आणि मला मुलगी मिळाली.....

(26)
  • 25.9k
  • 6
  • 10.3k

आज ती खूप खुश होती कारण तिला आपल्या मध्ये कोणी तरी हव होत ह्या दिवसाची ती खूप काळ वाट पाहत होती, कारण पण तसच होत तिला कोणी मुलगी नव्हती आणि तिला आता सुनेच्या माध्यमामधून तिला सून नाही तर मुलगी भेटली होती, आज ती खुश होती बस आज ती कोणाच ऐकणार नवह्ती म्हणून तिने सुरेशला आधीच सांगीतल कि ती आज काही जेवण करणार नाही आज आपण सेलिब्रेशन करायचं म्हणजे सुहास तू मी बाहेर जेवायला जायचं, तीच बोलण ऐकल्यावर काय मग सुहास आणि सुरेश तयार झाले. कारण त्यांना खूप भूक लागली होती आणि त्यात आपली सौभ्य्गावतीचा मूड नाही जेवण बनवायचं तर आपण

Full Novel

1

आणि मला मुलगी मिळाली.... भाग एक

आज ती खूप खुश होती कारण तिला आपल्या मध्ये कोणी तरी हव होत ह्या दिवसाची ती खूप काळ वाट होती, कारण पण तसच होत तिला कोणी मुलगी नव्हती आणि तिला आता सुनेच्या माध्यमामधून तिला सून नाही तर मुलगी भेटली होती, आज ती खुश होती बस आज ती कोणाच ऐकणार नवह्ती म्हणून तिने सुरेशला आधीच सांगीतल कि ती आज काही जेवण करणार नाही आज आपण सेलिब्रेशन करायचं म्हणजे सुहास तू मी बाहेर जेवायला जायचं, तीच बोलण ऐकल्यावर काय मग सुहास आणि सुरेश तयार झाले. कारण त्यांना खूप भूक लागली होती आणि त्यात आपली सौभ्य्गावतीचा मूड नाही जेवण बनवायचं तर आपण ...अजून वाचा

2

आणि मला मुलगी मिळाली.....भाग दोन

सगळेजण डॉक्टरकडे पाहत होते त्यांना काही बोलाव सुचत नव्हत कारण केसच अशी होती. डॉक्टरांनी सुस्कारा टाकला आणि सांगायला सुरुवात कि सुषमाची तब्येत आहे चांगली” हे ऐकल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. पण मग मध्येच तिचा रडण्याचा आवाज का आला नक्की काय झाल असेल ह्या विचारत असताना डॉक्टर पुढे बोलेले कि , “ पण माफ करा आम्ही बाळाला वाचवू शकलो नाही “ “पण डॉक्टर बाळाचा रडण्याचा आवाज आम्ही ऐकला होता” सुषमाची सासू बोलिली , हो आई मला ठाऊक आहे पण त्या बाळाची क्रिटीकल कन्डिशन होती आमच्यासाठी बाळाला वाचवण खूप अवघड झाल होत बाळाला श्वास घेताना त्रास होत होता आणि काढल्यानंतर बाळ ...अजून वाचा

3

आणि मला मुलगी मिळाली....भाग तीन

कालचा अचानक प्रसंग आठवतो आणि ती रडणार तेवढ्यात तो तिला गप्प करतो कि ,”बस आता सुषमा खूप रडली ग आता अजिबात रडायचं नाहि आपण पुन्हा आपल्या आयुष्यला सुरुवात करूया आणि झाल गेल ते विसरून आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया. ती त्याच काहीच एकायच्या मनस्थित नसते, सगळेजण तिला हॉस्पिटलमधून घरी घ्यायला येतात , सासू-सासरे तर तिला काय झाल नाही अस दाखवत असतात, हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ती आपल्या रूममध्ये जाते तीने आधीच सुरेशला सांगितलं असत कि,” मला एकट राहायचं आणि शांत राहायचं” तिच्या इच्छेविरुद्ध कोणी काही करायला जात नाही डॉक्टरांनी आधीच सांगितलं असत कि,” हिचा मूड कधी पण बदलू शकतो आता ...अजून वाचा

4

आणि मला मुलगी मिळाली....भाग चार - अंतिम भाग

मला फक्त सावाकाशरित्या बाहेर पडायचं “ हे बोलताना सुषमाच्या डोळ्यात पाणी आलं आज तीच मन मोकळ झालं आणि मनावरच पण कमी झाल हे पाहिल्यावर सुरेशला बर वाटल आज तिने स्वताहून ह्यातून सावरली हे पाहून त्याला तिच्या बद्दल आदर अजून वाढला. आज ते दोघ एकमेकांच्या कुशीत शांतपणे झोपले. प्रेझेंट डे आज खूप दिवसांनी त्याला हे आठवल कारण सुहासच्या जन्मानंतर तिने दुसरा चान्स नाही घेतला आज तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सुरेशला खूप भारी वाटत होत, कारण तिला जे पाहिजे होत ते तिला मिळणार होते , आज तिला राधिकाच्या स्वरूपात तिला सून नाही तर तिला आपली मुलगी भेटणार होती. तिची खूप इच्छा ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय