रत्नपारखी भाग एक आज कल आपण प्रत्येक गोष्टीत बदल शोधत असतो . आयुष्यात काही तरी बदल हवा यात काही वैर नाही , पण कधी विचार केलाय कि असच केलेल्या बदल मुळे कधी काही खूप वाईट होऊ शकतं . हो असच एका आगळ्यावेगळ्या शोधात , एक नवीन बदल च्या नादात निघाला होता रत्नपारखी कुटुंब आणि या सगळ्या गुंतागुंतीच्या खेळात काहीतरी भयानक होऊन बसतं. अस काही ज्याची अपेक्षा हि त्यांनी केली नसावी. ह्या कुटुंबात ,मिलिंद रत्नपारखी , आपल्या आई , बायको आणि दोन मुलानं बरोबर राहत असतात. मिलिंद रत्नपारखी , खूप उच्च कोटीचे न्यायाधिश असतात. मिलिंद च लग्न प्रणिता बरोबर झालेलं असत, तो
Full Novel
रत्नपारखी भाग १
रत्नपारखी भाग एक आज कल आपण प्रत्येक गोष्टीत बदल शोधत असतो . आयुष्यात काही तरी बदल हवा यात वैर नाही , पण कधी विचार केलाय कि असच केलेल्या बदल मुळे कधी काही खूप वाईट होऊ शकतं . हो असच एका आगळ्यावेगळ्या शोधात , एक नवीन बदल च्या नादात निघाला होता रत्नपारखी कुटुंब आणि या सगळ्या गुंतागुंतीच्या खेळात काहीतरी भयानक होऊन बसतं. अस काही ज्याची अपेक्षा हि त्यांनी केली नसावी. ह्या कुटुंबात ,मिलिंद रत्नपारखी , आपल्या आई , बायको आणि दोन मुलानं बरोबर राहत असतात. मिलिंद रत्नपारखी , खूप उच्च कोटीचे न्यायाधिश असतात. मिलिंद च लग्न प्रणिता बरोबर झालेलं असत, तो ...अजून वाचा
रत्नपारखी भाग २
रत्नपारखी भाग दोन मिलिंद ने आता ठरवलं होतं की काही तरी करायचं आणि आपल्या मुलानं बरोबर वेळ घालवायचा. साठी आनंद म्हणजे फक्त लव कुश होते. त्याने खूप गोष्टी मागे सोडले होते, उमा,चिन्मय,त्या रात्री ची घटना.......ती. मिलिंद च्या मनात अजून हि त्या गोष्टीच अपराधबोध वाटत होता. अखेर तो दिवस उगवला होता, मिलिंद ने आता ठरवलं होतं की काय करायचं आहे. प्रणिता ने हाक मारली मिली.... मिली तुझी चहा घे, पोरराना हि पाठव. लव कुश तर मस्त आरामात झोप काढत होते.आज पासून त्याच्या सुट्ट्या सुरु झाले होते.मिलिंद ने त्याना उठवलं, आणि त्यांना मस्त बातमी द्यायची ठरवली. मिलिंद वर त्याच्या ...अजून वाचा
रत्नपारखी भाग ३
रत्नपारखी भाग तीन कुश ला आता जगावस हि नव्हतं वाटत,आधी त्याला त्याच्या वडिलांवर राग येत होता पण नंतर समजलं की त्याचा हि यात काय दोष नाहीये.मिलिंद प्रणिता दोघांनी मिळून कुश ला सांभाळलं , मिलिंद म्हणला....कुश सावर स्वतःला तू आता रडू नको त्याने काही साध्य होणार नाही, जा रश्मी चा खूनी ला सोडू नको तिला तुझ्यावर खूप विश्वास होता म्हणून तर तिने तिच्या मृत्यू आधी तुला संपर्क केला होता.हे ऐकून कुश ला आता बळ मिळाला होता,तो उठला आणि पोलीस स्टेशन ला गेला,तिथे मस्के साहेब होते, कुश म्हणला सर,काही माहित झालं का रश्मी चा खून कोणी केलाय ते,त्या वर मस्के म्हणले ...अजून वाचा