इकडून तिकडून मिळवली आहे. खरंतर मी एक दर्दी वाचक पण सहज गमतीने म्हणून एक कथा लिहली आणी ती वाचकांना खूप आवडली आणी त्या मुळेच त्यांच्या आग्रहाने पुढे लिहीतच राहिलो..प्रतिलिपीवर 4700/ फॉलोवर आणी 97/98 कथा (भागासह ) त्यामुळे लिहण्याचा अनुभव आहे असे म्हणायला हरकत नाही. काही कारणाने आता मी ...अजून वाचा

2

जुगारी - (भाग - 2)

मागील भागावरून पुढे.....तिच्या बाजूला बसून राज ती शांत होण्याची वाट बघत होता. काहीवेळानी ती शांत झाली. " सॉरी... मी खूप जोरात मारली नां ? "" ह्म्म्म... अजून पण डोळ्या समोर काजवे चमकत आहेत.." आपला गाल चोळत तो म्हणाला.. " बघू.." तिने खजील स्वरात म्हंटले. " जाऊदे.... तुझी स्टोरी काय आहे? "" माझी स्टोरी ? " तीने न समजून विचारले. " ह्म्म्म... म्हणजे बघ कोणत्याही धंदेवालीला असे म्हणालो असतो तर तिला राग आला नसता पण तू तर चक्क माझ्या कानाखाली मारलीस म्हणून मला असे वाटतेय कि माझ्या समजण्यात काही चूक झालीय.. "" खरंय तुझे.... त्या बाईला बघितलेस नां मगाशी , ती माझ्या साठी एखादा ...अजून वाचा

3

जुगारी - (भाग - 3)

मागील भागावरून पुढे........ दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे राज गार्डन मध्ये आपल्या नेहमीच्या जागेवर येऊन बसला होता. अण्णा कडून त्याने वळण आणले होते. ते पैसे घेऊनच तो आता इथे बसला होता. आज सुषमा उशिरा येणार होती. तिने कालच त्याला सांगितले होते. काल गडबडीत त्याने तिचा नंबर पण घेतला नव्हता. त्यामुळे तो तसा निवांतच बसला होता. रात्रभर शोधून पण आज त्याला बिलकुल काही गेम निघत नव्हती . बऱ्याच जणांचे फोन आले होते पण गेम नाही म्हंटल्यावर त्यांची निराशा झाली होती. तेव्हड्यात पुन्हा त्याचा फोन वाजू लागला. त्याने काहीश्या त्रासिक चेहऱ्याने मोबाईल उचलला. त्यावर राखी हे नाव फ्लॅश होत होते. ते बघून ...अजून वाचा

4

जुगारी - (भाग - 4)

मागील भागावरून पुढे..... राज ने सुषमाच्या हट्टामुळे गेम टाकली तर होती. पण आता पर्यंतचा त्याचा रेकॉर्ड बघता ती फेल होणार ह्या बद्दल त्याच्या मनात बिलकुल शंका नव्हती. म्हणून आता साडे चार झाले तरी त्याला उठून खबर काय आली ते बघावेसे वाटत नव्हते. तो तसाच विषन्न अवस्थेत तिथे बसून होता. काही वेळानी मोरे मावशीच त्याला शोधात तिथे आली. " अरे राज तु इथे बसला आहेस ? मी तुला कुठे कुठे म्हणून शोधले नाही... कसली गेम काढली होतीस रे तु ? "" मावशी, मी तुम्हाला म्हणालोच होतो. तुम्ही आज माझी गेम खेळू नका. मला माहीत होते कि मी खेळलो तर गेम पास होत नाही..पण ...अजून वाचा

5

जुगारी - (भाग - 5)

मागील भागावरून पुढे...... दुसऱ्या दिवशी तो लवकरच उठला. उठला म्हणण्यापेक्षा त्याला जाग आली असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. अगरबत्तीच्या त्याला जाग आली होती. त्याने उठून पाहिले तर देवाची साग्रसंगीत देवपूजा झाली होती. देव्हाऱ्यात निरंजन लावले होते . अगरबत्ती लावली होती. त्याने कधीच अशी लवकर उठून पूजा केली नव्हती. त्यामुळे त्याच्या देवाला तरी एव्हड्या लवकर पूजेची सवय होती कि नाही माहित नाही. सुषमा आपले ओले केस टॉवेल मध्ये बांधून किचन मध्ये काही करत होती. " काय चालले आहे ? " त्याने किचन मध्ये येत विचारले. " नाश्ता करतेय.." कांदेपोहे आवडतात ना तुला ? " हो आवडतात... छान दिसतेस आज.." तिला निरखत त्याने पुष्टी जोडली. 'खरंच..." ...अजून वाचा

6

जुगारी (अंतिम भाग )

मागील भागावरून पुढे...... मुग्धा च्या येण्यामुळे सुषमा काहीशी बैचेन झाली होती . इथे आल्या पासून ती आता पर्यंत राज ते घर आपलेच असल्यासारखे वागत होती. राज ने पण तिला पूर्ण सूट दिली होती. त्यामुळे ती इथे चांगलीच रुळली होती. त्यांच्यात असे काहीही नव्हते. म्हणून त्यांच्यात शारीरिक समंध सोडले तर ती त्याची बायको असल्याच्या थाटातच सर्व काही पाहत आणी करत होती. त्या बाबतीत तिने राज ला कधीही तक्रार करायला जागा ठेवली नाही. पण आता अचानक मुग्धा आली आणी राज ने तिला आणी पार्थ ला इथे ठेऊन घेतले त्यामुळे आता त्याला आपली गरज नाही असेच तिला वाटू लागले. त्यामुळे तिला एकदा त्याच्याशी बोलून ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय