And I got girl..... - 2 books and stories free download online pdf in Marathi

आणि मला मुलगी मिळाली.....भाग दोन

सगळेजण डॉक्टरकडे पाहत होते त्यांना काही बोलाव सुचत नव्हत कारण केसच अशी होती. डॉक्टरांनी सुस्कारा टाकला आणि सांगायला सुरुवात केली,” कि सुषमाची तब्येत आहे चांगली” हे ऐकल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. पण मग मध्येच तिचा रडण्याचा आवाज का आला नक्की काय झाल असेल ह्या विचारत असताना डॉक्टर पुढे बोलेले कि , “ पण माफ करा आम्ही बाळाला वाचवू शकलो नाही “

“पण डॉक्टर बाळाचा रडण्याचा आवाज आम्ही ऐकला होता” सुषमाची सासू बोलिली , हो आई मला ठाऊक आहे पण त्या बाळाची क्रिटीकल कन्डिशन होती आमच्यासाठी बाळाला वाचवण खूप अवघड झाल होत बाळाला श्वास घेताना त्रास होत होता आणि काढल्यानंतर बाळ रडलं त्याने आपला जीव सोडला, त्यांच्या बोलण्यावर सगळ्यांच्या मनावर दुखांचा डोंगर कोसळला, कोणाला काही बोलाव काही सुचत नव्हत, त्यातच सुरेश डॉक्टरांची परवानगीने आत जातो सुषमा जवळ बसतो ती रडून रडून थकली होती, सहाजिकच आहे आहे कारण एका आईने आपल्या बाळाला गमावलं असत, तो फक्त तिच्याकडे बघत असतो खूप वेळ होतो तेव्हा रात्रीचे १२ वाजलेले असतात तेव्हा सुषमाला अचानक जाग येते आणि बघते तर तिच्या बाजूला कोणी बाळ नसत , मग पुढे बघते तर सुरेश शांत झोपलेला असतो त्याच्याकडे बघते आणि ती उशीमध्ये तोंड खुपसून रडायला सुरुवात करते म्हणजे सुरेशला ऐकायला नको, पण तिचा आवाज त्याला ऐकायला जातो, तो उठतो तिच्या केसावरून हात फिरवतो आणि तिला ते जाणवत ती त्यच्याकडे पाहते अशी बघते कि जस हिच्याकडून अपराध झाला आहे , तिला इतक लाजिरवाणी वाटत असत कि ती त्याच्या डोळ्यात बघत नसते , तो तिची हनुवटी वर करून तिला आपल्याकडे बघायला सांगतो , ती डोळे न्बंद करून त्यच्याकडे बघत असते , तो तिच्या डोळ्यावर कीस करतो आणि बोलतो .” चल निट डोळे उघड काहीही झालेले नाही तुला अस वाटत असेल कि तू अपराध केलायस पण अस नाही आहे (सुरेशनी आपल्या मनातल कस काय ओळखल ) हो मी आहे मनकवडा तुला आता मी शिकू शकलोय समजत तुझ बोलण आता मला सांग का स्वतची अशी अवस्था करून घेतेस माझ्या जवळ ये “(तो तिला आपल्या मांडीवर डोक ठेवतो ) ती सांगायला सुरुवात करते,” सुरेश अहो आपल्याला मुलगी झाली होती ओ आपली इच्छा होती आपल्याला एक मुलागी असावी आणि तसच देवाने आपल्या पदरात दिल होत , तिचा जन्म झाला तेव्हा मला खूप मस्त वाटल अस वाटत होत मीच ती नशीबवान आई कि तिला मुलगी झाली, माझ्याकडे एकदा पाहिलं आणि अचानक काय झाल काय माहिती आपल्या पिल्लुने रडणेच बंद केल ओ , आपल्यावर रागवली काय ओ, तिला सांगा ना मम्मा कधीच नाही वाईट वागणार , कि माझ्याकडून काही चूक झाली काय ...?? “ तिच्या बोलण्याने सुरेश अजून तुटून जात होता त्याला पण रडण आवारत नवह्त. तिला आपल्या कुशीत तो सुध्धा तिला रडण्यात सामील झाला होता कारण आता तिला समजावाण कठीण झाल होत खूप वेळ ते असे बसून होते तो उठायचा पर्यंत करत होता तेव्हा बघतो तर सुषमा गाढ झोपेत होती, त्यामुळे तो उठला नाही तो तसच बसून होता त्याने तिच्या कपाळावर कीस करतो तेव्हा सुषमाला जाग येते ती त्यच्याकडे बघत असते तो पण तिच्याकडे बघत असतो , मग तिला कालचा अचानक प्रसंग आठवतो आणि ती रडणार तेवढ्यात तो तिला गप्प करतो कि ,”बस आता सुष खूप रडली ग तू आता अजिबात रडायचं नाहि आपण पुन्हा आपल्या आयुष्यला...........................

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED