ज्योतिष शास्त्र

(53)
  • 224.6k
  • 28
  • 137.6k

राशींची माहिती: एकंदर बारा राशी आहेंत.(१) मेेश (२) वृशभ ((३) मिथून (४)कर्क (५)सिंह (6) कन्या (७)तूळ (८) वृश्चिक (९) धनु (१०) मकर (११) कुंभ (१२) मीननक्षत्र:-(१)अश्विनी (२)भरणी (३)कृत्तिका (४)रोहिणी (५) मृग (६)आर्द्रा (७)पुनर्वसु(८)पुष्य (९)आश्लेषा (१०) मघा (११) पूर्वा(१2)उत्तरा (१३) हस्त (१४) चित्रा (1५) स्वाती(१६) विशाखा (१७) अनुराधा (१८) ज्येष्ठा(१९) मूळ (२०)पूर्वाषाढा (२१) उत्तराषाढा (२२) श्रवण (२३) धनिष्ठा (२४)शततारका(२५)पूर्वा भाद्रपदा (२६)उत्तरभाद्रपदा (२७), रेवती ग्रह व त्यांच्या राशी उच नीचरवी सिंह मेष तूळचंद्र कर्क वृषभ

नवीन एपिसोड्स : : Every Sunday

1

ज्योतिष शास्त्र

राशींची माहिती: एकंदर बारा राशी आहेंत.(१) मेेश (२) वृशभ ((३) मिथून (४)कर्क (५)सिंह (6) कन्या (७)तूळ (८) वृश्चिक (९) (१०) मकर (११) कुंभ (१२) मीननक्षत्र:-(१)अश्विनी (२)भरणी (३)कृत्तिका (४)रोहिणी (५) मृग (६)आर्द्रा (७)पुनर्वसु(८)पुष्य (९)आश्लेषा (१०) मघा (११) पूर्वा(१2)उत्तरा (१३) हस्त (१४) चित्रा (1५) स्वाती(१६) विशाखा (१७) अनुराधा (१८) ज्येष्ठा(१९) मूळ (२०)पूर्वाषाढा (२१) उत्तराषाढा (२२) श्रवण (२३) धनिष्ठा (२४)शततारका(२५)पूर्वा भाद्रपदा (२६)उत्तरभाद्रपदा (२७), रेवती ग्रह व त्यांच्या राशी उच नीचरवी सिंह मेष तूळचंद्र कर्क वृषभ ...अजून वाचा

2

ज्योतिष शास्त्र - ग्रहांचे करकत्व

रवी;--रवीला ज्योतिष शास्रात आत्मा म्हणतात.सिंह राशीत स्वगृही,मेष राशीत उचीचा तर तूळ राशीत नीचिचा असतो.रवी पितृ कारकही आहे.या ग्रहांचे दशमात विशेष महत्व याचा अमल पुरुषाचा उजवा डोळा व स्त्रियांचा डावा यावर आहे.तसेचमेेंदुवर आहे. हा राज ग्रह असल्यामुळे राज पद, अधिकार,सन्मान नाव लौकिक याचा विचार करतात. मेष,कर्क,सिंह धनु या राशीत तो विशेष बलवान असतो. या ग्रहाचा शनिशी योग नसावा.रवी चंद्र षडाष्टक योग्य नसावा .रवी गुरू विद्वत्ता व श्रेष्ठत्व याचे प्रतीक आहे.धनस्थानी व्यव करतो,व्यय स्थानी धनाचा व्यय.चतुर्थात चिंता रवीच्या दशमात शनी असेल तर धंदे वारंवार बदलतात रवी-बुद्ध बुद्धी देणारा,रवी शुक्र कालप्रीय.शुभ स्थितीतउत्कर्ष करतो.रवी मंगळ प्रकृती उष्ण रासायनिक,किंवा अभियंता.शरीर काटक.वचिकाटीने काम करणारा व ...अजून वाचा

3

ज्योतिष शास्र - ग्रहांचे कारकत्व

गुरू:-- धनु व मीन या राशीत स्वगृही असतो तर कर्क राशीत उचीचा व मकर राशीत नीचीचा असतो.तो आपल्या स्थाना ५.७.व९ या दृष्टीने पाहतो.मांड्या, काळीज,तळपाय.यावर गुरूचा प्रभाव असतो.संतती,वैभव,ज्ञान,परमार्थ,पुण्य कर्म,तसेच,धर्म स्थळे,शाळा, कॉलेज,विश्वविद्यालय,कीर्तनकार,यावर याचाप्रभाव आहे.कर्क,वृश्चिक,मकर मिन या बहू प्रसव राशी या राशीत संततीस अनुकूल असतो.लग्न,द्वितीय,पंचम,नवम,दशम एकादश या स्थानात त्याचे महत्व आहे.गुरूसंपत्ती दायक आहे.त्याच्या द्वितीय किंवा व्ययस्थानी मंगळ नसावा.गुरू तूळ राशीत असेल तर मनुष्य सात्विक असतो.मिथुन,तूळ,कुंभ या राशीत मनुष्य विद्वान व सात्विक होतो.मेष,कर्क,धनु मीन सिंह या राशीत संपत्ती देतो.गुरू चंद्र योगाला अतिशय महत्व आहे .त्रिकोण योग असेल तर परमार्थ,शिक्षण अध्यात्म धार्मिकता असते.लग्न,रवी ,चंद्र यांच्याशी त्रिकोण योग्य संपत्ती दायक असतो लग्न,रवी चंद्र यांच्याशी लाभ करील तर ...अजून वाचा

4

ज्योतिष शास्र - भाव विचार - ५

कुंडली मध्ये एकंदर बारा भाव असतात.प्रश्न पाहताना कोणता भाव पहावा हे माहीत असणे जरूर आहे.१) प्रथम भाव :-तनु अथवा भाव:-लग्न म्हणजे पूर्व दिशा.या भावावरून व्यक्तीची आवड निवड,स्वभाव,शरीराची ठेवण.मन, डोके,आयुष्य.आईचे वडील,वाडीलांचीआई.मुलांचे लांबचे प्रवास.सामाजिक प्रतिष्ठा कीर्ती.प्रथम संततीचे शिक्षण याचा विचार होतो द्वितीय भाव:--सांपत्ति स्थिती,नफा,नुकसानलेखन,वक्तृत्व,पूर्वार्जित धन,खाद्य पदार्थ,सोने व रत्न याची प्राप्ती.मृत्यूदायक प्रसंग.पतीच्या कुंडलीत पत्नीचा व पत्नीच्या कुंडलीत पतीचा मृत्यू याचा विचार करतात.नोकरी,पेन्शन,ग्र्याचुटी,बुद्धी,जेवणाची पद्धत'बँका, राष्ट्रीय मालमत्ता.चव,मिळणारे उत्पन्न या बाबीचा विचार करतात.तृतीय भाव:---सहजभाव पराक्रमस्थान:-- धाकटा भाऊ,बहीण,पराक्रम, कर्तबगारी, साहस,बाहू,बोटे,खांदे,लेखन,अक्षराचे वळण,छपाई,स्टेशनरी,कॅमेरा,पोस्ट ऑफिस, आकाशवानी, टी. व्ही.जाहिराती,वर्तमान पत्रे,दूर संचार,करार,मुलाखती ,जाहिरात यंत्रणा श्रवण यंत्र,तसेच श्वसन संस्था,,मज्जा संस्थितां.कर्ण भूषणे,काना संबंधी रोग इत्यादींचा विचार या भावा वरून होतो.चतुर्थ भाव:--मातृभाव:--याभवा वरून मातृ सौख्य,माता ,शेती ...अजून वाचा

5

ज्योतिषशास्र - । पत्रिका मिलन नाडी, गण याचा विचार - 6

पत्रिका मिलन पाहतांना१) वर्ण २), वश्य ३)तारा४) योनी ५)ग्रह मैत्री ६) गण ७),राशी कूट ८)आणि नाडी याचा विचार करतात. वरून किती गुण जमले पाहतात.१८ पेक्षा जास्त जमल्यास चांगले.चंद्र नक्षत्रा वरून घटित पाहतात कारण त्याचा मनाशी संबंधआहे. चंद्र मनाचा कारक आहे. जन्म नक्षत्राचेजन्म नक्षत्राशी व नाम नक्षत्राचे नाम नक्षत्राशी घटित पाहावे.१) गण विचार. देव गण, मनुष्य गण राक्षस गण असे तीन वर्ग पडतात.सत्व गुण म्हणजे गण, रजोगुण म्हणजे मनुष्य गण, तमो गुणम्हणजे राक्षस गण.२)नाडी विचार.सत्व राज तम् हे गुण जसे स्वभाव दर्शक आहेत तसेच नाडीचे वात, पित्त व कफ प्रकृती दर्शक आहेत.वधू किंवा वर कोणत्या तत्वाची हे समजावे.गण एक असताउभयतांचे स्वभाव ...अजून वाचा

6

ज्योतिष शास्र। धनयोग - 7

जन्म कुंडली :मोठा सम्पतीदायक योगजन्म कुंडली :मोठा सम्पतीदायक योग :(१) चंद्राच्या लाभात रवि ,रवीच्या लाभत गुरु ,गुरूच्या लाभात शनी चंद्राच्या लाभात शनी ,शनीच्या लाभात हर्शल (३) चंद्राच्या लाभात रवि गुरु युती ,तिच्या लाभत शनी (४)चंद्राच्या लाभात रवी व रविच्या लाभात गुरु ,शनी युती (५)चंद्राच्या लाभात बुध ,बुधाच्या लाभात शुक्र ,शुक्राच्या लाभात गुरू व गुरूच्या लाभात शनी (५)गुरूच्या लाभात शनी . अशा प्रकारचे योग मोठे व्यापारी व कारखानदार यांना असतात . लाखांनी/कोटींनी संपती मिळते असे ग्रह भाग्यस्थानापासून पाहावेत. (६)रवीच्या द्वितीय स्थानी शुक्र, गुरूच्या द्वितीय स्थानी शनी लग्नाच्या द्वितीय स्थानी बुध (७) भाग्यात गुरु लाभात शनी लग्नी रवि अथवा चंद्र हाही चांगला योग आहे. कुंडलीतील अकल्पित धनयोग(१) ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय