(१) होय, मीच तो अपराधी! न्यायालयाचे ते दालन खचाखच भरले होते. एक अत्यंत महत्त्वाची सुनावणी त्यादिवशी होणार होती. उपस्थितांमध्ये तरुणाई आणि त्यातच मुलींची संख्या अधिक होती. तो खटलाही एका पीडित मुलीच्या संदर्भात होता. त्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकास पकडून न्यायासनासमोर उभे करण्यात आले होते. "होय, मायलॉर्ड, होय! या तरुणीवर मीच बलात्कार केलाय. माझ्या हातून घडलेल्या घोर अपराधाबद्दल मी शिक्षेस पात्र आहे. मला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी. मला फाशीची शिक्षा द्यावी. मी ती शिक्षा आनंदाने भोगायला तयार आहे परंतु मी चूक केलीय असे मला वाटत नाही..." तो तरुण न्यायालयाच्यासमोर निर्धाराने म्हणाला. त्याचे बोल ऐकून उपस्थित सारे आश्चर्यात पडले. सरकारी
Full Novel
होय, मीच तो अपराधी - 1
(१) होय, मीच तो अपराधी! न्यायालयाचे ते दालन खचाखच भरले होते. एक अत्यंत महत्त्वाची सुनावणी होणार होती. उपस्थितांमध्ये तरुणाई आणि त्यातच मुलींची संख्या अधिक होती. तो खटलाही एका पीडित मुलीच्या संदर्भात होता. त्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकास पकडून न्यायासनासमोर उभे करण्यात आले होते. "होय, मायलॉर्ड, होय! या तरुणीवर मीच बलात्कार केलाय. माझ्या हातून घडलेल्या घोर अपराधाबद्दल मी शिक्षेस पात्र आहे. मला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी. मला फाशीची शिक्षा द्यावी. मी ती शिक्षा आनंदाने भोगायला तयार आहे परंतु मी चूक केलीय असे मला वाटत नाही..." तो तरुण न्यायालयाच्यासमोर निर्धाराने म्हणाला. त्याचे बोल ऐकून उपस्थित सारे आश्चर्यात पडले. सरकारी ...अजून वाचा
होय, मीच तो अपराधी - 2
२) होय, मीच तो अपराधी! "मायलॉर्ड..." जेवणाच्या मध्यंतरानंतर कामकाज सुरू झाले न झाले नलिनीचा आर्त स्वर ऐकून सर्वांचे लक्ष नलिनीकडे गेले. ती पुढे म्हणाली, "माफ करा. काही वेळापूर्वी आपण या अपराध्याचे म्हणणे ऐकले. या नराधमाला असे म्हणायचे आहे का, की या देशात होणारे बलात्कार केवळ मुलींच्या पोशाखांमुळे आणि वागण्यामुळे होतात काय? प्रत्येक वेळी मुलीच दोषी आहेत का? करून सवरून... मजा मारणाऱ्या मुलांचा काहीच दोष नाही?""मी असे म्हणालोच नाही. सद्यस्थितीत मुले कशी बळी पडताहेत हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. जजसाहेब, आजची प्रसारमाध्यमे, त्यावरील कार्यक्रम, उत्तान जाहिराती आणि मुलींचे असे वागणे हे..हे.. जे एक चक्रव्यूह निर्माण झाले आहे ना, ...अजून वाचा
होय, मीच तो अपराधी - 3
३. होय, मीच तो अपराधी! दुसऱ्या दिवशी न्यायालयाचे कामकाज सुरू होताच एक महिला मा. न्यायालयाची रीतसर परवानगी घेऊन म्हणाल्या, "माफ करा मायलॉर्ड, मी कुणाचेही वकीलपत्र घेतलेले नाही. परंतु काल या मुलीने स्वतःच एक प्रश्न उपस्थित केला आहे. त्या प्रश्नाचे उत्तरही ही मुलगीच देऊ शकेल. शिवाय अजून एक प्रश्न डोकावतोय की, सायंकाळी बाहेर पडणाऱ्या या मुलीचा पोशाख एवढा तोकडा का असावा?""महोदय, वकिलीनबाईंना मुलगी आहे का नाही हे मला माहिती नाही. असेल आणि त्यातही तरुण असेल तर या बाईसाहेबांचे राहणीमान पाहता यांच्या मुलीचे राहणे, पोशाख कसा असेल याचा कुणीही अंदाज लावू शकेल. तेव्हा हाच प्रश्न ह्यांनी स्वतःच्या मुलीला विचारलेला ...अजून वाचा
होय, मीच तो अपराधी - 4
४) होय, मीच तो अपराधी! काही वेळानंतर कामकाजाला सुरुवात झाली. सरकारी वकील म्हणाले, "त..त तू अनेकदा स्वतःच्या तोंडाने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.""झाले. एवढेच? मी जर न्यायालयात सांगितले की, आत्तापर्यंत... या क्षणापर्यंत माझ्याकडून जबरदस्तीने गुन्हा कबूल करवून घेतलाय तर...""असे कसे? तू असे करु शकणार नाहीस." सरकारी वकील म्हणाले."का नाही? मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना बचावाची संधी दिली जाते. पोलिसांसमोर दिलेला कबुलीजबाब नंतर न्यायालयात अनेकजण फिरवतात. ते जाऊ देत. समजा मी उद्या अशा एखाद्या व्यक्तिला उभे केले जी व्यक्ती प्रतिष्ठित आहे, सरकारदरबारी वजनदार आहे आणि त्याने असे सांगितले की, गुन्हा घडला त्यादिवशी, गुन्हा घडला त्यावेळी नरेश माझ्यासोबत होता तर...""येस मायलॉर्ड! दॅट्स ...अजून वाचा
होय, मीच तो अपराधी - 5
५) होय, मीच तो अपराधी! पंधरा-वीस मिनिटांनंतर न्यायमूर्ती पुन्हा स्थानापन्न झाले. त्यांनी आधी नरेश आणि नंतर नलिनीकडे रागारागाने बघत विचारले, "व्हाट इज धीस नॉन्सेन्स?""सांगतो. मायलॉर्ड, सारे सांगतो. सर्वप्रथम मी आपली, वकीलसाहेब, पोलीस आणि जनता सर्वांची माफी मागतो. बलात्कार वगैरे झालेला नाही. नलिनी आणि माझे एकमेकांवर खूप प्रेम आहे. नलिनी, एक साधी, सरळ मुलगी आहे. आता दिसते तशी बोल्ड मुळीच नाही.""मला ओळखणारे अनेकजण मला काकुबाई असेच म्हणतात. मी काही रेवपार्टी, डान्सबार, पब अशा ठिकाणी जाणारी मुलगी नाही. माझ्यासारख्या मुलींनाही समाजात नानाप्रकाराने छळ, अपमान सोसावा लागतो. इतर शहरांचे सोडा परंतु आपल्या शहरातही रेवपार्टी, पब, डान्सक्लब ...अजून वाचा